हिमायतनगर रेल्वे स्थानकावर डी आर एम यांच्या भेटीने विकासकामांना वेग! येणार नांदेड, अनिल मादसवार | नांदेड रेल्वे विभागाचे डीआरएम प्रदीप कामले यांनी गुरुवारी सकाळी हिमायतनगर रेल्वे स्थानकाची अचानक पाहणी केली. अमृत संवाद योजनेअंतर्गत नागरिकांकडून पाणी, स्वच्छता, पार्सल सेवा, पोलीस चौकी, वेटिंग हॉल, पार्किंग, शौचालय, अंडरब्रिज-ओव्हरब्रिज दुरुस्ती, डबल ट्रॅक, धनबाद एक्सप्रेस थांबा, तपोवन एक्सप्रेस वाढवणे अशा महत्त्वाच्या तक्रारी आणि मागण्या सविस्तर ऐकून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अमृत भारत योजनेतील ४२ कोटींच्या कामांची संथ गती, निकृष्ट साहित्य आणि हलगर्जीपणाबाबत झालेल्या नागरिकांच्या तक्रारी तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अलीकडील भेटीनंतर ही पाहणी विशेष ठरली. डीआरएम यांनी ठेकेदारांना कामे दर्जेदार आणि त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, स्थानकाचे लोकार्पण डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली आहे. हिमायतनगरकरांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. #हिमायतनगर #रेल्वेस्थानक #डीआरएमपाहणी #AmritBharatYojana #NandedDivision #RailwayDevelopment #NageshPatilAstikar #DRMPradeepKamle #InfrastructureUpdate #HingoliLokSabha #PublicDemand #StationUpgrade https://www.instagram.com/reel/DP4ICRTErwK/?igsh=MWd6cXlvZXk4YTJpeA==

- मालगाड़ी की चपेट में आने से बुजुर्ग की मौत,हत्या या आत्महत्या जाँच में जुटी पुलिस,बालाघाट से गोंदिया रेलवे ट्रैक के बीच नवेगांव थाने के बंदरझिरिया की है घटना,, मृतक बुजुर्ग की प्रहलाद गेडाम उम्र 60 वर्ष सरस्वती नगर बालाघाट के रूप में पहचान की गई है।*1
- हनी ट्रैप,2 करोड़, डॉक्टर से मांगे पत्रकार सहित 13 आरोपी पर मामला दर्ज, क्या है हनी ट्रैप,,,,1
- मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा1
- Post by Roshan Khankure1
- मतमोजणी साठी प्रशासन सज्ज; निकालाकडे नागरिकांचे लक्ष: सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- शिकार समझकर सामने लगे हिरण के पोस्टर पर मगरमच्छ टूट पड़ा। पूरी ताकत लगाने के बाद भी जब उसे समझ आया कि यह असली शिकार नहीं बल्कि सिर्फ एक पोस्टर है, तब तक देर हो चुकी थी। न शिकार मिला, न इज़्ज़त बची। इस मज़ेदार पल का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है और लोग बेचारे मगरमच्छ के लिए हंसते-हंसते तरस भी खा रहे हैं। #ViralVideo #FunnyReels #Wildlife #Crocodile #PosterFail #FunnyMoment #InternetLaughs1
- बीजेपी आज भारी बहुमत से जीतेंगी, चंद्रशेखर बावन कुले, पालक मंत्री1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार..?कमेंट करून नक्की सांगा... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election #election2025 #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- गोरेगांव शहर में भाजपा का सुपड़ा साफ़, कांग्रेस की सत्ता बैठी1