logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मांढळ पोस्ट आफीसमध्ये सुविधांचा अभाव, नागरिकांचा वाढता संताप मांढळ पोस्ट ऑफिसमध्ये सुविधांचा अभाव; नागरिकांचा वाढता संताप बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि सीसीटीव्ही नसल्याने ग्राहक त्रस्त दैनिक चांदा ते बांदा कुही- नागपूर जिल्हा मांढळ येथील पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक शासकीय योजनांचे पैसे, बचत खात्यांचे व्यवहार, आर.डी. तसेच डी.बी.टी. संदर्भातील कामांसाठी या पोस्ट ऑफिसमध्ये येत असतात. मात्र आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने नागरिकांना तासन्तास उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. लांबून आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहून आपला क्रमांक येण्याची वाट पाहावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरेही पोस्ट ऑफिसमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. दररोज रोख रकमेचे व्यवहार होत असतानाही सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याशिवाय डी.बी.टी. आणि आर.डी. खातेदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शासकीय अनुदान किंवा बचतीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अनेकदा “रक्कम उपलब्ध नाही” किंवा “नंतर या” असे सांगण्यात येत असल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे मांढळ परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित टपाल विभागाने तातडीने लक्ष घालून पोस्ट ऑफिसमध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ग्राहकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

15 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
15 hrs ago
e558970f-66bf-4854-9358-f68908155e43

मांढळ पोस्ट आफीसमध्ये सुविधांचा अभाव, नागरिकांचा वाढता संताप मांढळ पोस्ट ऑफिसमध्ये सुविधांचा अभाव; नागरिकांचा वाढता संताप बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि सीसीटीव्ही नसल्याने ग्राहक त्रस्त दैनिक चांदा ते बांदा कुही- नागपूर जिल्हा मांढळ येथील पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक शासकीय योजनांचे पैसे, बचत खात्यांचे व्यवहार, आर.डी. तसेच डी.बी.टी. संदर्भातील कामांसाठी या पोस्ट ऑफिसमध्ये येत असतात. मात्र आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने नागरिकांना तासन्तास उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. लांबून आलेल्या नागरिकांना रांगेत उभे राहून आपला क्रमांक येण्याची वाट पाहावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे सीसीटीव्ही

63d5e12b-e03f-46fe-95fd-16ad061836f9

कॅमेरेही पोस्ट ऑफिसमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. दररोज रोख रकमेचे व्यवहार होत असतानाही सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याशिवाय डी.बी.टी. आणि आर.डी. खातेदारांना वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शासकीय अनुदान किंवा बचतीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अनेकदा “रक्कम उपलब्ध नाही” किंवा “नंतर या” असे सांगण्यात येत असल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे मांढळ परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित टपाल विभागाने तातडीने लक्ष घालून पोस्ट ऑफिसमध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ग्राहकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.
    1
    नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला
    1
    शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती
नागपूर:
शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला.
प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला
    user_Subodh Jangam
    Subodh Jangam
    Childcare Agency नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    1
    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்
    1
    திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    4 hrs ago
  • मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri
    1
    मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'।
#viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...
    1
    "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे"
पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    1
    नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.