वृक्षांप्रति जागरूकतेसाठी ‘वृक्ष राखीबंधन’ उपक्रम स्तुत्य : वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे राजुरा :- रक्षाबंधन हा भाऊ-बहीणीच्या प्रेम, त्याग, संरक्षण आणि जबाबदारीची भावना व्यक्त करणारा सण आहे त्याचप्रमाणे वृक्ष मानवाला प्राणवायू देण्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे आणि मानवी जीवन शुद्ध ठेवण्याचे निस्वार्थ कार्य अखंडपणे करीत आहेत वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘वृक्ष राखीबंधन’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे,असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी केले जिल्हा परिषद हायस्कूल,राजुरा आणि वनपरिक्षेत्र कार्यालय,राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.२७ ऑगस्ट रोजी शाळेच्या परिसरात ‘वृक्ष राखीबंधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर उईके होते. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे,क्षेत्र सहायक संजय गरमडे आणि वनरक्षक भोजराज दांडेकर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या शाळेच्या आवारातील विविध झाडांना बांधण्यात आल्या. विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांनी वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी जपण्याचा संदेश दिला वृक्ष हे केवळ निसर्गाचा भाग नसून मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत त्यामुळे वृक्षतोड रोखून जास्तीत जास्त वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली वृक्ष राखीबंधनानंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही वृक्षांची नियमित निगा राखण्याचा संकल्प केला पर्यावरणपूरक राख्या तयार करून त्या वृक्षांना बांधण्याच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली कार्यक्रमात प्राचार्य किशोर उईके आणि क्षेत्र सहायक संजय गरमडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वृक्षांचे पर्यावरणीय,सामाजिक आणि मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करत प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी,असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निदेशक संतोष कुंदोजवार यांनी केले,तरआभार शिक्षक संजय गोखरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका भावना मडावी,लता मडावी,मनीषा गोहोकार,मोनाली पाचघरे, वर्षा पाटील तसेच शिक्षक सतीश शेंडे,अरुण मुसळे, समीर बंदाली,बापूजी सोनूले,सुनीत लोहकरे,सुरेश कलपल्लीवार,गौतम जुलमे, रुपेश रामटेके आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले
वृक्षांप्रति जागरूकतेसाठी ‘वृक्ष राखीबंधन’ उपक्रम स्तुत्य : वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे राजुरा :- रक्षाबंधन हा भाऊ-बहीणीच्या प्रेम, त्याग, संरक्षण आणि जबाबदारीची भावना व्यक्त करणारा सण आहे त्याचप्रमाणे वृक्ष मानवाला प्राणवायू देण्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे आणि मानवी जीवन शुद्ध ठेवण्याचे निस्वार्थ कार्य अखंडपणे करीत आहेत वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘वृक्ष राखीबंधन’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे,असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी केले जिल्हा परिषद हायस्कूल,राजुरा आणि वनपरिक्षेत्र कार्यालय,राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.२७ ऑगस्ट रोजी शाळेच्या परिसरात ‘वृक्ष राखीबंधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर उईके होते. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगडे,क्षेत्र सहायक संजय गरमडे आणि वनरक्षक भोजराज दांडेकर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या शाळेच्या आवारातील विविध झाडांना बांधण्यात आल्या. विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांनी वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी जपण्याचा संदेश दिला वृक्ष हे केवळ निसर्गाचा भाग नसून मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत त्यामुळे वृक्षतोड रोखून जास्तीत जास्त वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली वृक्ष राखीबंधनानंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही वृक्षांची नियमित निगा राखण्याचा संकल्प केला पर्यावरणपूरक राख्या