नमस्कार मी सचिन ज्ञानेश्वर शेंडगे राहणार कोनगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी काल तुराडे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे गाडी घेऊन गेलो असताना तुराडे गावातून मी भिवंडीच्या दिशेने येत असताना हवालदार संजय जाधव साहेब आणि सूर्यवंशी यांनी माझी गाडी तुराडे कोण या दोन्ही रस्त्याच्या मध्ये अडवली व मला लायसनची मागणी केली मी त्यांना लायसन दिले असता त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तू फोनवरती बोलत होता तुझं लायसन मी जमा करणार आहे मी त्यांना विनवणी केली तरी त्यांनी ऐकले नाही दोन हजार रुपयांचा फाईन मारला त्यानंतर मी साहेबांना म्हणालो की साहेब माझं लायसन द्या त्यानंतर दोघांनी ऐकता मला मारहाण केली त्याचे चित्रीकरण मी केले असताना मला दोघांनी पोलीस चौकीमध्ये नेले पोलीस चौकीमध्ये नेऊन सूर्यवंशी साहेब यांनी माझ्या मोबाईल हिसकून माझ्या मोबाईल मधील माझ्यावर झालेल्या अन्यायाचे व्हिडिओ डिलीट केल्या व माझ्या महत्वाच्या कामाच्या जुन्या व्हिडिओ डिलीट केल्या जाकी गाडीमध्ये भरलेला म** व त्याच्या पावत्या फोटो व्हिडिओमध्ये होत्या या दोघांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी
नमस्कार मी सचिन ज्ञानेश्वर शेंडगे राहणार कोनगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी काल तुराडे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे गाडी घेऊन गेलो असताना तुराडे गावातून मी भिवंडीच्या दिशेने येत असताना हवालदार संजय जाधव साहेब आणि सूर्यवंशी यांनी माझी गाडी तुराडे कोण या दोन्ही रस्त्याच्या मध्ये अडवली व मला लायसनची मागणी केली मी त्यांना लायसन दिले असता त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तू फोनवरती बोलत होता तुझं लायसन मी जमा करणार आहे मी त्यांना विनवणी केली तरी त्यांनी ऐकले नाही
दोन हजार रुपयांचा फाईन मारला त्यानंतर मी साहेबांना म्हणालो की साहेब माझं लायसन द्या त्यानंतर दोघांनी ऐकता मला मारहाण केली त्याचे चित्रीकरण मी केले असताना मला दोघांनी पोलीस चौकीमध्ये नेले पोलीस चौकीमध्ये नेऊन सूर्यवंशी साहेब यांनी माझ्या मोबाईल हिसकून माझ्या मोबाईल मधील माझ्यावर झालेल्या अन्यायाचे व्हिडिओ डिलीट केल्या व माझ्या महत्वाच्या कामाच्या जुन्या व्हिडिओ डिलीट केल्या जाकी गाडीमध्ये भरलेला म** व त्याच्या पावत्या फोटो व्हिडिओमध्ये होत्या या दोघांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी
- मुंब्रा SIR को लेकर शमीम खान ने कही बड़ी बात, मुंब्रा की जनता से BNN NEWS मुंब्रा SIR को लेकर शमीम खान ने कही बड़ी बात, मुंब्रा की जनता से BNN NEWS1
- प्रयाग राज में छात्रों की गूँज कार्यक्रम में राहुल गांधी का जबरदस्त भाषण।1
- Mumbra Ke AMC Ab Finally BLO Karenge! | Ghar-Ghar Visit Nahi Kiya To Hogi Karwahi? | Tikkhe Bol Mumbra AMC, Mumbra BLO, Mumbra news, Mumbra latest news, BLO Mumbra, BLO verification, ghar ghar BLO visit, Mumbra breaking news, Mumbra municipal council, Mumbra news today, Thane news, Mumbra update, BLO visit, voter verification, voter list Mumbra, Mumbra viral news, Tikkhe Bol, Mumbra Hindi news, Mumbra election update, Maharashtra news #Mumbra #MumbraNews #MumbraBLO #BLO #MumbraAMC #BreakingNews #ThaneNews #VoterVerification #TikkheBol #MumbraUpdate1
- पानी के लिए हाहाकार! तलोजा फेज़-3 के आनंद सागर में बूंद-बूंद को तरसे रहवासी… बुनियादी सुविधाओं पर बड़ा सवाल?1
- विधायक जीतेंद्र आव्हाड के मार्गदर्शन में एनसीपी एसपी कलवा मुंब्रा के अध्यक्ष शमीम खान मंगनी पर कलेक्टर से मंजुरी मिली विधायक जीतेंद्र आव्हाड के मार्गदर्शन में एनसीपी एसपी कलवा मुंब्रा के अध्यक्ष शमीम खान मंगनी पर कलेक्टर से मंजुरी मिली1
- काजू कतली में फफूंद और जिंदा कीड़े, बुलढाणा में मचा हड़कंप! बुलढाणा के रिलायंस मॉल से खरीदी गई काजू कतली में फफूंद और जिंदा कीड़े मिलने का दावा किया गया है। मामला सामने आते ही ग्राहकों में हड़कंप मच गया। #BuldhanaNews #MaharashtraNews #FoodSafety #KajuKatli #BreakingNews #ViralNews1
- मुंबई में अपराध और अपराध से जुड़ी खबरें हमारी नज़र से बच नहीं सकती ना कोई रोक सकता है...1
- संताक्रूज़ पुलिस की बड़ी सफलता: चोरी की ₹76.39 लाख की संपत्ति बरामद मुंबई: संताक्रूज़ पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए चोरी के मामले में 26 वर्षीय एक आदतन आरोपी को बिहार के दरभंगा से गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक आरोपी के पास से **Rolex घड़ी और 200 ग्राम सोने का बिस्किट बरामद किया गया है। पुलिस जांच के दौरान अपराध से जुड़ी करीब ₹46.39 लाख की रकम बैंक खाते में फ्रीज़ कराई गई है। बरामद संपत्ति और फ्रीज़ की गई रकम को मिलाकर इस मामले में कुल करीब **₹76.39 लाख की चोरी की संपत्ति पर कार्रवाई** की गई है। यह कार्रवाई जोनल डीसीपी **डॉ. मोहित के. गर्ग** के मार्गदर्शन में तथा संताक्रूज़ पुलिस स्टेशन के अनुभवी वरिष्ठ पुलिस निरीक्षक **श्री दत्ता माशवेकर** के नेतृत्व में संताक्रूज़ पुलिस टीम द्वारा की गई। पुलिस की इस कार्रवाई को चोरी के मामलों में महत्वपूर्ण सफलता माना जा रहा है। मामले में आगे की जांच जारी है और आरोपी के आपराधिक रिकॉर्ड तथा इस वारदात से जुड़े अन्य पहलुओं की भी जांच की जा रही है।1
- "शुद्ध पेट्रोल तुम्हारे बाप के यहां से आएगा? देश में शुद्ध पेट्रोल है ही नहीं तो कहां से आएगा?" BJP सांसद जनार्दन मिश्रा का पूरा बयान सुनिए-1