logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा कूरखेडा - इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज बूधवार रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सर्व मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिद कूरखेडा येथे एकत्र येत येथून मुस्लिम समाजाचे पवित्र स्थळ मक्का मदिना चा देखावा सह भव्य मिरवणूक काढली यावेळी अल्लाह हो अकबर व विविध धार्मिक नारेबाजी तसेच पैगंबरांचे गुणगान करीत मिरवणूक आझाद चौक, आंबेडकर चौक, मूख्य बाजारपेठ,जूना बसस्थानक,हनूमान मंदिर, कूंभीटोला रोड मार्गे पून्हा जामा मस्जिद कूरखेडा येथे पोहचली दरम्यान ठिकठिकाणी ईद मिलादून्नबी कमेटीचा वतीने बालकांना मिठाईचे वाटप करण्यात आले तर सागर चौकात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यानंतर मस्जिद परीसरात धार्मिक ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य सईद अहेमद शेख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नूकतेच पवित्र हज यात्रा करून परत आलेले फैजान शेख यांचा कमेटीचा वतीने शाल व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन उसमान खान तर पैगंबर स्तूती गाण शादाब खान यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता जामा मस्जिदचे इमाम दिलशाद अहेमद यांनी देश व समाजात सौहार्द,सूख, समृध्दी नांदण्याकरीता सामुहिक प्रार्थना केली कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता ईद मिलादून्नबी कमेटीचे अध्यक्ष न्याज सय्यद उपाध्यक्ष तौकीर शेख सचिव कासीद कूरेशी सदस्य फाजील शेख, सरफराज शेख, नावेद शेख, रेहान शेख, मिजान शेख, हूसैन शेख, आसिफ शेख, शहेबाज शेख, जमीर शेख, जमील शेख यांचा सह सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले

6 hrs ago
user_श्यामभाऊ लांजेवार
श्यामभाऊ लांजेवार
Advertising agency कुरखेडा, गडचिरोली, महाराष्ट्र•
6 hrs ago
d4679eae-494b-4b49-85d8-cba350024fd5

शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा कूरखेडा - इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज बूधवार रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सर्व मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिद कूरखेडा येथे एकत्र येत येथून मुस्लिम समाजाचे पवित्र स्थळ मक्का मदिना चा

692651c3-277a-40af-8f41-d46f9e99633e

देखावा सह भव्य मिरवणूक काढली यावेळी अल्लाह हो अकबर व विविध धार्मिक नारेबाजी तसेच पैगंबरांचे गुणगान करीत मिरवणूक आझाद चौक, आंबेडकर चौक, मूख्य बाजारपेठ,जूना बसस्थानक,हनूमान मंदिर, कूंभीटोला रोड मार्गे पून्हा जामा मस्जिद कूरखेडा येथे पोहचली दरम्यान ठिकठिकाणी ईद मिलादून्नबी कमेटीचा वतीने बालकांना मिठाईचे वाटप करण्यात आले तर सागर चौकात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यानंतर

403e32fe-6f51-4097-84cd-4febd5905e70

मस्जिद परीसरात धार्मिक ध्वजारोहण ज्येष्ठ सदस्य सईद अहेमद शेख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नूकतेच पवित्र हज यात्रा करून परत आलेले फैजान शेख यांचा कमेटीचा वतीने शाल व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन उसमान खान तर पैगंबर स्तूती गाण शादाब खान यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता जामा मस्जिदचे इमाम दिलशाद अहेमद यांनी

