logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’* *रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’* संपूर्ण भारतात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली, नवी मुंबई येथील श्रीराम संकल्प प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी रामनवमीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याही वर्षी २६ मार्च रोजी त्यांनी मोठ्या थाटात रामनवमीचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात मुंबई विश्व लोककला मंचतर्फे ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्रातील लोककलांचा सांगीतिक कलाविष्कार असणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अर्थात यानिमित्ताने नवी मुंबईकरांना महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं, लोककलांचं दर्शन घडणार आहे. शिवाय लोककला दर्शन कार्यक्रम प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमाची कथा सादर होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नवी मुंबईकरांसाठी रामनवमीच्या निमित्ताने विशेष आकर्षण ठरणार आहे. म्हणून समस्त नवी मुंबईकरांनी आवर्जून या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमांचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे. सध्या महाराष्ट्रात लोककला सादरीकरणाला आणि लोककलावंतांसाठी सुवर्ण काळ आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र विविध ठिकाणी भव्य दिव्य पद्धतीने लोककलांचे सादरीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच रामनवमी निमित्त सहसा भजनाचा किंवा नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला जातो परंतू ऐरोली नवी मुंबईच्या श्रीराम संकल्प प्रतिष्ठानने महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ‘लोककला दर्शन’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे सर्व प्रभू श्रीराम भक्तांनी आणि रसिक मायबाप प्रेक्षकांनी जरूर या कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, लोककलांचं आणि प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं दर्शन अनुभवा.

on 22 March
user_आवाज  माझा  महाराष्ट्राचा News
आवाज माझा महाराष्ट्राचा News
Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
on 22 March
30694492-f039-4053-ac20-613305bc584d

*रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’* *रामनवमी निमित्त नवी मुंबईकरांना घडणार महाराष्ट्राचं ‘लोककला दर्शन’* संपूर्ण भारतात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. सेक्टर १९, भूमिकोलोसा चौक, ऐरोली, नवी मुंबई येथील श्रीराम संकल्प प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी रामनवमीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याही वर्षी २६ मार्च रोजी त्यांनी मोठ्या थाटात रामनवमीचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात मुंबई विश्व लोककला मंचतर्फे ‘लोककला दर्शन’ हा महाराष्ट्रातील लोककलांचा सांगीतिक कलाविष्कार असणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. अर्थात यानिमित्ताने नवी मुंबईकरांना महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीचं, लोककलांचं दर्शन घडणार आहे. शिवाय लोककला दर्शन कार्यक्रम प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमाची कथा सादर होणार आहे. त्यामुळे हा

