logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांनी ३६४ दिवस शिक्षणासाठी द्यावेत – डॉ. राजेश इंगोले ...... आपेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ..... विद्यार्थ्यांनी ३६४ दिवस शिक्षणासाठी द्यावेत – डॉ. राजेश इंगोले ...... आपेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ..... अंबाजोगाई प्रतिनिधी आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. समाजातील अनेक युवक अजूनही शिक्षणात मागे असल्याची खंत व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी वर्षातील ३६४ दिवस शिक्षणासाठी दिल्यासच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रगत समाजाचे स्वप्न साकार होईल, असे असे वक्तव्य आपेगाव ता. अंबाजोगाई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमा वेळी ते बोलत होते. आपेगाव येथे सकाळपासूनच गावात जयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच प्रशांत सरवदे , प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते डॉ. राजेश इंगोले,पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी भैया देशमुख,जयजित बापू शिंदे,निलेश शिंदे, राजपाल काकडे, लक्ष्मण आचार्य,बळीराजे वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणाच्या जोरावरच अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि समाजाला नवी दिशा दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल, मनोरंजन यापेक्षा अभ्यासाला अधिक वेळ देऊन स्वतःचे भविष्य घडवावे, 364 दिवस शिक्षणासाठी एक दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही मनोगते व्यक्त करत बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले. त्यांच्या सामाजिक समतेच्या, बंधुत्वाच्या आणि शिक्षणाच्या विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यासह गावातील बहुसंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सचिन आचार्य,बालाजी आचार्य, अजय रोकडे,दीपक आचार्य,करण आचार्य, सुशिल आचार्य, रणजित शिंदे, माधन शिंदे, संघर्ष आचार्य, शंकर वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आचार्य यांनी तर आभार जयजीत बापू शिंदे यांनी मानले.

13 hrs ago
user_अशोक दगडू वाघमारे
अशोक दगडू वाघमारे
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
13 hrs ago
fdb11cef-d017-4137-948b-93edd1663cd0

विद्यार्थ्यांनी ३६४ दिवस शिक्षणासाठी द्यावेत – डॉ. राजेश इंगोले ...... आपेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ..... विद्यार्थ्यांनी ३६४ दिवस शिक्षणासाठी द्यावेत – डॉ. राजेश इंगोले ...... आपेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ..... अंबाजोगाई प्रतिनिधी आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. समाजातील अनेक युवक अजूनही शिक्षणात मागे असल्याची खंत व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी वर्षातील ३६४ दिवस शिक्षणासाठी दिल्यासच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रगत समाजाचे स्वप्न साकार होईल, असे असे वक्तव्य आपेगाव ता. अंबाजोगाई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमा वेळी ते बोलत होते. आपेगाव येथे सकाळपासूनच गावात जयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच प्रशांत सरवदे , प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते डॉ. राजेश इंगोले,पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी भैया देशमुख,जयजित बापू शिंदे,निलेश शिंदे, राजपाल काकडे, लक्ष्मण आचार्य,बळीराजे वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणाच्या जोरावरच अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि समाजाला नवी दिशा दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल, मनोरंजन यापेक्षा अभ्यासाला अधिक वेळ देऊन स्वतःचे भविष्य घडवावे, 364 दिवस शिक्षणासाठी एक दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनीही मनोगते व्यक्त करत बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले. त्यांच्या सामाजिक समतेच्या, बंधुत्वाच्या आणि शिक्षणाच्या विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यासह गावातील बहुसंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सचिन आचार्य,बालाजी आचार्य, अजय रोकडे,दीपक आचार्य,करण आचार्य, सुशिल आचार्य, रणजित शिंदे, माधन शिंदे, संघर्ष आचार्य, शंकर वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आचार्य यांनी तर आभार जयजीत बापू शिंदे यांनी मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे
    1
    पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • मैहर नगर में तेज रफ्तार वाहन का कहर देखने को मिला। जानकारी के अनुसार, कल शाम करीब 7 बजे कटनी मोड़ के पास एक तेज रफ्तार चार पहिया वाहन ने सड़क किनारे खड़े भदनपुर निवासी अमित जायसवाल को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि अमित जायसवाल गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों ने तत्काल उन्हें उपचार के लिए अस्पताल पहुंचाया। घटना के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल है और लोगों ने तेज रफ्तार वाहनों पर सख्त कार्रवाई की मांग की है।
    1
    मैहर नगर में तेज रफ्तार वाहन का कहर देखने को मिला। जानकारी के अनुसार, कल शाम करीब 7 बजे कटनी मोड़ के पास एक तेज रफ्तार चार पहिया वाहन ने सड़क किनारे खड़े भदनपुर निवासी अमित जायसवाल को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि अमित जायसवाल गंभीर रूप से घायल हो गए। स्थानीय लोगों ने तत्काल उन्हें उपचार के लिए अस्पताल पहुंचाया। घटना के बाद क्षेत्र में आक्रोश का माहौल है और लोगों ने तेज रफ्तार वाहनों पर सख्त कार्रवाई की मांग की है।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Georai, Beed•
    7 hrs ago
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    1
    लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने  करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी  दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी  येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी  दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले.  शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले.
एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • फूँक मारकर दिए को बुझा सकते हैं मगर अगरबत्ती को नहीं क्योंकि जो महकता है उसे कौन बुझा सकता है, और जो जलता है वो खुद बुझ जाता है
    1
    फूँक मारकर दिए को बुझा सकते हैं मगर अगरबत्ती को नहीं क्योंकि जो महकता है उसे कौन बुझा सकता है, और जो जलता है वो खुद बुझ जाता है
    user_Misty Helping Foundation
    Misty Helping Foundation
    Voice of people Georai, Beed•
    20 hrs ago
  • “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे… शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते. प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे… पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”
    1
    “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे…
शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे.
घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते.
प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1
    भीषण अपघात; भरधाव पिकअप उलटून १२ जणांचा मृत्य, २ लहान मुलांचा समावेश भयानक व्हिडिओ समोर 
मध्य प्रदेश राज्यात बुधवारी रात्री एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला असून, भरधाव पिकअप वाहन उलटल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.