ब्रेकींग न्युज:परभणी घटनेच्या निषेधार्थ पैठण तहसील समोर सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन.* पैठण, परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना तसेच पोलिस कोठडी दरम्यान आंदोलक भीम सैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा मृत्यु व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि.(२०) शुक्रवार रोजी तहसील कार्यालयासमोर पैठण तालुक्यातील सर्व पक्षाच्या तसेच समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला. परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेच्या विरोधात आंदोलन करणारे आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी मुळे पोलीस कोठडीत मृत्यु झाला त्यांच्या मृत्युची CBI मार्फत चौकशी करून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणुन एक कोटी रुपये देण्यात यावे. सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरीत सामाविष्ट करून घेण्यात यावे. यामागणी सोबतच पोलीस कोठडीत आंदोलक सोमनाथ सुर्यवंशी यांना ज्या पोलीसांनी मारहाण केली त्यांची नार्को टेस्ट करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करत त्यांचे कायम निलंबन करण्यात यावे. तसेच भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांची सखोल चौकशी करण्यात यावी.तसेच पोलिसांकडून आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व या आंदोलना दरम्यान गंभीर जखमी झालेल्या आंदोलकांना आर्थिक मदत देण्यात यावी.आदिं मागण्यांचे निवेदन पैठण तहसिल कार्यालयाला देण्यात आले. सदरील निवेदन नायब तहसीलदार बनसोडे यांनी स्वीकारले.यावेळी दशरथ आडसुळ,राजु गायकवाड,जगन्नाथ साळवे, नंदकिशोर मगरे,रावसाहेब आडसुळ,बाबासाहेब गायकवाड, संजय खडसन, सुनिल आडसुळ पाथ्रीकर,सोमनाथ निकाळजे, अँड. सुभाष खडसन, प्रमोद सरोदे, कल्याण मगरे, भारत आठवले, प्रकाश पवार, ज्ञानदेव आडसुळ,गौरव आठवले, पंकज गायकवाड,राजु चाबुकस्वार, लखन कांबळे,गौतम सोनवणे, मयूर, विष्णु खंडागळे, रितेश पहिलवान,वाव्हूल प्रकाश पवार, मुक्तारभाई जहागीरदार,किरण घाटविसावे, इस्माईल इनामदार रवी गायकवाड,देवा अहिरे, नंदू गरुटे, पपू पहिलवान, सुरेश सदावर्ते, कोल्हे, म्हस्के, बनसोडे, गिरी,पहिलवान यांच्या सह महीला भगिनी व सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात होता.

- सर्दी के मौसम में आइसक्रीम को लेकर कैसे पोती दादी को समझा रही है ठंडी के दिनों में आइसक्रीम नहीं खाते है1
- Shop Address:-गोपिका ज्वेलरी औरंगपुरा पोलिस चौकी समोर औरंगपुरा रोड छत्रपती संभाजीनगर WhatsApp Number:- 9028356688/83297572371
- छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौक Sambhaji Nagar1
- Post by स्वराज्य वार्ता1
- Government Polytechnic College Chhatrapati Sambhaji Nagar1
- नाद करायचा नाही 🙏🚩1
- Nagar Kirtan Hazur Sahib (Aurangabad)1
- Shop Address:-गोपिका ज्वेलरी औरंगपुरा पोलिस चौकी समोर औरंगपुरा रोड छत्रपती संभाजीनगर WhatsApp Number ☎️:- 9028356688/83297572371