फुटबॉल स्पर्धेत रब्बानी क्लब कामठी संघ अजिंक्य नागपूर:-स्थानिक यशवंत स्टेडियम येथे मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या 48 व्याअखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रब्बानी क्लब कामठी विरुद्ध नॅशनल फुटबॉल क्लब इंदोर मध्य प्रदेश यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटात रब्बानी कामठी संघाच्या मोहम्मद रिजवान यांनी स्वप्रयत्नाने सुंदर गोल करून आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत रब्बानीचा १ विरुद्ध ० गोलनी आघाडीवर होता उत्तरार्धात इंदूर संघाने सामना बरोबरीत आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु चुकीच्या नेमबाजी मुळे त्यांना शेवटपर्यंत गोल करता आले नाही. रब्बानी कामठी संघाने 48 व्या भैय्यासाहेब राजे स्मृती चषकावर त्यांनी आपले नाव कोरले. या स्पर्धेचे पंच म्हणून मोहम्मद कलीम,क्षितिज तांबे, साहिल भोसेकर,सोहेल मांजरे, विजय चंदन,मोहम्मद अखिल, तर सामना अधिकारी म्हणून बलराम मुराडी यांनी काम पाहिले सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभ चे प्रमुख अतिथी माझी नगर अध्यक्ष अनिताताई नाईक, कृषिभूषण व मंडळाचे मार्गदर्शक दीपक भाऊ आसेगावकर पोलीस निरीक्षक सदानंद वानखडे, निशांत भाऊ बयास अध्यक्ष विश्वनाथ नागरिक सहकारी पतसंस्था परमेश्वर भैय्या जयस्वाल ताहेर खान पठाण (माजी नगरपरिषद उपाध्यक्ष) विक्रम गट आणि अध्यक्षजी माउंट लिटरा धनंजय सोनी, शेख कयूम, इरफान शेख, इस्तकभाई ,डॉ वाढते ,डॉ भांगडे, देविदास शिंदे,पंकज भाऊ जयस्वाल,नगरसेवक निखिल गादेवार ऋषिकेश पंडितकर अभिजीत पानपट्टे, दीपक काळे, गाजी खान इजाज खान फिरोज खान, उत्तम भाऊ चापके ,पत्रकार गुल्हाने सर, प्रकाश जी लामने ,चेंडकाळे सर, रवी देशपांडे,सय्यद सलीम सर ,शेख मुख्तार ,अब्दुल गफार, शफी उल्ला खान, असलम का बुरहान खान,अब्बास भाई हाश्मी, झकी भाई, चेतना क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष इद्रीसखान सर,नंदू चौधरी,इत्यादी प्रमुख अतिथी मंचावर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 71 हजार रुपये रोख माजी आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी अथर मिर्झा यांचे स्मणार्थ तर दुतीय बक्षीस परमेश्वर भैय्या जयस्वाल यांच्यातर्फे 51 हजार रुपये रोख तसेच विजयी संघास सय्यद बिलाल ठेकेदार यांचे कडून स्वर्गीय बंडोपंत आहाळे व मरहूम ए.डी. खान स्मणार्थ ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस रोख व भेटवस्तू देऊन दोन्ही संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला या याप्रसंगी चेतना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट वीरेंद्र राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले. स्पर्धेचे संचालन बलराम मुराडी यांनी केले तर आभार प्रदर्शन यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव सुशील दीक्षित यांनी केले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शेख मकसूद मंडळाचे उपाध्यक्ष इद्रिस खान, ताहेर खान पठाण ,एडवोकेट विवेक देशमुख ,समीर खान,नंदू चौधरी,मोहम्मद अखिल, गफार कुरेशी, लतीफ गौरी,रोहन जयस्वाल, वसीम हाश्मी,सोहेल मांजरे,गफार खान आतिष, नंदू पांडे, शेखर जोशी, सरफराज जाटू अनिस चव्हाण,भगवान पवार,शफिक हिरानी, राजू श्रीवास, सुनील धुळे, अजय पोंगाडे, गोलू चापके,सचिन सवई ,मुक्तार भाई,सौरभ रेवनवार,पाशाभाई कामरान लाला अजहर खतीब इत्यादी प्रयत्नशील आहेत

- Post by The Indian Matrimony2
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1