logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गाव देवधरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ विषय गावच्या विकासाबाबत गावचा विकास खूप खदाडलेला आहे तरी संपूर्ण ग्रामपंचायत वर कारवाई करून न्यूज चैनल देवदरी गावामध्ये येऊन सदर प्रकरणाची चौकशी करून सत्य घटनेवर सगळ्या न्यूज सगळ्या चैनल वर टाकाव्या आणि गावाच्या विकासासाठी ताबडतोब केंद्रातून आणि राज्यातून यंत्रणा याव्यात त्यासाठी आम्हा सगळ्या गावकऱ्यांची नम्र विनंती आहे अजित ठाकरे शिवसेना संघटक प्रमुख घाटंजी देवधरी गाव सर्वात पहिला मुद्दा म्हणजे गावामध्ये गेल्या आठ वर्षापासून आरोग्य उपकेंद्र बांधलेला आहे अद्यापही त्या उपकेंद्राचे उद्घाटन झालेलं नाही व तिथे डॉक्टर्स नर्स स्टाफ आणि फर्निचर्स रुग्णांसाठी कोणती सुविधा उपलब्ध नाही तुम्ही या फोटोमध्ये दिलेले आहे तिथे येऊन चेक करू शकता गावातल्या सांडपाण्याच्या नाल्या गेल्या एक वर्षापासून उपसलेल्या नाही आणि त्याचे पूर्णपणे बिल काढलेले आहे लाखो रुपये पण गटार मात्र तशीच हर घर जल नळ योजनेचा काम आहे ते घरी नसून गटारच्या नालीवर बांधलेला आहे आणि जे विहीर फोटोमध्ये दिसत आहे विहीर गेल्या तीन वर्षापासून बंद पत्र आलेला आहे याचं कारण म्हणजे नळ योजनेचे काम चालू असताना तिथे पोकलेन मशीन लावण्यात आली त्या मशीनमुळे व्हायब्रेशन होऊन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला तडे गेले व त्या विहिरीमध्ये संडासचे गटाचे पाणी शिरले अशा अनेक समस्या या गावांमध्ये आहे तरी तुम्ही सदर प्रकरणाची गावामध्ये येऊन ताबडतोब चौकशी करून दोषींवर कारवाई करावा ही सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे धन्यवाद मोबाईल क्रमांक 96 57 93 13 51

on 7 March
user_अजित ठाकरे
अजित ठाकरे
Farmer घाटंजी, यवतमाळ, महाराष्ट्र•
on 7 March
56760169-ea00-4a52-9a2c-9dcc4d6af710

गाव देवधरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ विषय गावच्या विकासाबाबत गावचा विकास खूप खदाडलेला आहे तरी संपूर्ण ग्रामपंचायत वर कारवाई करून न्यूज चैनल देवदरी गावामध्ये येऊन सदर प्रकरणाची चौकशी करून सत्य घटनेवर सगळ्या न्यूज सगळ्या चैनल वर टाकाव्या आणि गावाच्या विकासासाठी ताबडतोब केंद्रातून आणि राज्यातून यंत्रणा याव्यात त्यासाठी आम्हा सगळ्या गावकऱ्यांची नम्र विनंती आहे अजित ठाकरे

961784d4-2bdb-4ce0-af60-1ddbef694bd4

शिवसेना संघटक प्रमुख घाटंजी देवधरी गाव सर्वात पहिला मुद्दा म्हणजे गावामध्ये गेल्या आठ वर्षापासून आरोग्य उपकेंद्र बांधलेला आहे अद्यापही त्या उपकेंद्राचे उद्घाटन झालेलं नाही व तिथे डॉक्टर्स नर्स स्टाफ आणि फर्निचर्स रुग्णांसाठी कोणती सुविधा उपलब्ध नाही तुम्ही या फोटोमध्ये दिलेले आहे तिथे येऊन चेक करू शकता गावातल्या सांडपाण्याच्या नाल्या गेल्या एक वर्षापासून