596bbc26-fdaa-4805-9731-c1534056145d

देश व समाजात सौहार्द,सूख, समृध्दी नांदण्याकरीता सामुहिक प्रार्थना केली कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता ईद मिलादून्नबी कमेटीचे अध्यक्ष न्याज सय्यद उपाध्यक्ष तौकीर शेख सचिव कासीद कूरेशी सदस्य फाजील शेख, सरफराज शेख, नावेद शेख, रेहान शेख, मिजान शेख, हूसैन शेख, आसिफ शेख, शहेबाज शेख, जमीर शेख, जमील शेख यांचा सह सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गोंदिया - अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी,गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी. व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते : जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे तालुका सचिव – सुरेश जीभकाटे तालुका संघटक – चेतन समरित तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    1
    गोंदिया - अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अर्जुनी/मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन,पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी,गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते :
जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे
जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे
जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल
जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर
अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे
तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे
तालुका सचिव – सुरेश जीभकाटे
तालुका संघटक – चेतन समरित
तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके
सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    user_CHETAN SAMRIT
    CHETAN SAMRIT
    Social worker अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ईद ए मिलाद च्या मुस्लिम सणाच्या दिवशी आज साकोली शहरात मुस्लिम बांधवानी काढली रॅली आज मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद च्या सनाच्या दिवशी आज साकोली शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवानी रॅली काढून हा सण साजरा केला. शहरातील सर्व मुस्लिम समाज आज उपस्तित होता. कुठलीही हानी होणार नाही या करिता पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित बंदोबसतात होता.
    1
    ईद ए मिलाद च्या मुस्लिम सणाच्या दिवशी आज साकोली शहरात मुस्लिम बांधवानी काढली रॅली 
आज मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद च्या सनाच्या दिवशी आज साकोली शहरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवानी रॅली काढून हा सण साजरा केला. शहरातील सर्व मुस्लिम समाज आज उपस्तित होता. कुठलीही हानी होणार नाही या करिता पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित बंदोबसतात  होता.
    user_Satyajit Gajbhiye
    Satyajit Gajbhiye
    Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड
भिवापुर- (प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे,
सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • आमगाव नगरपरिषद वाद मिटला; दरमहा बैठकीचे आश्वासन सबलाईन: बनगाववासीयांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन. नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आमगाव: आमगाव नगरपरिषदेत अलीकडेच करण्यात आलेला रोष आणि आंदोलन अत्यंत लाजीमी होते, कारण शहरातील समस्या अतिशय गंभीर बनल्या होत्या, अशी प्रतिक्रिया बनगाव येथील निवासी राम चक्रवर्ती यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आमदार साहेबांनी तातडीने बैठक बोलावून एस.डी.ओ. मॅडम, नगरपरिषदेचे सी.ओ. साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत एक चर्चा सत्र आयोजित केले. नगरपरिषदेत प्रशासक आल्यापासून कोणतीही आमसभा किंवा चर्चा बैठक होत नसल्याने मिसकम्युनिकेशन वाढत होते, मात्र या बैठकीत साफसफाई, लाईट, बोअरिंग, ब्लिचिंग पावडर, घरकूल, पट्टे आणि झुडपी जंगलाचे पट्टे यांसारख्या प्रत्येक वैयक्तिक व सार्वजनिक मुद्द्यावर खुलकर चर्चा झाली असून प्रशासन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे राम चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक महिन्यात नगरपरिषदेची एक नियमित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि गावकरी एकत्र येऊन चर्चा करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.) यांची स्पष्टोक्ती आणि विकासकामांचे नियोजन: नागरिकांच्या आक्रमक भूमिका आणि बैठकीनंतर नगरपरिषदेचे सी.ओ. यांनी शहरातील विविध विकासकामांबद्दल आणि समस्यांच्या निवारणाबद्दल सविस्तर माहिती दिली: * स्वच्छता नियोजन: स्वच्छतेसाठीचे आठवड्याचे नियोजन संबंधित विभागाला लागू करण्यात आले असून, त्यांवर आता दररोज (डे-टू-डे) काम केले जाईल. * पट्टे वाटप: जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून पट्टे तयार होत आहेत; आगामी १५ दिवसांत १६५ पट्ट्यांचे वाटप केले जाईल, तर इतर पट्ट्यांची समस्या १० ते १५ दिवसांत मार्गी लागेल. * रस्ते आणि नाले: रस्ते व नाले दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन ठरले असून, पुढील १ ते २ महिन्यांत शहरात पक्के रस्ते तयार झालेले दिसून येतील. * माती टाकण्याचे कारण: पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि आगामी नियोजनात पक्के रस्ते बनवायचे असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांवर माती टाकण्यात आली आहे. * अधिकारी उपस्थिती: आमदार साहेबांच्या निर्देशानुसार सी.ओ. हे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार आहेत. * इमारत दुरुस्ती: नगरपरिषदेची इमारत गळण्याच्या समस्येवरही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात होईल. या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा मिटून विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. — आमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत
    1
    आमगाव नगरपरिषद वाद मिटला; दरमहा बैठकीचे आश्वासन
सबलाईन: बनगाववासीयांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन.
नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे.
आमगाव:
