अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा दौरा अंजनगाव सुर्जी – नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या प्रकरणांचा पर्दाफाश झाल्यानंतर भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता अंजनगाव सुर्जी येथे विशेष दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नगर परिषद, तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. मागील दौऱ्यात नगर परिषद व तहसील कार्यालय येथून खोटे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. या प्रकरणातील दोषींना तातडीने न्यायालयीन कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या या दौऱ्यामुळे शहरात या प्रकरणाबाबतची चर्चा पुन्हा रंगली आहे. #KiritSomaiya #FakeCasteCertificate #Tahasil #muncipalcorporation #police #StateGovernment #maharashtra

- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.सविता प्रविण पेटकर यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #ओबीसी_बहुजन_आघाडी #anjangaonsurji #जागरमराठी1
- बालाघाट- सिवनी मार्ग पर ट्रक और कार भिड़ंत में बालाघाट निवासी छोटू कमानी की मौके पर मौत 02 गम्भीर रूप से हुए घायल,बरघाट थाने के हनुमान मंदिर के सामने रात्रि की बताई जा रही है घटना कार में कुल 05 लोग थे सवार,,1
- Post by बिसराम भगत बिसराम1
- #youtube #youtuber #instagram #music #spotify #tiktok #love #explorepage #follow #youtubechannel #twitch #like #youtubers #viral #hiphop #gaming #video #instagood #rap #explore #facebook #subscribe #gamer #memes #trending #art #soundcloud #newmusic #artist #ps1
- ग्रामीण भागाला जोडणारे रस्त्यांची लागली वाट --------------------------------- रस्त्याने चालतांना करावी लागते तारेवरची कसरत1
- जाचक निकषामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी अडचणीत... किनवटच्या इस्लापूर येथे शेतकऱ्यांचा संताप.. आंदोलनाचा इशारा1
- पैठण येथे अतिक्रमण हटाव मोहीम जायकवाडी येथे काल पार पडली. यावेळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.. नागरिकांचा विरोध..2
- PHD दारक विद्यार्थ्यांवर कमिटी नेमणार1