logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मेव्हणा शाळेतील विद्यार्थ्यांना डॉक्टर मुलतानी यांचे लोकप्रिय हॉस्पिटल मेडिकल मार्फत स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप बदनापूर - मेव्हणा, ता. बदनापूर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेव्हणा व अंगणवाडी मेव्हणा येथील सर्व विद्यार्थ्यांना दाभाडी येथील डॉ. मुलतानी यांचे लोकप्रिय हॉस्पिटल व मेडिकल यांच्या वतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाविषयक आवड, शिस्त आणि सर्वांगीण विकासाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. स्पोर्ट्स ड्रेस मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, डंबेल्स कवायत तसेच विविध विषयांवरील भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. याप्रसंगी लोकप्रिय हॉस्पिटल व मेडिकलचे प्रोप्रायटर मुदस्सीर मुलतानी यांचे शाळेच्या वतीने व ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी मुलतानी यांचे कौतुक केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम जाधव, उपसरपंच शिवाजी जाधव, ग्रामसेवक सोनवणे साहेब, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच सर्जेराव जाधव, शिवराम जाधव, रामेश्वर जाधव, केशव जाधव, विजय जाधव, पाराजी जाधव, दादाराव जाधव, राजू जाधव, बाबासाहेब जाधव, अंकुश जाधव, श्याम जाधव, राजाराम जाधव, तुकाराम जाधव, बाळूभाऊ जाधव, शाकीब शेख, अशोक जाधव, आबाराव जाधव, पोलीस पाटील लक्ष्मण जाधव, गणेश जाधव, मुकुंदराव जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अंगणवाडी सेविका आशाताई, भागुसराव जाधव, दिपक कांबळे, तसेच पालकवर्ग, माता-भगिनी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी केले, तर मुंडे सर यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्पोर्ट्स ड्रेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मुदस्सीर मुलतानी व लोकप्रिय हॉस्पिटल व मेडिकल परिवाराचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार व शतशः धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

2 hrs ago
user_Najir gani shaikh
Najir gani shaikh
Insurance Agent बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago
df4060f4-c4ca-4946-a569-af956221e93f

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
    1
    नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात..

डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात..
डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
    1
    मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले
    1
    दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे 
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे 
दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.. दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त.. दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    1
    सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..

दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आर.पी. रोड येथील अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..
दोन मिठाई विक्री आस्थापनांवर छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..
दोन मिठाई विक्रेत्यांकडून एकूण 855 किलो, 1 लाख 26 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त..
आज दिनांक 16 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी आर.पी. रोड येथील मे. आकाश नंदकिशोर अग्रवाल या पेढीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणाहून मैसूर पाक, हलवा आणि शेव या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल.. चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?.. आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
    1
    जालन्यात गीतांजली कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!..

चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?..

चंदनझिऱ्यातील घटनेनंतर काही दिवसांतच दुसरी घटना; मनपा प्रशासन नेमकी कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतेय? सामाजिक कार्यकर्ता कामरान खान यांचा थेट सवाल..
चिमुकलीच्या गालाचा लचका तोडला, तरी मनपा प्रशासन गप्पच! आणखी किती बळी गेल्यावर मोकाट कुत्र्यांवर कारवाई होणार?..
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या त्रासापुरता राहिलेला नसून, लहान मुलांच्या जीविताच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. चंदनझिऱ्यात दीड वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता डीएड कॉलेज, गीतांजली कॉलनी व नॅशनल नगर परिसरात दोन वर्षांच्या जैनब पठाण या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः लचका तोडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी जैनबवर जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर झालेल्या या जखमेने मोकाट कुत्र्यांच्या समस्येचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    16 min ago
  • जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप
    1
    जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला!

चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप

    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.
    1
    पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील 
पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.