तयार करून त्या वृक्षांना बांधण्याच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली कार्यक्रमात प्राचार्य किशोर उईके आणि क्षेत्र सहायक संजय गरमडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वृक्षांचे पर्यावरणीय,सामाजिक आणि मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करत प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी,असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निदेशक संतोष कुंदोजवार यांनी केले,तरआभार शिक्षक संजय गोखरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका भावना मडावी,लता मडावी,मनीषा गोहोकार,मोनाली पाचघरे, वर्षा पाटील तसेच शिक्षक सतीश शेंडे,अरुण मुसळे, समीर बंदाली,बापूजी सोनूले,सुनीत लोहकरे,सुरेश कलपल्लीवार,गौतम जुलमे, रुपेश रामटेके आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले
- गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील भयावह व्यवस्था! रुग्णांच्या नातेवाईकांनाच सलाईन स्टँड गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील भयावह व्यवस्था! रुग्णांच्या नातेवाईकांनाच सलाईन स्टँड1
- Stop Wasting Money on Facials ! do this for naturally glowing skin 😄 In this video, discover why expensive facials and serums may not be the real answer to naturally glowing skin. Learn four simple daily habits that support skin health and help you achieve a healthier, more natural glow from within. ************************ For Online Consultation: What's ap on 91-9125734374 For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays) ************************** For Collaboration & Business Enquiries : 91-9125734374 ———————————————————————————— IMPORTANT DISCLAIMER - The information in the Video Content posted on the Healthy Hamesha YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel. KeyWords : naturally glowing skin, glowing skin tips, skin glow naturally, natural skin care, healthy skin tips, glowing skin secrets, skin care mistakes, facial treatment, expensive facials, skin hydration, healthy skin habits, skin glow from within, beauty tips, Dr Meher Abbas, Nutexy Channel, #makeup hacks, #flawless skin, #affordable beauty #DrMeherAbbas #MakeupHacks #HealthySkinTips #GlowingSkinSecrets #SkinCareMistakes #BeautyTips @TopFan1
- राज्याचे सार्वजनिक बांधकाम राजमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले याचे उमरेड येथे आगमन भाजपा जिल्हाध्यक्ष राऊत यांची उपस्थिती उमरेड ( shuru ॲप ) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उमरेड शहरात आज दि. २७ आगस्टला आगमण झाले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्याचे थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी उमरेड मतरसंघातील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून गतिमान करण्याची मागणी केली. व प्रसिद्ध श्री क्षेत्र चैतन्येश्वर आंभोरा देवस्थान येथे सुरू असलेल्या तब्बल २४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पाहणी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यमंत्री भोसले यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमरेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे शासनाच्या माध्यमातून वेगाने पूर्ण व्हावे असे माजी आमदार सुधीर पारवे म्हणाले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.1
- भिवापूर पोलिस स्टेशन येथे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटीची बैठक संपन्न पोलीस स्टेशन भिवापूर येथे आगामी गोकुळ अष्टमी, पोळा, तान्हा पोळा व गणेश उत्सव यांच्या पाश्वभुमीवर आज दि. 27ऑगस्ट शांतता समिती सदस्य व ज्वेलर्स दुकानदार याची ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी सण उत्साहाच्या पार्श्वभुमिवर सर्व सण उत्सव हे शांततेत, सलोख्याने व कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता पार पाडावेत. गणेश मंडळांनी मंडप मिरवणुकीसाठी वेळेत परवानगी घ्यावी. डीजे चा वापर रात्री 10:00 वाजेपर्यंत करावा,कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये, असे सर्व मंडळांना सूचना देण्यात आल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था व वाढत्या चोरी बाबत सध्या शहर व ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे गावात अनोळखी इसम / टोळी आढळल्यास तात्काळ पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. सर्व व्यापारी व ज्वेलर्स यांनी आपल्या दुकानातील CCTV दुरुस्त करून तीस दिवसाचा बॅकअप ठेवावा.