Shuru
Apke Nagar Ki App…
स्वाती नरूलेला बेस्ट टिचर अवार्ड खैरे कुणबी समाज बांधवांनी केले खास अभिनंदन कुही- कोल पावर फाउंडेशन उमरेड चा बेस्ट टीचर अवार्ड स्वाती प्रकाश नरूले हिला प्रदान करण्यात आला असून तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यी प्रिय व उपक्रम शिल शिक्षीका म्हणून तिची ओळख आहे. राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील खैरे कुणबी समाज बांधवांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
SS
Sharad shahare

More news from Kuhi and nearby areas
- जि.प.प्रा.शाळा सोनेगाव, केंद्र फेगड ,ता.कुही येथील बालगोपालांचा तान्हापोळा साजरा1
- आदिवासी दिवस का वीडियो 2024 उमरेड में 💫🏹🌿🍾1
- दोन महिन्यापूर्वी 27000 गट्टा टाकला होता आता परत फेल झाला उमरेड ला1
- नवाई दिवासा उमरेड मैं 2024 का न्यू वीडियो❣️❣️1
- नागपूर जिल्हा उमरेड लहान मुलांचा बैल पोळा सण साजरा होत आहे1
- उमरेड तान्हा पोळा मराठी सन 20241
- उमरेड ला गाडी फेल झाली पोळ्याच्या सुट्ट्या मुळे सगळे दुकान बंद आहे तीन दिवसापासून इथे थांबणार आहे1
- ताना पोला लधवे ले आउट उमरेड.....1