logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विकास कस्तुरे डिजिटल मीडियाचे सोलापूर अध्यक्ष ; सचिन जाधव कार्याध्यक्ष, विक्रम इंगळे, इम्रान सगरी उपाध्यक्ष अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली असून अध्यक्षपदी विकास कस्तुरे , कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम इंगळे, तर सचिव पदी शिवाजी सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. त्यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना राजा माने सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. राजा माने सर यांनी आपल्या मनोगतात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संपूर्ण देशभरात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. निवडण्यात आलेले नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष: प्रशांत कटारे पश्चिम महाराष्ट्र संघटक : परशुराम कोकणे सोलापूर शहराची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे विकास कस्तुरे : अध्यक्ष सचिन जाधव : कार्याध्यक्ष रवींद्र जोगीपेठकर : सरचिटणीस विक्रम इंगळे : उपाध्यक्ष इमरान सगरी : उपाध्यक्ष चंदन बोल्लू : खजिनदार शिवाजी सावंत : सचिव शहानवाज शेख : संघटक अकबर बागवान : प्रसिद्धीप्रमुख कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे: आप्पा बनसोडे, जहूर सय्यद, अनिल कांबळे , अर्जुन चव्हाण, साकिब शेख, प्रसाद ठक्का, योगेश कल्याणकर, बालाजी चिटमिल, दयानंद मामड्याल , इकबाल शेख , आबादी राजे

on 11 March
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
on 11 March
53328856-626d-47ef-8d09-d1b06b0acd18

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘‍♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍
    1
    🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे…
🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे…
पण एक सुंदर सत्य आहे -
👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले,
तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव
हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫
🧘‍♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज
🗓 20 एप्रिलपासून
⏰ Batch Timings:
👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM
✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा
आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 
9422366147
🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍
    user_Press Ratneshwar Chofer
    Press Ratneshwar Chofer
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Vishwanath Hengne
    1
    Post by Vishwanath Hengne
    user_Vishwanath Hengne
    Vishwanath Hengne
    अहमदपूर, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    11 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Sominath Kolhe
    1
    Post by Sominath Kolhe
    user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency Karjat, Ahmednagar•
    12 hrs ago
  • Post by Sominath Kolhe
    1
    Post by Sominath Kolhe
    user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..
    1
    काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    1
    आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.