तालुक्यातील नाझरे गावात शिमग्याचे सोंग परंपरा कायम ; होळीनंतर सात दिवस उत्सव भरतो विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते. या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.

- मावळ पुणे :- बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे... #मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण #Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक आकर्षण गोल्डन रथ दुर्गामाता रथ निगडी1
- पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई1
- देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है1
- Post by GBK news1
- मुंबईतील टर्मिनल २ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी संजय कदम आणि तोष कदम यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times सोबत जोडलेले रहा.1
- मावळ पुणे : - इंद्रायणी नदी मध्ये देहू परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गाथा मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भाविक, आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. पुन्हा एकदा इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी, पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता आणि वाढते प्रदूषण ही संभाव्य कारणे समोर येत आहेत. तसेच काही ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून अवैध मासेमारी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जलपर्णी तातडीने हटवणे, पाण्याचे नमुने तपासणे आणि अवैध मासेमारी प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे... #इंद्रायणी_नदी #देहू #मासेमृत्यू #प्रदूषण #पर्यावरण #जलप्रदूषण #मावळ #पुणे_न्यूज #गाथा_मंदिर #नदी_संरक्षण #जलपर्णी #अवैध_मासेमारी #IndrayaniRiver #Dehu #FishDeath #WaterPollution #Environment #Maval #PuneNews #GathaMandir #RiverPollution #SaveRivers #WaterHyacinth #IllegalFishing1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी दुर्गेशभाऊ खाडे युवा मंच pcmc1
- लखीमपुर- मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस वालों की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा है अंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल⤵️1