नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात; महिला कर्मचारी गंभीर जखमी नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कॉलेजमधील एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक लिफ्ट कोसळली. या लिफ्टमध्ये ज्योती अहिरे नावाच्या महिला कर्मचारी होत्या. लिफ्ट थेट खाली आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली असून, तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. मात्र, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीच्या अभावामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेडिकल कॉलेज प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, ज्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेचा मुलगा: "मी प्रत्यक्ष पाहिलंय, सगळीकडे रक्त सांडलं होतं. माझ्या आईची मान त्या लिफ्टमध्ये अडकली होती. ते (प्रशासन) खोटं बोलत आहेत. डॉक्टर सांगतायत की फक्त बीपी कमी झालाय, पण आईला श्वास घ्यायला त्रास होतोय. हे लोक खरी परिस्थिती लपवत आहेत!" "खरोखरच ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सुरक्षिततेच्या प्रश्नावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पोलीस तपासात काय निष्पन्न होतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे."

- 🚨 बड़ा बयान सामने आया! इम्तियाज़ जलील ने लाडकी बहिन योजना को लेकर दिया तीखा बयान — 👉 "येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहीणी तुम्हाला कशा पाडतील बघा" अब सवाल ये है 👇 ❓ क्या सच में यह योजना चुनाव में बड़ा असर डालेगी? ❓ क्या महिलाओं का वोट बदल देगा पूरा गेम? 📢 आपकी क्या राय है? कमेंट में जरूर बताएं!1
- ठाणे, महाराष्ट्र | कल्याण के डंपिंग ग्राउंड (कचरा डंप करने की जगह) में भीषण आग लग गई है। घटनास्थल पर दमकल की कई गाड़ियाँ मौजूद हैं।1
- मुंबई बीएमसी (BMC) मेयर रितु तावड़े ने जानकारी दी कि “महाराष्ट्र मेयर परिषद की बैठक आज सफलतापूर्वक संपन्न हुई, जिसमें पूरे महाराष्ट्र से मेयर शामिल हुए।” उन्होंने बढ़ते तापमान और लू (Heatwave) को लेकर गंभीर चिंता जताते हुए कहा कि प्रशासन लगातार स्थिति पर नजर बनाए हुए है। साथ ही उन्होंने नागरिकों से अपील की कि अधिक से अधिक पानी पिएं, धूप में बाहर निकलने से बचें और अपने स्वास्थ्य का विशेष ध्यान रखें। मेयर ने साफ कहा कि इस समय सतर्कता और सावधानी बेहद जरूरी है ताकि लू से होने वाले स्वास्थ्य जोखिमों से बचा जा सके। #MumbaiNews #BMC #HeatwaveAlert #RituTaware #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #WeatherAlert #IndiaNews #PublicSafety1
- Special Seafood Fry1
- महाराष्ट्र के औरंगाबाद में एक ड्राइवर ने चौंकाने वाला साहस दिखाया, जब उसने जलते हुए वाहन को शहर से दूर ले जाने में कामयाबी हासिल की। अपनी जान जोखिम में डालकर, उसकी अविश्वसनीय बहादुरी ने अनगिनत जिंदगियां बचाईं और एक बड़ी आपदा को टाल दिया। दुर्भाग्य से, यह खतरनाक आग अत्यधिक भार से लदे वाहन में घोर लापरवाही के कारण लगी।1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- light ka bil ke bare mein aap kya kahana chah Rahe1
- तलोजा में सियासत गरम 🔥 प्रसाद सुभाष पाटिल ने MIM की ताकत बढ़ाने की बात कहकर राजनीतिक हलकों में हलचल मचा दी है। क्या तलोजा में बदलने वाला है पूरा सियासी समीकरण? 🤔 📺 पूरी खबर देखें RNN CHANNEL पर #RNNChannel #TalojaNews #MIM #PoliticsNews #BreakingNews #MaharashtraNews #NaviMumbai #LocalPolitics #IndianPolitics #AsaduddinOwaisi #TrendingNews #ViralNews #NewsUpdate #GroundReport #CityNews1
- Post by Rayyan News1