fdb3371f-3277-405f-9e1c-35a87214c992

उपसलेल्या नाही आणि त्याचे पूर्णपणे बिल काढलेले आहे लाखो रुपये पण गटार मात्र तशीच हर घर जल नळ योजनेचा काम आहे ते घरी नसून गटारच्या नालीवर बांधलेला आहे आणि जे विहीर फोटोमध्ये दिसत आहे विहीर गेल्या तीन वर्षापासून बंद पत्र आलेला आहे याचं कारण म्हणजे नळ योजनेचे काम चालू असताना तिथे पोकलेन

c68c20a0-6499-4b3e-92f3-3436f08ff84e

मशीन लावण्यात आली त्या मशीनमुळे व्हायब्रेशन होऊन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीला तडे गेले व त्या विहिरीमध्ये संडासचे गटाचे पाणी शिरले अशा अनेक समस्या या गावांमध्ये आहे तरी तुम्ही सदर प्रकरणाची गावामध्ये येऊन ताबडतोब चौकशी करून दोषींवर कारवाई करावा ही सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे धन्यवाद मोबाईल क्रमांक 96 57 93 13 51

More news from Yavatmal and nearby areas
  • रेती माफियांचा विळखा आपटी घाटावरील काळा कारभार उघड
    1
    रेती माफियांचा विळखा आपटी घाटावरील काळा कारभार उघड
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    5 hrs ago
  • धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल.... आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा.... येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे.... जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    1
    धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल....
आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा....
येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे....
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    user_Sagar Shinde
    Sagar Shinde
    धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • @highlight सच से डर क्यों? अब न्याय की लड़ाई खुलेआम! वर्धा शहर पुलिस थाना के कुछ अधिकारी आज घबराए हुए क्यों नजर आ रहे हैं? जब एक बेगुनाह व्यक्ति पर झूठी FIR दर्ज करके उस पर अत्याचार किया जा रहा था, तब क्या आपको डर नहीं लगा? आज जब सच्चाई सामने आ रही है, सवाल उठ रहे हैं — तो बेचैनी क्यों? ❗ कानून सबके लिए बराबर है ❗ वर्दी जिम्मेदारी है, बचाव की ढाल नहीं मैं 8 से 10 बार लिखित शिकायत दे चुका हूं — पुलिस अधीक्षक, पुलिस कमिश्नर, पुलिस महासंचालक तक यहां तक कि मानव अधिकार आयोग और अनुसूचित जनजाति आयोग तक भी पहुंच चुका हूं। 👉 वर्धा शहर पुलिस थाना के अधिकारियों — और कितना झूठा चौकसी अहवाल बनाओगे? 👉 तुम्हारे सभी सबूत मेरे पास हैं 👉 तुम्हारे दिए हुए हर एक पत्र मेरे पास सुरक्षित हैं ⏳ समय आने दो — FIR भी होगी, जांच भी होगी, और सच भी सामने आएगा। यह कोई धमकी नहीं — यह न्याय की पुकार है। ✊ न्याय मिलेगा — जरूर मिलेगा! #JusticeForAll #TruthWins #PoliceAccountability #SpeakUp #Wardha #Maharashtra #HumanRights #StopCorruption #LawForAll #VoiceOfPeople #PoliceCommissioner #SPWardha #DGP #MaharashtraPolice #HumanRightsCommission #NHRC #TribalCommission #SCSTCommission #CMOMaharashtra #DevendraFadnavis #AmitShah #PMOIndia #NarendraModi Maharashtra Police Headquarter वर्धा पोलीस - Wardha Police Nagpur Police Commissionerate Maharashtra Times दणका - Dankaa A Social Movement President of India Pankaj Rajesh Bhoyar Devendra Fadnavis for Maharashtra Rahul Gandhi Nagpur Samachar 24 Vicky Sawai Dolly Chaiwala Rohit Rajendra Pawar Supriya Sule Wardha Collectorate #mumbai #nagpur #PoliceAccountability #Inquilab #SupremeCourt #HighCourt #BombayHighCourt #MaharashtraPolice #Transparency 🔥 जितना हो सके शेयर करें — ताकि सच्चाई दबे नहीं, सामने आए!