इतर सोशल मीडियावर अफवा पसरवू नये. कोणताही वाद झाल्यास हातात कायदा घेऊ नये, तात्काळ 112 किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सर्वांनी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.1
- १५ दिवसांत रस्ता गायब! 😱 कुही नगरपंचायतीत टक्केवारीचा नंगानाच! इंजिनीअर-कंत्राटदाराची जनतेच्या पैशांवर दरोडेखोरी! कुही नगरपंचायतीचा निर्लज्ज भ्रष्टाचार: १५ दिवसांतच वाहून गेला सिमेंट रस्ता; अभियंता आणि कंत्राटदाराच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी विकासाची स्मशानभूमी! वार्ड क्र. १६ मध्ये निकृष्ट दर्जाचा कळस; सिमेंटच्या नावाखाली उधळली केवळ धूळ आणि माती; कुहीकरांचा संयम सुटला, आंदोलनाचा ज्वालामुखी पेटणार! कुही (धडक तपासणी वृत्त): कुही नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा संतापजनक पुरावा वार्ड क्रमांक १६ मध्ये समोर आला आहे. 'नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना २०२५-२०२६' अंतर्गत लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेला सिमेंट रस्ता अवघ्या १५ दिवसांत अक्षरशः भुईसपाट झाला आहे. सिमेंटचा थातुरमातूर थर निघून रस्त्यावरील गिट्टी आणि रेती हवेत उडून गेली असून, रस्त्याचे रूपांतर जीवघेण्या खडीच्या ढिगाऱ्यात झाले आहे. हा रस्ता जनतेच्या सोयीसाठी बांधला की कंत्राटदार आणि टक्केखाऊ अभियंत्यांची तिजोरी भरण्यासाठी? असा संतप्त सवाल संपूर्ण कुही शहर विचारत आहे. १५ दिवसांत रस्त्याची चाळण — सिमेंट गेले कुठे? लाखो रुपयांचा शासकीय निधी लाटून कंत्राटदाराने रस्त्यावर केवळ 'सिमेंटचे पाणी' शिंपडल्यासारखे काम केले. अवघ्या पंधरवड्यात गिट्टी-रेती उखडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार येथे दररोज घसरून रक्तबंबाळ होत आहेत. हा केवळ निकृष्ट दर्जाचा रस्ता नसून नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला उघड खेळ आहे. चिरीमिरीच्या तुकड्यांवर अभियंते लाचार? कामाच्या दर्जावर पाळत ठेवण्याची जबाबदारी असलेले नगरपंचायतीचे इंजिनीअर डोळ्यांवर टक्केवारीची पट्टी बांधून गप्प बसले आहेत का? नियमांची पायमल्ली करून बोगस कामाचे मोजमाप (Measurement) अंतिम कसे केले जाते? कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या चिरीमिरीसाठी सार्वजनिक निधीवर दरोडा घालण्याची खुली सूट दिली गेली आहे. कामाच्या ठिकाणी निकृष्ट साहित्याचा वापर होत असताना इंजिनीअर नेमके कोणाची 'सेवा' करण्यात मग्न होते? कुही शहर झाले 'खड्डेमय नरक' केवळ वार्ड १६ च नव्हे, तर संपूर्ण कुही शहरात गेल्या १ ते २ वर्षांत तयार केलेल्या जवळपास सर्वच सिमेंट रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. १५ ते २० वर्षे टिकण्याचा दावा असलेले रस्ते पहिल्याच वर्षी खड्ड्यांत गडप झाले आहेत. कुही नगरपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली केवळ 'टक्केवारीची लूट' सुरू असल्याचा हा थेट पुरावा आहे. नागरिकांचे खडे बोल आणि थेट मागण्या: कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा: जनतेच्या पैशांची चोरी करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. भ्रष्ट अभियंत्यावर निलंबनाची कारवाई: कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या आणि लाचखोरीत मग्न असणाऱ्या संबंधित अभियंत्याची त्वरित खातेनिहाय चौकशी करून निलंबन करा. थर्ड पार्टी ऑडिट व पुनर्बांधणी: कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) व स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी व्हावी आणि कंत्राटदाराच्या स्वखर्चाने रस्त्याचे दर्जेदार फेरकाम व्हावे. देयके तत्काळ गोठवा: या कामाचे तसेच मागील सर्व बोगस रस्त्यांचे पेमेंट त्वरित थांबवण्यात यावे. थेट इशारा: जर पुढील ४८ तासांत नगरपंचायत प्रशासनाने या बोगस रस्त्याची दखल घेऊन दोषींवर कारवाई केली नाही, तर संतप्त वार्डवासीय नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकतील आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासतील! PTN न्यूज करिता संजय अतकरी मुख्य ट्रेंडिंग हॅशटॅग्ज: #कुही_नगरपंचायत_घोटाळा #१५_दिवसांत_रस्ता_गायब #कुही_भ्रष्टाचार_पर्दाफाश #टक्केवारीचा_नंगानाच #PTNNews #SanjayAtkari आक्रमक व मोहीम हॅशटॅग्ज: #दरोडेखोर_कंत्राटदार_इंजिनीअर #कुही_रस्ता_घोटाळा #वार्ड१६_दलितेतर_वस्ती_सुधार #रस्ता_नाही_तर_टॅक्स_नाही #चिरीमिरी_बंद_करा #भ्रष्ट_अधिकाऱ्यांना_निलंबित_करा #कुही_नागरिक_आक्रोश इंग्रजी व व्हायरल हॅशटॅग्ज: #KuhiScamExposed #RoadCorruptionKuhi #KuhiNagarPanchayat #StopCorruption #BadRoadsMaharashtra #PTNNewsLive #InvestigateKuhiWorks1
- मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल Rok Tok hindustan news मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल मुंब्रा में बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की ओर से जश्ने ईद मिलादुन्नबी का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोगों ने शिरकत की और मोहब्बत, भाईचारे एवं इंसानियत का पैगाम दिया। #EidMiladUnNabi #Mumbra #BismillahNiyazCommittee #JashneEidMilad #RokTokHindustanNews #रोकटोकहिंदुस्तान1
- नांदेड सह जिल्ह्यात व्हायर ने नागरीक त्रस्त झाले आहेत म्हणून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली1
- श्री कसौधन वैश्य समाजाच्या वतीने श्री बागेश्वर पुजा कार्यक्रम संपन्न श्री भिमादेवी सभागृहात श्री बागेश्वर पुजा महोत्सव साजरा भिवापूर ( shuru ॲप ) श्री कसौंधन वैश्य समाज भिवापुर, उमरेड, पवनी, भुयार की ओर से भिमादेवी सभागृह में श्री बागेश्वर पूजा महोत्सव एवं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम में श्री कसौंधन वैश्य समाज के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंशीलाल गुप्ता, राष्ट्रीय आयोजन समिति सदस्य बंटी गुप्ता, गोविंद गुप्ता, प्रकाश गुप्ता, संजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता सहित समाज के पदाधिकारी उपस्थित थे। श्री कसौंधन वैश्य समाज नागपुर के अध्यक्ष राजेश गुप्ता सपलीक प्रमुख रूप से उपस्थित रहे। श्री भीमादेवी मंदिर के पंडित जितू पांडेय के हाथों सुबह 11 बजे श्री बागेश्वर बाबा की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा की गई। इसके बाद सुबह 11.30 बजे ज्येष्ठ शंकरलाल गुप्ता ने सपत्नीक श्री बागेश्वर भगवान की पूजा की। दोपहर में समाज के पुरुषों एवं महिलाओं की उपस्थिति में हवन एवं आरती संपन्न हुई। दोपहर 3 से 5 बजे तक विविध सांस्कृतिक कार्यक्रम हुए, जिसमें युवक-युवतियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। प्रतिवर्ष की तरह कक्षा 10वीं एवं 12वीं में प्रथम व द्वितीय श्रेणी से उत्तीर्ण विद्यार्थियों को महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बंशीलाल गुप्ता के हाथों पुरस्कार वितरित किए गए। . शाम 5 बजे सुशोभित ट्रैक्टर में श्री बागेश्वर बाबा की मूर्ति विराजित कर भीमादेवी मंदिर सभागृह से शोभायात्रा निकाली गई। यात्रा में हर-हर महादेव के जयकारे गूंजते रहे। शोभायात्रा शिवाजी ले-आउट, बस स्टैंड, कोष्टीपुरा शाला एवं सिद्धार्थ नगर होते हुए मरू धाम पहुंची। शाम 6 बजे पूजा एवं आरती के बाद श्री बागेश्वर बाबा की मूर्ति का विसर्जन किया गया। इसके बाद महाप्रसाद वितरित किया गया। महोत्सव में बड़ी संख्या में समाजबंधु एवं महिलाएं उपस्थित थीं। आयोजन की सफलता के लिए श्री कसौंधन वैश्य समाज संगठन भिवापुर के अध्यक्ष राहुल गुप्ता, उपाध्यक्ष गौरव गुप्ता, सचिव आनंद गुप्ता, सहसचिव गिरीश गुप्ता, कोषाध्यक्ष सचिन गुप्ता, राजेंद्र गुप्ता पवनी, आनंद आर. गुप्ता, मनोहर गुप्ता उमरेड, अशोक गुप्ता, दिलीप गुप्ता, प्रवीण गुप्ता, प्रमोद गुप्ता, राधेश्याम गुप्ता, मनीष गुप्ता, डॉ. बलवंत गुप्ता, डॉ. प्रदीप गुप्ता, नारायण गुप्ता, विशाल गुप्ता, अमित गुप्ता, यश गुप्ता, हेमंत गुप्ता, नितीन गुप्ता, गणेश गुप्ता, पप्पू गुप्ता, भरत गुप्ता उमरेड, शैलेश गुप्ता, किशोर गुप्ता, संतोष गुप्ता भुयार, माया गुप्ता, संदीपा गुप्ता, ममता गुप्ता, मंजूषा गुप्ता, किरण गुप्ता, रचना गुप्ता, आभा गुप्ता, डॉ. वर्षा गुप्ता, अनामिका गुप्ता, संगीता गुप्ता, दिव्या गुप्ता, खुशबू गुप्ता, साधना गुप्ता, शोभा गुप्ता, आशा गुप्ता आदि ने प्रयास किए।1