रेल्वे रस्ता बांधकामामुळे नागरिक त्रस्त; धुळीचा बंदोबस्त करण्याची मागणी दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन व पुलाच्या बांधकामामुळे काढण्यात आलेल्या बायपास रस्त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. दारव्हा–डोल्हारी मार्गे नेर व दारव्हा–तळेगाव या मार्गांवरील सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर सिमेंट रस्ता न झाल्यामुळे त्या ठिकाणी धुळीचे प्रमाण वाढले असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिशा दाखविणारे फलक किंवा रस्त्याचे काम सुरू असल्याचे इशारे देखील दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये रेल्वे स्टेशनच्या बांधकामाच्या खड्ड्यात पडून चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित रस्ता तातडीने सुरळीत करावा व धुळीचा बंदोबस्त करावा, तसेच या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे.

- Post by स्मिता तलेय1
- धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल.... आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा.... येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे.... जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....1
- Post by Amravati News Update1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- @highlight सच से डर क्यों? अब न्याय की लड़ाई खुलेआम! वर्धा शहर पुलिस थाना के कुछ अधिकारी आज घबराए हुए क्यों नजर आ रहे हैं? जब एक बेगुनाह व्यक्ति पर झूठी FIR दर्ज करके उस पर अत्याचार किया जा रहा था, तब क्या आपको डर नहीं लगा? आज जब सच्चाई सामने आ रही है, सवाल उठ रहे हैं — तो बेचैनी क्यों? ❗ कानून सबके लिए बराबर है ❗ वर्दी जिम्मेदारी है, बचाव की ढाल नहीं मैं 8 से 10 बार लिखित शिकायत दे चुका हूं — पुलिस अधीक्षक, पुलिस कमिश्नर, पुलिस महासंचालक तक यहां तक कि मानव अधिकार आयोग और अनुसूचित जनजाति आयोग तक भी पहुंच चुका हूं। 👉 वर्धा शहर पुलिस थाना के अधिकारियों — और कितना झूठा चौकसी अहवाल बनाओगे? 👉 तुम्हारे सभी सबूत मेरे पास हैं 👉 तुम्हारे दिए हुए हर एक पत्र मेरे पास सुरक्षित हैं ⏳ समय आने दो — FIR भी होगी, जांच भी होगी, और सच भी सामने आएगा। यह कोई धमकी नहीं — यह न्याय की पुकार है। ✊ न्याय मिलेगा — जरूर मिलेगा! #JusticeForAll #TruthWins #PoliceAccountability #SpeakUp #Wardha #Maharashtra #HumanRights #StopCorruption #LawForAll #VoiceOfPeople #PoliceCommissioner #SPWardha #DGP #MaharashtraPolice #HumanRightsCommission #NHRC #TribalCommission #SCSTCommission #CMOMaharashtra #DevendraFadnavis #AmitShah #PMOIndia #NarendraModi Maharashtra Police Headquarter वर्धा पोलीस - Wardha Police Nagpur Police Commissionerate Maharashtra Times दणका - Dankaa A Social Movement President of India Pankaj Rajesh Bhoyar Devendra Fadnavis for Maharashtra Rahul Gandhi Nagpur Samachar 24 Vicky Sawai Dolly Chaiwala Rohit Rajendra Pawar Supriya Sule Wardha Collectorate #mumbai #nagpur #PoliceAccountability #Inquilab #SupremeCourt #HighCourt #BombayHighCourt #MaharashtraPolice #Transparency 🔥 जितना हो सके शेयर करें — ताकि सच्चाई दबे नहीं, सामने आए!1
- भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- Post by Amravati News Update1