    1
    @highlight  सच से डर क्यों? अब न्याय की लड़ाई खुलेआम! 
वर्धा शहर पुलिस थाना के कुछ अधिकारी आज घबराए हुए क्यों नजर आ रहे हैं?
जब एक बेगुनाह व्यक्ति पर झूठी FIR दर्ज करके उस पर अत्याचार किया जा रहा था, तब क्या आपको डर नहीं लगा?
आज जब सच्चाई सामने आ रही है, सवाल उठ रहे हैं — तो बेचैनी क्यों?
❗ कानून सबके लिए बराबर है
❗ वर्दी जिम्मेदारी है, बचाव की ढाल नहीं
मैं 8 से 10 बार लिखित शिकायत दे चुका हूं —
पुलिस अधीक्षक, पुलिस कमिश्नर, पुलिस महासंचालक तक
यहां तक कि मानव अधिकार आयोग और अनुसूचित जनजाति आयोग तक भी पहुंच चुका हूं।
👉 वर्धा शहर पुलिस थाना के अधिकारियों —
और कितना झूठा चौकसी अहवाल बनाओगे?
👉 तुम्हारे सभी सबूत मेरे पास हैं
👉 तुम्हारे दिए हुए हर एक पत्र मेरे पास सुरक्षित हैं
⏳ समय आने दो —
FIR भी होगी, जांच भी होगी, और सच भी सामने आएगा।
यह कोई धमकी नहीं — यह न्याय की पुकार है।
✊ न्याय मिलेगा — जरूर मिलेगा!
#JusticeForAll #TruthWins #PoliceAccountability #SpeakUp #Wardha #Maharashtra
#HumanRights #StopCorruption #LawForAll #VoiceOfPeople
#PoliceCommissioner #SPWardha #DGP #MaharashtraPolice
#HumanRightsCommission #NHRC #TribalCommission #SCSTCommission
#CMOMaharashtra #DevendraFadnavis #AmitShah #PMOIndia #NarendraModi 
Maharashtra Police Headquarter वर्धा पोलीस - Wardha Police Nagpur Police Commissionerate Maharashtra Times दणका - Dankaa A Social Movement President of India Pankaj Rajesh Bhoyar Devendra Fadnavis for Maharashtra Rahul Gandhi Nagpur Samachar 24 Vicky Sawai Dolly Chaiwala Rohit Rajendra Pawar Supriya Sule Wardha Collectorate #mumbai #nagpur #PoliceAccountability #Inquilab #SupremeCourt #HighCourt #BombayHighCourt #MaharashtraPolice #Transparency 
🔥 जितना हो सके शेयर करें — ताकि सच्चाई दबे नहीं, सामने आए!
    user_विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad
    1
    seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे...
बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa)
सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है।
SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad
    user_Suryoday Samvaad
    Suryoday Samvaad
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai
    2
    turbhe Indira Nagar bathroom ke samne gandgi padi hai
    user_IBRAHIM SHA
    IBRAHIM SHA
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dilip अलावा9617560573%90095582
    4
    Post by Dilip अलावा9617560573%90095582
    user_Dilip अलावा9617560573%90095582
    Dilip अलावा9617560573%90095582
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள விருப்பாச்சி மேல் தலையிட்டு அருவியில் கரூர் மாவட்டம் பள்ளபட்டியை சேர்ந்த 4 இளைஞர்கள் குளிக்க செல்லும் பொழுது நீரில் மூழ்கி பலியானார்கள். அவர்கள் இறக்கும் முன்பு செல்போனில் பதிவு செய்த வீடியோ இணையதளத்தில் வைரலாக பரவி வந்து சோகத்தை ஏற்படுத்தி வருகிறது.
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள விருப்பாச்சி மேல் தலையிட்டு அருவியில் கரூர் மாவட்டம் பள்ளபட்டியை சேர்ந்த 4 இளைஞர்கள் குளிக்க செல்லும் பொழுது நீரில் மூழ்கி பலியானார்கள். அவர்கள் இறக்கும் முன்பு செல்போனில் பதிவு செய்த வீடியோ இணையதளத்தில் வைரலாக பரவி வந்து சோகத்தை ஏற்படுத்தி வருகிறது.
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.