लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी आज दिनांक १ ऑगस्ट २०२६, शनिवार रोजी सकाळी ७.०० वाजता नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, केशोरी येथे भारतीय स्वातंत्र्यलढघांचे महानायक, राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित तसेच महान साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ■ कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण, सामाजिक कार्य व स्वातंत्र्यलढघातील अतुलनीय योगदानाविषयी मार्गदर्शन केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हब्क आहे आणि तो मी मिळविणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्याना सांगून त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यांचे आवाहन केले. ■ तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन, समता, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यांची माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली. ■ त्यांच्या साहित्य व विचारांतून समाजात समता, बंधुता आणि मानवतेचे मूल्य जोपासण्याची प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. ■ कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयातील शिक्षकांनी केले. अत्यंत प्रेरणादायी, राष्ट्रभक्तीपूर्ण व समाजप्रबोधनपर वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

- मु.. मुरमाडी तशील.. तिरोडा.. गोंदिया रोड पुटला आहे अजून ही बनत नाही जातस दिवस झाले अजुनी काम होत नाही1
- किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित1
- सावरला गावाचे हातापम्प ना दुरुस्त झाले आहे 1 महिना झाला आहे तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे1
- स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि ) स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली. सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली1
- "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma1
- अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.1

- शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, साहित्याच्या 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक, साहित्याच्या 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन1