Shuru
Apke Nagar Ki App…
लिनेस क्लब मंगरूळपीर च्या वतीने क्रांति जोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री प्रा. खिराडे सर, डॉ. चंद्रशेखर उपस्थित होते.यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन केले. प्रसंगी उपस्थित लिनेस क्लबच्या महीला, रक्तदाते व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला सावित्रीबाई चे कार्य व रक्तदान या विषयी विचार मांडले. आयोजकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांचे मनःपुर्वक आभार. सौ. चंचलताई खिराडे, सौ.मायाताई केदार,सौ सुरेखाताई चौघरी व संपूर्ण गृपचे मनपुर्वक अभिनंदन.
Shamshu Shaikh

More news from Mangrulpir and nearby areas
- मंगरूळपिर ता. मंगरूळपीर जि. वाशिम१.चरणचारी उभे राहणे स्थानलीळा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात1
- मानोरा में सादगी से मनाया गया पत्रकार दिन1
- KARANJA NEWS||माता सावित्रीबाई फुले जयंती विशेष| सुकळी येथे ग्रामस्थांनी केले मनोगत व्यक्त||1
- KARANJA NEWS||कारंजा लाड ते धामणगाव देव मुंगसाजी महाराज पदयात्रा|हजारोच्या संख्येने भक्त सहभागी||1
- Washim Crime News | वाशिममध्ये महिलेची निघृण हत्या; आरोपींना कारंजा पोलिसांनी केली अटक | Lokshahi1
- Sarpanch News मालेगाव तालुक्यातील सरपंच आक्रमक; सर्व सरपंचांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी1
- 🏵️🙏जय गजानन माऊली🏵️🙏1
- 🏵️🙏जय गजानन माऊली🏵️🙏1