Shuru
Apke Nagar Ki App…
धरणगाव-अविनाश बाविस्कर । धरणगाव शहरातील लहान माळीवाडा परिसरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता माळी समाज बांधवांसह महिलांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बांधण्यात यावे अशी एकमुखी मागणी केली आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...
Shubham masram

More news from Jalgaon and nearby areas