logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सुखकर्ता लॉन्स,अहिल्यानगर येथे विवाह सोहळा संपन्न नाशिक :-नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) श्री ओंकार पवार आणि चि. सौ. कां. अश्विनी यांच्या विवाह सोहळ्यास जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहत. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक ओंकार पवार व चि. सौ. कां.अश्विनी यांना सुखी समृद्ध वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच प्रशासनातील अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पवार परिवारातील स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3 hrs ago
user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
PRASIDDHI PRAMUKH NEWS
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago
3bd89768-59d2-49a1-b7bc-faa8e06d56a8
df08be0c-3188-4fd1-a588-0c072feda855
fc3b36ed-2b05-42f0-9da4-a9116c48be62

नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सुखकर्ता लॉन्स,अहिल्यानगर येथे विवाह सोहळा संपन्न नाशिक :-नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) श्री ओंकार पवार आणि चि. सौ. कां. अश्विनी यांच्या विवाह सोहळ्यास जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहत. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक ओंकार पवार व चि. सौ. कां.अश्विनी यांना सुखी समृद्ध वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच प्रशासनातील अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पवार परिवारातील स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कर्नालमध्ये एका वैज्ञानिकच्या घरात घुसून एका वृद्ध महिलेवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा आरोप स्कूल व्हॅन चालकावर असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
    1
    कर्नालमध्ये एका वैज्ञानिकच्या घरात घुसून एका वृद्ध महिलेवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा आरोप स्कूल व्हॅन चालकावर असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • इंडियन्स सोशल मुव्हमेंटने कल्याणमधील मध्यवर्ती रुग्णालयासमोर एक महत्त्वाचे हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विशिष्ट मागणीसाठी नागरिकांचे समर्थन मिळवले जात आहे.
    1
    इंडियन्स सोशल मुव्हमेंटने कल्याणमधील मध्यवर्ती रुग्णालयासमोर एक महत्त्वाचे हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विशिष्ट मागणीसाठी नागरिकांचे समर्थन मिळवले जात आहे.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.
    1
    एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.
    user_Its_Mangal_14_Official
    Its_Mangal_14_Official
    Actor उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • RTO पालघर वसई तसेच वाहतूक शाखा आपल्या कडून कारवाई झाली पाहिजे बोईसर तारापूर MIDC मध्ये वाहतूक ऑर्वरलोड ट्रॅक्टर ट्रॉली तसेच ट्रॉली मध्ये स्टील लोड करून ट्रॉली ची साइट वाढीव करून वाहतूक होत असल्यास करम तारा कंपनी कडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या मनमानी कारोबार कोणाच्या आशीर्वाद ने चालू आहे ह्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी
    1
    RTO पालघर वसई तसेच वाहतूक शाखा आपल्या कडून कारवाई झाली पाहिजे 
बोईसर तारापूर MIDC मध्ये वाहतूक ऑर्वरलोड ट्रॅक्टर ट्रॉली तसेच ट्रॉली मध्ये स्टील लोड करून ट्रॉली ची साइट वाढीव करून वाहतूक होत असल्यास करम तारा कंपनी कडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अश्या मनमानी कारोबार कोणाच्या आशीर्वाद ने चालू आहे ह्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी
    user_अमर रवींद्र सावंत
    अमर रवींद्र सावंत
    Social worker पालघर, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा 1 साल तक सोने की खरीद न करें, लोग BNN NEWS प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा 1 साल तक सोने की खरीद न करें, लोग BNN NEWS
    1
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा 1 साल तक सोने की खरीद न करें, लोग BNN NEWS 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा 1 साल तक सोने की खरीद न करें, लोग BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंब्रा रेती बंदर में बुज़ुर्ग महिला से ठगी ? BJP कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी ने बढ़ाया मदद का हाथ मुंब्रा रेती बंदर में बुज़ुर्ग महिला से ठगी ? BJP कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी ने बढ़ाया मदद का हाथ | Breaking Bytes
    1
    मुंब्रा रेती बंदर में बुज़ुर्ग महिला से  ठगी ? BJP कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी ने बढ़ाया मदद का हाथ
मुंब्रा रेती बंदर में बुज़ुर्ग महिला से  ठगी ? BJP कार्यकर्ता कल्पना सूर्यवंशी ने बढ़ाया मदद का हाथ | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मोकामा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम फाटकावरील गेटमन ड्युटीवर असताना आपल्या केबिनमध्ये झोपी गेला. पहाटे ५:३२ वाजता स्थानिकांनी त्याला जागे करून फाटक उघडण्यास सांगितले. या घटनेमुळे सकाळच्या वेळी प्रवाशांना काही काळ गेट उघडण्याची वाट पाहावी लागली.
    1
    मोकामा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम फाटकावरील गेटमन ड्युटीवर असताना आपल्या केबिनमध्ये झोपी गेला. पहाटे ५:३२ वाजता स्थानिकांनी त्याला जागे करून फाटक उघडण्यास सांगितले. या घटनेमुळे सकाळच्या वेळी प्रवाशांना काही काळ गेट उघडण्याची वाट पाहावी लागली.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात भगवान लिंबोरे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. गजानन लिंबोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मृताच्या पत्नी सौ. आशा भगवान लिंबोरे यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.
    1
    उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात भगवान लिंबोरे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. गजानन लिंबोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मृताच्या पत्नी सौ. आशा भगवान लिंबोरे यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेतीबंदर परिसरात एका कारला भीषण आग लागली. आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेतीबंदर परिसरात एका कारला भीषण आग लागली. आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.