आमगाव नगरपरिषदेत अलीकडेच करण्यात आलेला रोष आणि आंदोलन अत्यंत लाजीमी होते, कारण शहरातील समस्या अतिशय गंभीर बनल्या होत्या, अशी प्रतिक्रिया बनगाव येथील निवासी राम चक्रवर्ती यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आमदार साहेबांनी तातडीने बैठक बोलावून एस.डी.ओ. मॅडम, नगरपरिषदेचे सी.ओ. साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत एक चर्चा सत्र आयोजित केले. नगरपरिषदेत प्रशासक आल्यापासून कोणतीही आमसभा किंवा चर्चा बैठक होत नसल्याने मिसकम्युनिकेशन वाढत होते, मात्र या बैठकीत साफसफाई, लाईट, बोअरिंग, ब्लिचिंग पावडर, घरकूल, पट्टे आणि झुडपी जंगलाचे पट्टे यांसारख्या प्रत्येक वैयक्तिक व सार्वजनिक मुद्द्यावर खुलकर चर्चा झाली असून प्रशासन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे राम चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक महिन्यात नगरपरिषदेची एक नियमित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि गावकरी एकत्र येऊन चर्चा करतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.) यांची स्पष्टोक्ती आणि विकासकामांचे नियोजन:
नागरिकांच्या आक्रमक भूमिका आणि बैठकीनंतर नगरपरिषदेचे सी.ओ. यांनी शहरातील विविध विकासकामांबद्दल आणि समस्यांच्या निवारणाबद्दल सविस्तर माहिती दिली:
* स्वच्छता नियोजन: स्वच्छतेसाठीचे आठवड्याचे नियोजन संबंधित विभागाला लागू करण्यात आले असून, त्यांवर आता दररोज (डे-टू-डे) काम केले जाईल.
* पट्टे वाटप: जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून पट्टे तयार होत आहेत; आगामी १५ दिवसांत १६५ पट्ट्यांचे वाटप केले जाईल, तर इतर पट्ट्यांची समस्या १० ते १५ दिवसांत मार्गी लागेल.
* रस्ते आणि नाले: रस्ते व नाले दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन ठरले असून, पुढील १ ते २ महिन्यांत शहरात पक्के रस्ते तयार झालेले दिसून येतील.
* माती टाकण्याचे कारण: पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि आगामी नियोजनात पक्के रस्ते बनवायचे असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांवर माती टाकण्यात आली आहे.
* अधिकारी उपस्थिती: आमदार साहेबांच्या निर्देशानुसार सी.ओ. हे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार आहेत.
* इमारत दुरुस्ती: नगरपरिषदेची इमारत गळण्याच्या समस्येवरही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात होईल.
या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा मिटून विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— आमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    1
    𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    user_𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    Tour operator Bhandara, Maharashtra•
    20 hrs ago
  • साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* ​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. ​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. ​#SalwaCrime ​#KuhiPolice ​#SuperstitionNews ​#MaharashtraNews ​#NagpurNews ​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): ​#अंधश्रद्धा ​#साळवा ​#कुही ​#अघोरीपूजा ​#भानामती ​#स्मशानभूमी ​#महाराष्ट्रबातम्या ​#जादूटोणाविरोधीकायदा ​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): ​#BlackMagicNews ​#StopSuperstition ​#CrimeUpdate ​#PoliceInvestigation ​#LocalNews
    1
    साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा*
​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य
घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले.
​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू
नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
*प्रतिक्रीया*
कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
-राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही.
​#SalwaCrime
​#KuhiPolice
​#SuperstitionNews
​#MaharashtraNews
​#NagpurNews
​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी):
​#अंधश्रद्धा
​#साळवा
​#कुही
​#अघोरीपूजा
​#भानामती
​#स्मशानभूमी
​#महाराष्ट्रबातम्या
​#जादूटोणाविरोधीकायदा
​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी):
​#BlackMagicNews
​#StopSuperstition
​#CrimeUpdate
​#PoliceInvestigation
​#LocalNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे
shuru ॲप (उमरेड )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद  ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर
सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • YouTube Tags Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Award, Sapna Mungantiwar, Global Iconic Power Couple Award 2026, Global Iconic Power Couple, Lokmat Award 2026, Mauritius President, Dharamveer Gokhool, Bindra Gokhool, Mauritius President India, Sudhir Mungantiwar News, Chandrapur News, Chandrapur Nagari, Maharashtra News, Lokmat Group, Global Iconic Award, Mungantiwar Couple Award, सुधीर मुनगंटीवार, सपना मुनगंटीवार, चंद्रपूर बातम्या, चंद्रपूर नगरी Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Award, Sapna Mungantiwar, Global Iconic Power Couple Award 2026, Global Iconic Power Couple, Lokmat Award 2026, Mauritius President, Dharamveer Gokhool, Bindra Gokhool, Mauritius President India, Sudhir Mungantiwar News, Chandrapur News, Chandrapur Nagari, Maharashtra News, Lokmat Group, Global Iconic Award, Mungantiwar Couple Award, सुधीर मुनगंटीवार, सपना मुनगंटीवार, चंद्रपूर बातम्या, चंद्रपूर नगरी
    1
    YouTube Tags

Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Award, Sapna Mungantiwar, Global Iconic Power Couple Award 2026, Global Iconic Power Couple, Lokmat Award 2026, Mauritius President, Dharamveer Gokhool, Bindra Gokhool, Mauritius President India, Sudhir Mungantiwar News, Chandrapur News, Chandrapur Nagari, Maharashtra News, Lokmat Group, Global Iconic Award, Mungantiwar Couple Award, सुधीर मुनगंटीवार, सपना मुनगंटीवार, चंद्रपूर बातम्या, चंद्रपूर नगरी


Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Award, Sapna Mungantiwar, Global Iconic Power Couple Award 2026, Global Iconic Power Couple, Lokmat Award 2026, Mauritius President, Dharamveer Gokhool, Bindra Gokhool, Mauritius President India, Sudhir Mungantiwar News, Chandrapur News, Chandrapur Nagari, Maharashtra News, Lokmat Group, Global Iconic Award, Mungantiwar Couple Award, सुधीर मुनगंटीवार, सपना मुनगंटीवार, चंद्रपूर बातम्या, चंद्रपूर नगरी
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.