logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूर शहरातील अंबाझरी महावितरण कार्यालयात “मसन्या उद” आढळला अंबाझरी महावितरण कार्यालयात “मसन्या उद” आढळला सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून सेमिनरी हिल्समध्ये सोडले नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क हिंगणा/नागपूर : (दि १०) नागपूर शहरात दिनांक ८ मार्च २०२६ रोजी अंबाझरी येथील ८ वा मैल वाडी अंबाझरी नागपूर लो डिस्पॅच सेंटर, महावितरण कार्यालयात अचानक एक अनोखा प्राणी दिसल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. एका व्यक्तीने पायरी चढत असताना वर हालचाल दिसल्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याला “मसन्या उद” (Civet) दिसला. ही माहिती मिळताच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात आले. प्राणी पाहून कर्मचारी काहीसे घाबरले. त्यानंतर तत्काळ सर्पमित्र आशिष मेश्राम, आकाश मेश्राम, आदित्य वाडबुधे आणि रोहन भट यांना फोन करून माहिती देण्यात आली. सर्पमित्रांची टीम अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचली आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या प्राण्याला पकडले. त्यानंतर वन्यजीव सुरक्षिततेच्या दृष्टीने सेमिनरी हिल्स, नागपूर येथील TTC केंद्रात त्याला स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी न होता प्राण्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.

3 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
e215eba9-bebf-468a-bebb-1a3c3fe498e4

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    1
    मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity
    1
    Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity
    user_Ajay KHANDPASOLE
    Ajay KHANDPASOLE
    Real Estate Agent नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते
    1
    नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण
महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    1
    औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?"
#Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by मारोती काकडे
    1
    Post by मारोती काकडे
    user_मारोती काकडे
    मारोती काकडे
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Dil Muhammad Ansari
    1
    Post by Dil Muhammad Ansari
    user_Dil Muhammad Ansari
    Dil Muhammad Ansari
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Residential RL Plot For Sale At Dabha Near Gorewada Zoo Park Fully Developed Area Ready To Move Call For More Info 9922660057
    4
    Residential RL Plot For Sale At Dabha Near Gorewada Zoo Park Fully Developed Area Ready To Move Call For More Info 9922660057
    user_Ajay KHANDPASOLE
    Ajay KHANDPASOLE
    Real Estate Agent नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.