Shuru
Apke Nagar Ki App…
भगवान महावीर जयंती नांदगाव खंडेश्वर
Dipak Pardeahi
भगवान महावीर जयंती नांदगाव खंडेश्वर
More news from Nandgaon-Khandeshwar and nearby areas
- कर्जमाफीसाठी नांदगाव खंडेश्वर उबाठा शिवसेना आक्रमक1
- धुळे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत नेर येथे बायोडिझेलचा धंदा जोमात कारवाई करणारे गेले कोमात....1
- श्री वटेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्था नेर.मधील विद्यार्थी खूप छान पावली खेळतांना1
- Bhim jayanti chandur railway1
- चांदूर रेल्वे | रेल्वे गेट कायमचे बंद झाल्यामुळे शेतकरी, पशुपालकांची झाली पंचाईत...1
- Shiv jayanti🚩🗡️chandur railway1
- माजी प्राचार्य बी. एस. इंगळे (चेतन)यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न अंजनगाव सुर्जी : (मनोज मेळे) अंजनगाव सुर्जी, दि. 14 एप्रिल 2025. नामांकीत कवि ओजस्वी वक्ता, आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते बी. एस इंगळे परतवाडा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अंजनगाव सुर्जी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय प्रतिष्ठाण अंजनगाव सुर्जी यांनी माजी प्राचार्य बी. एस. इंगळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य बि. एस. इंगळे याचा सत्कार अमरावती लोकसभा मतदार संघाने खासदार श्री. बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. बाबासाहब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात हा सत्कार अतिशय दिमाखात हा सोहळा पडला. या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या जिवनावर अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये प्राध्यापिका सौ. नविता मालाणी अहीर, प्राध्यापिका सौः रेवसकार, श्री. प्रविण पेटकर, डॉ सुधीर डोंगरे,संजय वाघुळे,गजानन कविटकर, ललित ढेपे, जेष्ठ आंबेडकरी विचारवंत विजय रायबोले,श्री.इंगळे,प्रेमदास हेरोळे, माजी प्राचार्य मधुकर इंगळे,याच्या सह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारमुर्ती माजी प्राचार्य बि ए इंगळे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले "मी माझा बाप" या विषयावर अतिशय सुंदर कविता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संबोधी ग्रुप ऑफ म्युझिक यांचे (कलाकार) गायक अरुण रायबोले, शिरोमणी इंगळे, वाहूरवाघ, सुनील मोहोळ,स्वप्नील सरदार, ,धनश्री भोरात, सौ. जोत्स्ना वाहुरवाघ, कु प्रियंका अभ्यंकर, श्रीकृष्ण तायडे, शरद रायबोले यांचे सुमधूर गायनाच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात माजी प्राचार्य बी. एस इंगळे यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश राजेंद्र अभ्यंकर यांनी परिचयाच्या माध्यमातून टाकला. तर गायक शिरोमणी इंगळे यांनी आयु बी.एस. इंगळे सरांच्या लाडकी चिमणी' या कवितेचे सुमधूर गायन करून प्रेक्षक, रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र अभ्यंकर यांनी केले. आभार अरुण रायबोले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशिलकुमार अभ्यंकर, उपाध्यक्ष गजानन इंगळे, सुनिल मोहोड, प्रा. योगेश अहीर,भुषण रायबोले, मुख्याध्यापक सुभाष रायबोले, सुयोग रायबोले, गौरव इंगळे, गायगोले, सह आदींनी अथळ परिश्रम घेतले.3
- My Signature Buddhist Bride Makeup ✨👰♀️ MUA :karunas_makeover92 Book Your Dream Bridal Makeup Look with Karuna’s Makeover ☎️ - 98345298891