00422825-cf45-4e16-9d82-5f60f2f73ca1

कार्यक्रम नवी मुंबईकरांसाठी रामनवमीच्या निमित्ताने विशेष आकर्षण ठरणार आहे. म्हणून समस्त नवी मुंबईकरांनी आवर्जून या भव्य सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रभू श्रीराम यांच्या पराक्रमांचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे. सध्या महाराष्ट्रात लोककला सादरीकरणाला आणि लोककलावंतांसाठी सुवर्ण काळ आला आहे. संपूर्ण महाराष्ट्र विविध ठिकाणी भव्य दिव्य पद्धतीने लोककलांचे सादरीकरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच रामनवमी निमित्त सहसा भजनाचा किंवा नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला जातो परंतू ऐरोली नवी मुंबईच्या श्रीराम संकल्प प्रतिष्ठानने महाराष्ट्राची लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ‘लोककला दर्शन’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यामुळे सर्व प्रभू श्रीराम भक्तांनी आणि रसिक मायबाप प्रेक्षकांनी जरूर या कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, लोककलांचं आणि प्रभू श्रीरामाच्या चरित्राचं दर्शन अनुभवा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मिरा भाईंदर मेट्रोच्या निधी नियोजनापासून ते अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंजुरी मिळेपर्यंत, रस्त्यापासून विधानसभेच्या पायऱ्यांवर हि सरनाईकांनी आंदोलनाचा घेतलेला वसा, आज आपल्याला हक्काच्या मिरा भाईंदर मेट्रोची भेट घेऊन येत आहे. ------------------ मीरा भायंदर मेट्रो की निधीनियोजन से लेकर इसके कार्यान्वयन के लिए कैबिनेट की मंजूरी मिलने तक, सरनाईक जी द्वारा, सड़कों से लेकर विधानसभा की सीढ़ियों तक किए गए आंदोलन के कारण आज हमें मिरा भाईंदर मेट्रो मिल रही है जिसके हम हकदार हैं। -------------
    1
    मिरा भाईंदर मेट्रोच्या निधी नियोजनापासून ते अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंजुरी मिळेपर्यंत, रस्त्यापासून विधानसभेच्या पायऱ्यांवर हि सरनाईकांनी आंदोलनाचा घेतलेला वसा, आज आपल्याला हक्काच्या मिरा भाईंदर मेट्रोची भेट घेऊन येत आहे.  
------------------
मीरा भायंदर मेट्रो की निधीनियोजन से लेकर इसके कार्यान्वयन के लिए कैबिनेट की मंजूरी मिलने तक, सरनाईक जी द्वारा, सड़कों से लेकर विधानसभा की सीढ़ियों तक किए गए आंदोलन के कारण आज हमें मिरा भाईंदर मेट्रो मिल रही है जिसके हम हकदार हैं।
-------------
    user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
    Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भारत की तेल नीति को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां आरोप लगाया जा रहा है कि ईरान से सिर्फ 7 दिन में आने वाला तेल छोड़कर सरकार अमेरिका और वेनेजुएला से 45 दिन के लंबे सफर के बाद तेल मंगा रही है, जिससे लागत 8 गुना तक बढ़ रही है। इस मुद्दे पर प्रधानमंत्री Narendra Modi की विदेश नीति पर सवाल उठाए जा रहे हैं। साथ ही सुरक्षा, अर्थव्यवस्था और आम जनता पर पड़ने वाले असर को लेकर भी बहस तेज हो गई है। क्या यह फैसला सही है या जनता पर बोझ डाला जा रहा है? जानिए इस पूरी खबर में विस्तार से।
    1
    भारत की तेल नीति को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां आरोप लगाया जा रहा है कि ईरान से सिर्फ 7 दिन में आने वाला तेल छोड़कर सरकार अमेरिका और वेनेजुएला से 45 दिन के लंबे सफर के बाद तेल मंगा रही है, जिससे लागत 8 गुना तक बढ़ रही है।
इस मुद्दे पर प्रधानमंत्री Narendra Modi की विदेश नीति पर सवाल उठाए जा रहे हैं। साथ ही सुरक्षा, अर्थव्यवस्था और आम जनता पर पड़ने वाले असर को लेकर भी बहस तेज हो गई है।
क्या यह फैसला सही है या जनता पर बोझ डाला जा रहा है? जानिए इस पूरी खबर में विस्तार से।
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मुंबई से एक चौंकाने वाली लापरवाही की खबर सामने आई है… सड़क किनारे लगे पौधों को पानी देने के दौरान… पानी सीधे रोड पर फैल गया… जिससे सड़क अचानक फिसलन भरी हो गई… और उसी वक्त वहां से गुजर रहा एक बाइक सवार… अपना संतुलन खो बैठा… और देखते ही देखते… सड़क पर गिर पड़ा… ये सवाल खड़ा होता है कि… क्या पौधों को पानी देते समय सुरक्षा का कोई ध्यान नहीं रखा जाता? अगर यही हादसा और बड़ा हो जाता… तो उसकी जिम्मेदारी कौन लेता?..
    1
    मुंबई से एक चौंकाने वाली लापरवाही की खबर सामने आई है…
सड़क किनारे लगे पौधों को पानी देने के दौरान…
पानी सीधे रोड पर फैल गया…
जिससे सड़क अचानक फिसलन भरी हो गई…
और उसी वक्त वहां से गुजर रहा एक बाइक सवार…
अपना संतुलन खो बैठा…
और देखते ही देखते… सड़क पर गिर पड़ा…
ये सवाल खड़ा होता है कि…
क्या पौधों को पानी देते समय सुरक्षा का कोई ध्यान नहीं रखा जाता?
अगर यही हादसा और बड़ा हो जाता…
तो उसकी जिम्मेदारी कौन लेता?..
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • MAA JOGANIA EPISODE -17......A Novel of Arawali ki lokdevi MAA JOGANIA.
    1
    MAA JOGANIA EPISODE -17......A Novel of Arawali ki lokdevi MAA JOGANIA.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    20 hrs ago
  • सैफ़ पठान ने दी नितेश राणे को 5वक़्त आने की दावत कहा इस्लाम कबूल करोंगे। #mim #niteshrane #bjp #viral #viralshort #everyonefollowers #viralvideo #Muslim #मुंब्रा
    1
    सैफ़ पठान ने दी नितेश राणे को 5वक़्त आने की दावत कहा इस्लाम कबूल करोंगे। #mim #niteshrane #bjp #viral #viralshort #everyonefollowers #viralvideo #Muslim #मुंब्रा
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS
    1
    सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Rakesh chavan
    1
    Post by Rakesh chavan
    user_Rakesh chavan
    Rakesh chavan
    Social worker अंधेरी, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंब्रा का विकास या सर्वनाश।कुमैल मर्चेंट ने उठाया कब्रस्तान कामसला #mumbra #viralvideo #mumbrakausa
    1
    मुंब्रा का विकास या सर्वनाश।कुमैल मर्चेंट ने उठाया कब्रस्तान कामसला #mumbra #viralvideo #mumbrakausa
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.