logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बोईसर: भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी बोईसर: बोईसर एमआयडीसी परिसरातील टाटा कंपनीजवळ एका भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, कंटेनर चालकाविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल म्यानकुमार सिंग (४३, रा. स्वामी विवेकानंद नगर, बोईसर) यांचा मुलगा हर्षे कपिल सिंग (२१) हा ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजेच्या सुमारास आपल्या ॲक्टिव्हा स्कुटीने (क्र. एम.एच. ४८ सी.जी. ६७२९) जात होता. यावेळी टाटा कंपनीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एन.एल. ०१ ए.एफ. ५२८६) वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हर्षेच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षेच्या चेहऱ्याला, हाता-पायाला, कंबरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बोईसर पोलिसांनी कंटेनर चालक नालेमिठा लतीफ खान (३४, रा. बाडमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला भारतीय सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

16 hrs ago
user_अमोल काळे
अमोल काळे
Newspaper advertising department पालघर, पालघर, महाराष्ट्र•
16 hrs ago
565df8c6-c60e-4d39-a4a9-549c7cd24e6e

बोईसर: भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी बोईसर: बोईसर एमआयडीसी परिसरातील टाटा कंपनीजवळ एका भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, कंटेनर चालकाविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल म्यानकुमार सिंग (४३, रा. स्वामी विवेकानंद नगर, बोईसर) यांचा मुलगा हर्षे कपिल सिंग (२१) हा ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजेच्या सुमारास आपल्या ॲक्टिव्हा स्कुटीने (क्र. एम.एच. ४८ सी.जी. ६७२९) जात होता. यावेळी टाटा कंपनीजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एन.एल. ०१ ए.एफ. ५२८६) वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून हर्षेच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षेच्या चेहऱ्याला, हाता-पायाला, कंबरेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बोईसर पोलिसांनी कंटेनर चालक नालेमिठा लतीफ खान (३४, रा. बाडमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला भारतीय सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप
    1
    गाज़ियाबाद के नंदग्राम में हिंदू परिवार पर हमला, पीड़ितों ने मुस्लिम समुदाय के कुछ लोगों पर लगाया आरोप
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    1
    AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM)
NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    user_RAHBAR RASHEED
    RAHBAR RASHEED
    Political party office भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏
    1
    कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    1
    गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai
    1
    नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो।
#viral #viralreels #latest #trend #mumbai
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by RNN CHANNEL
    1
    Post by RNN CHANNEL
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • उज्जैन में टीम इंडिया की जीत का जश्न बना विवाद, राज रॉयल कॉलोनी में दो पक्षों के बीच झड़प न्यूज़: मध्यप्रदेश के उज्जैन शहर की राज रॉयल कॉलोनी में टीम इंडिया की जीत का जश्न मनाने के दौरान विवाद की घटना सामने आई है। जानकारी के अनुसार जश्न मना रहे एक परिवार पर कुछ लोगों ने हमला कर दिया, जिसके बाद इलाके में तनाव का माहौल बन गया। घटना की सूचना मिलते ही बजरंग दल के कार्यकर्ता भी मौके पर पहुंच गए। विवाद के दौरान दोनों पक्षों के कुछ लोग घायल हुए हैं। पुलिस ने तुरंत हस्तक्षेप कर स्थिति को नियंत्रित किया और घायलों को मेडिकल के लिए भेजा। फिलहाल पुलिस ने दोनों पक्षों के लोगों को हिरासत में लेकर मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। #Ujjain #TeamIndiaVictory #UjjainNews #MadhyaPradesh #BreakingNews PoliceAction BajrangDal IndiaNews LocalNews
    1
    उज्जैन में टीम इंडिया की जीत का जश्न बना विवाद, राज रॉयल कॉलोनी में दो पक्षों के बीच झड़प
न्यूज़:
मध्यप्रदेश के उज्जैन शहर की राज रॉयल कॉलोनी में टीम इंडिया की जीत का जश्न मनाने के दौरान विवाद की घटना सामने आई है। जानकारी के अनुसार जश्न मना रहे एक परिवार पर कुछ लोगों ने हमला कर दिया, जिसके बाद इलाके में तनाव का माहौल बन गया।
घटना की सूचना मिलते ही बजरंग दल के कार्यकर्ता भी मौके पर पहुंच गए। विवाद के दौरान दोनों पक्षों के कुछ लोग घायल हुए हैं। पुलिस ने तुरंत हस्तक्षेप कर स्थिति को नियंत्रित किया और घायलों को मेडिकल के लिए भेजा। फिलहाल पुलिस ने दोनों पक्षों के लोगों को हिरासत में लेकर मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।
#Ujjain #TeamIndiaVictory #UjjainNews #MadhyaPradesh #BreakingNews PoliceAction BajrangDal IndiaNews LocalNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.