वारेट येथे दोन दिवसांपासून रस्त्यात बंद बस, प्रचंड वाहतूक कोंडी ठाणे :भिवंडी-वाडा आणि अंबाडी-शिरसाड या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांची अवस्था सध्या अत्यंत विदारक झाली आहे. ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) दुर्लक्ष यामुळे या रस्त्यांनी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनवला आहे. आज 'वारेट' येथे ऐन रस्त्यात दोन दिवसांपासून एक बस बंद पडून उभी असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या भयंकर गैरसोयीवर आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर 'भूमीपुत्र एल्गार संघटने'चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी घटनास्थळी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचे आणि ठेकेदाराचे वाभाडे काढले आहेत. हे दोन्ही मार्ग परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत; मात्र, खड्डे, धूळ आणि अपूर्ण कामांमुळे दररोज गाड्या बिघडत आहेत. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, या खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. असे असतानाही सगळे सोयीस्करपणे गप्प आहेत. या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात जो कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर ठेकेदाराचे दलाल आणि हस्तक जाणीवपूर्वक खोटे आरोप करून त्याला बदनाम करण्यासाठी पुढे येतात. याच दडपशाहीला कंटाळून अनेक बोलणारी आणि हक्क मागणारी माणसं आता गप्प झाली आहेत. "तुम्ही सुद्धा बघा आणि शांत बसा" अशी उद्विग्न मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. जनतेच्या या हतबलतेच्या काळात, प्रमोद पवार आणि त्यांची 'भूमीपुत्र एल्गार संघटना' या भ्रष्ट ठेकेदारी व्यवस्थेविरुद्ध सातत्याने लढा देत आहेत. पायाभूत सुविधा आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांसाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रमोद पवार यांनी आज वारेट येथील वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांच्या व्यथा मांडल्या. "दोन-दोन दिवस एक मोठी बस ऐन रस्त्यात बंद अवस्थेत पडून आहे आणि ती हटवण्यासाठी ठेकेदार किंवा संबंधित विभागाला वेळ मिळत नाही, यापेक्षा मोठा निष्काळजीपणा कोणता असू शकतो? ठेकेदाराच्या दलालांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. जोपर्यंत या महामार्गांची अवस्था सुधारत नाही आणि निष्पाप लोकांचे जीव जाणं थांबत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष असाच सुरू राहील,"असा सज्जड इशारा प्रमोद पवार यांनी आज दिला आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती केली नाही, तर आगामी काळात जनतेच्या रोषाला आणि तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

- Post by GBK news1
- Aimim युवा नगरसेविका सहर यूनुस शेख़ का पद ख़तरे में!1
- Post by Labour addaa.1
- कॉमेडियन कृष्ण अपनी मम्मी को देखते ही गए वेलकम करने BNN NEWS1
- मंदसौर में खौफनाक वारदात: पत्नी ने प्रेमी संग मिलकर पति की हत्या, शव के टुकड़े कर जेसीबी से दफनाया 📰 न्यूज़ (News Report) मंदसौर जिले में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां पत्नी ने अपने प्रेमी के साथ मिलकर पति की बेरहमी से हत्या कर दी। यह मामला गरोठ थाना क्षेत्र के दुधाखेड़ी गांव का है। जानकारी के अनुसार, मृतक की पहचान 39 वर्षीय धनराज नाथ के रूप में हुई है। उसकी पत्नी धापू बाई और उसके प्रेमी पंकज चौधरी (40) ने मिलकर इस जघन्य वारदात को अंजाम दिया। बताया जा रहा है कि आरोपियों ने पहले सब्बल और तलवार से धनराज की हत्या की, फिर शव के टुकड़े कर दिए। सबूत मिटाने के इरादे से उन्होंने शव को जलाने की कोशिश की, लेकिन जब शव पूरी तरह नहीं जला तो जेसीबी मशीन की मदद से गड्ढा खुदवाकर टुकड़ों को जमीन में दफना दिया। पुलिस ने मामले का खुलासा कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। #MandsaurCrime #MadhyaPradesh #CrimeNews #ShockingNews #MurderCase #IndiaNews #BreakingNews #TrueCrime #Justice #ViralNews1
- ,भांडुप, मिलिंद नगर (अमर ज्योति न्यूज़ ) । संविधान निर्माता डॉ. भीमराव अंबेडकर की जयंती के अवसर पर भांडुप के मिलिंद नगर क्षेत्र में मंगलवार को भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। पूरे क्षेत्र में उत्साह और श्रद्धा के साथ बाबा साहब को याद किया गया। कार्यक्रम के दौरान स्थानीय नगरसेविका आशा ताई कोपरकर सुरेश कोपरकर, गणेश अमीन ने बाबा साहब के चित्र पर पुष्प अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी तथा उपस्थित लोगों को जयंती की शुभकामनाएं दीं। इस अवसर पर क्षेत्र में कई आकर्षक झाकियां निकाली गईं, जिनमें कलाकारों ने बाबा साहब के जीवन, संघर्ष और उनके विचारों को जीवंत रूप में प्रस्तुत किया। झांकियों को देखने के लिए बड़ी संख्या में लोग सड़कों पर उमड़ पड़े। कार्यक्रम मे स्थानीय नगरसेवक आशा ताई कोपरकर, सुरेश कोपरकार, रमेश कोरगावकर गणेश अमीन (पूर्व वार्ड अध्यक्ष ११०), संजय जाधव,जया शेट्टी, हरिनारायण यादव, ओमप्रकाश राजभर, प्रसून नंदलाल सिंह " प्रलय " सहित कई गणमान्य लोग उपस्थित रहे। पूरे कार्यक्रम के दौरान क्षेत्र में उत्सव जैसा माहौल बना रहा और लोगों ने बाबा साहब के आदर्शों पर चलने का संकल्प1
- Post by GBK news1
- Post by Labour addaa.1
- नासिक TCS मामला: HR अश्विनी चेनानी को 14 दिन की न्यायिक हिरासत, धर्मांतरण और यौन उत्पीड़न के आरोपों में कार्रवाई तेज Tata Consultancy Services (TCS) के नासिक कार्यालय से जुड़े एक संवेदनशील मामले में बड़ी कार्रवाई सामने आई है। कंपनी की HR अधिकारी अश्विनी चेनानी को अदालत ने 14 दिनों की न्यायिक हिरासत में भेज दिया है। यह मामला धर्मांतरण और यौन उत्पीड़न जैसे गंभीर आरोपों से जुड़ा हुआ है, जिसकी जांच पुलिस द्वारा की जा रही है। पुलिस ने अदालत से आरोपी को आगे पूछताछ के लिए पुलिस कस्टडी में लेने की मांग की थी, लेकिन अदालत ने इस मांग को खारिज करते हुए न्यायिक हिरासत में भेजने का फैसला सुनाया। फिलहाल, आरोपी को जेल भेज दिया गया है और मामले की जांच जारी है। पुलिस का कहना है कि आने वाले दिनों में इस केस में और भी महत्वपूर्ण खुलासे हो सकते हैं। #NashikCase #TCS #BreakingNews #JudicialCustody #CrimeNews #MaharashtraNews #HRCase #ConversionCase #SexualHarassment #IndianNews1