लातूरातील प्रभाग 15 च्या सेवेसाठी उतरणार गंधर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी भाजपाकडून प्रभाग 15 मधून प्रवीण कस्तुरे उमेदवारीचे प्रबळ दावेदार लातूर : निवडणूक जाहीर झाल्यापासून लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महानगरपालिकेत गेली पाच वर्ष प्रशासक राज होते. या प्रशासक राजच्या कार्यकाळामध्ये लातूरकरांच्या समस्यांची सोडवणूक तर झालीच नाही. उलट लातूरकरांची दयनीय अवस्था झाली आहे. या प्रशासक राजकार्यकाळातील प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराकडून आपापल्या प्रभागामध्ये असलेल्या समस्यांची उकल करण्यात मग्न आहेत. लातूर शहर महानगरपालिकेतील प्रमुख आणि भाजपचा बालेकिल्ला प्रभाग 15 हा मानला जातो. या प्रभागाचे प्रतिनिधित्व भाजपाच्या वर्षा कुलकर्णी या करत होत्या. परंतु आता या प्रभागातून भाजपाकडून उमेदवारी मागणार्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने गंधर्व परिवाराचे सर्वेसर्वा, लातूर शहर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण प्रभाकरराव कस्तुरे यांची उमेदवारी दखलपात्र ठरत आहे. प्रवीण कस्तुरे हे बालपणापासूनच संघाचे निष्ठावान आणि कट्टर कार्यकर्ते. त्यानंतर औसा तालुका भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. गेल्या 15 वर्षांपूर्वीपासून ते लातूर शहरांमध्ये हॉटेल गंधर्वच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रवीण कस्तुरे हे शांत सुस्वभावी, सर्व पक्षात मित्रपरिवार असलेला, भाजपातील वरिष्ठ पातळीवर आपली ओळख निर्माण केलेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्य पातळीवरील भाजपाच्या नेत्यांचा संपर्कत राहणारा आहे. प्रवीण कस्तुरे यांनी पक्षीय कार्यातून, आणि सामाजिक कार्यातून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. तर अनेक राजकीय, सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. गंधर्व हॉटेलच्या माध्यमातून परिवार निर्माण केला आहे. या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपर्काचा मोठा उपयोग प्रभाग 15 मधील समस्यांच्या सोडवणुकीसाठी नक्कीच होणार आहे. प्रवीण कस्तुरे एक व्यक्ती नसून, परिवार झाला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी प्रभाग 15 मधून इच्छुक म्हणून पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान नगरसेविका वर्षा कुलकर्णी या भाजपाच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. त्यांच्या कार्याची पुंजी या प्रभागांमध्ये निर्माण झालेली आहे. विद्यमान नगरसेविका म्हणून पक्षाकडे त्यांचा पुन्हा दावा असला तरी, पक्षाकडून नव्या उमेदवाराला संधी द्यायची ठरवले तर या प्रभागातून प्रवीण कस्तुरे हे प्रबळ दावेदार ठरणार आहेत. आणि या प्रभागातील पक्षीय आणि जातीनिहाय मतदारांचे गणित घातले तर हा प्रभाग पुन्हा भाजपाकडे राहील. प्रवीण कस्तुरे यांना उमेदवारी दिली तर पुन्हा हा प्रभाग भाजपाकडे कायम राहील. प्रभागातील नागरिकांना सतत संपर्कात राहण्यासाठी एक ठराविक ठिकाण राहणार आहे. शहरातील पक्षीय कार्यामध्ये त्यांची मोठी मदत होणार आहे. राज्यस्तरीय पातळीवरील नेत्यांसाठी एक मोठा दुवा ठरणारा आहे. प्रवीण कस्तुरे यांच्या आजवरच्या पक्षीय पातळी वरील कार्याची दखल पक्षाकडून घेतली जाते का? हे आगामी काळात मतदारांना दिसून येणार आहे. आणि संधी मिळाली तर प्रभाग 15 च्या सेवेसाठी उतरणार गंधर्व. असे चित्र दिसून येईल.

- *लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 'काँग्रेस भवन'येथे काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती ;नविन जुन्या ईच्छुक उमेदवारांच्या लागल्या रांगा* https://youtu.be/o_8ScniWJ3A2
- गोविंद यादव ने रात में लिफ्ट मॉंगी और उसे महॅंगी गाड़ी में बिठाकर ले गया...! गणेश ने एक करोड़ रूपये के दावे में उसे गाड़ी में ही जिंदा जला दिया ! औसा पुलिस स्टेशन को सुचना मिली कि आधी रात को औसा तालुका के वानावाडा़ रोड पर एक गाड़ी जल रही है लेकिन औसा पुलिस स्टेशन को खबर मिलते ही लातूर एलसीबी के पथक ने आग लगाई हुई गाड़ी को देखते ही उस आग को बुझाने कि कोशिश कि लेकिन उस गाड़ी के अंदर एक इन्सान को पुरी तरह जला हुआ दिखाई दिया और इसके बारे में लातूर एलसीबी पथक ने तलाशी लेते हीं सही सच्चाई सामने आएं और इस सच्चाई में हकीकत है कि आशिकी और टी प्वाइंट रात में दस बजे गोविंद यादव बोरफळ में रहने वाला है इस व्यक्ति ने गणेश चव्हाण को लिफ्ट मॉंगी थीं तुरंत गणेश चव्हाण के माइंड में कुछ तों गरबड़ चल रहा है कि गणेश चव्हाण ने एक फायनान्स कंपनी में रिकवरी एजेंट था। इस गणेश के उपर क़र्ज़ बढ़ा हुआ था और मुंबई में एक प्लांट भी लिय हुए प्लांट के हफ़्ते चुकाने केलिए उस के पास पैसे नहीं थे लेकिन गणेश के नाम पर एक करोड़ रूपये का इन्शुरेंस पॉलिसी लेने के बारे में सोच रहा था लेकिन इस बात को लेकर गणेश चव्हाण ने गोविंद यादव को वानावाडा़ लिफ्ट दिया और गणेश ने गोविंद यादव का खुन कर दिया और गाड़ी में बिठाकर जिंदा जला दिया और लातूर एलसीबी पथक को तलाशी में पता चला कि शेव मिली इस पुरी तरह जला हुआ था लेकिन सच्चाई सामने आए की गणेश नहीं था। रिपोर्ट सिध्देश्वर कुलकर्णी मो.76664627441
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- #santoshdeshmukhcase संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मीक कराडची जामीन याचिका फेटाळली #valmikkarad1
- Gtv news marathi / घाटंजी आर्णीमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे एकदिवशीय धरणे आंदोलन https://youtu.be/vLVOs-Gi5Sk # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- *🛑आता महिला सबलीकरण दिसतय,,काका २५ वर्ष झोपले होते का-- सौ.स्नेहलता कोल्हे.#janwartanews #* *👉विकासाचा समतोल साधायचा असेल तर कमळ फुलवा-- विवेक कोल्हे1
- *🛑विकासाचे सर्व संकल्प पराग संधान यांच्या मार्फत आम्ही पूर्ण करू--- नाम.चंद्रंशेखर बावनकुळे.* *👉 सभेला मोठा जनसमुदाय,,कोपरगावची लक्ष्मी कमळावर बसून येणार .*1