सिर्सी पुनर्वसनाचा फुगा फुटला; १८० कोटी गेले कुठे? ‘स्मार्ट’च्या नावाखाली गावकऱ्यांच्या नशिबी चिखल आणि धूळ; आता थेट आमरण उपोषणासह निवडणूक बहिष्काराचा इशारा सिर्सी पुनर्वसनाचा फुगा फुटला; १८० कोटी गेले कुठे? ‘स्मार्ट’च्या नावाखाली गावकऱ्यांच्या नशिबी चिखल आणि धूळ; आता थेट आमरण उपोषणासह निवडणूक बहिष्काराचा इशारा कुही : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे 'आदर्श' मॉडेल म्हणून मिरवणाऱ्या सिर्सी गावाचे वास्तव आज भीषण आहे. "स्मार्ट व सुंदर पुनर्वसन" या गोंडस नावाखाली १८० कोटींचा निधी कागदावर खर्च झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र गावकऱ्यांना साध्या रस्त्यांसाठीही झगडावे लागत आहे. प्रशासनाच्या या अघोरी दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या सिर्सीवासीयांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, महिनाभरात काम सुरू न झाल्यास नागपूर-आंभोरा महामार्गावर आमरण उपोषण आणि आगामी निवडणुकांवर पूर्णतः बहिष्काराचा इशारा दिला आहे. *ना रस्ते, ना नाल्या; सुविधांच्या नावावर 'बोंबाबोंब'* पुनर्वसन म्हणजे केवळ भिंती उभ्या करणे नव्हे, तर मानवी जीवनासाठी आवश्यक सोयी पुरवणे होय. मात्र, सिर्सीच्या बाबतीत प्रशासनाला या तत्वाचा विसर पडल्याचे दिसते. गावात चिखल आणि धुळीचे साम्राज्य असून, रस्ते चालण्यालायकही उरलेले नाहीत. १८० कोटी रुपयांसारखा प्रचंड निधी मंजूर होऊनही जर मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर हा पैसा नेमका मुरला कुठे? असा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत. *लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशा* ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करूनही प्रशासनाचे घोडे ढिम्म हललेले नाही. वारंवार मिळणाऱ्या पोकळ आश्वासनांमुळे आता गावकऱ्यांचा संयम सुटला आहे. *गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि इशारा:* तातडीने निधी: रस्ते आणि नाल्यांच्या कामासाठी तात्काळ निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. उच्चस्तरीय चौकशी: १८० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग नेमका कुठे झाला, याची सखोल चौकशी व्हावी. महामार्ग रोखणार: महिनाभरात तोडगा न निघाल्यास नागपूर-आंभोरा महामार्गावर पेंडाल टाकून आमरण उपोषण करणार. मतदानावर फुली: समस्या न सुटल्यास संपूर्ण गाव आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार. या आंदोलनाच्या इशाऱ्याचे प्रसिद्धीपत्रक सरपंच नंदा दाबळदुबके, उपसरपंच झिबल भोयर, सदस्या निरंजणा ठाकरे, रेवता धनरे, कलावती भोयर, कल्पना भांडे, निखिल धानोरकर, विनोद खोब्रागडे यांच्यासह ग्रामस्थांनी काढले आहे. सिर्सीमधील हा असंतोष आता केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, तो शासनाच्या सदोष पुनर्वसन धोरणाविरुद्धचा एल्गार ठरणार आहे. *प्रतिक्रिया* "१)आम्ही लोकशाही मार्गाने वारंवार विनंती केली, पण आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. आता कागदी घोडे नाचवणे बंद करा आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे." — नंदा दाबळदुबके, सरपंच, ग्रामपंचायत सिर्सी २)गोसेधरणात आमचे घरे आणि जमीनी देवुन चुक केली त्या चुकीचा बदला शासन प्रशासन आम्हा सिर्सि वासियांकडुन घेत आहेत आम्ही सिर्सीवासी आंदोलक मार्गाने शासना आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडु -- झिबव भोयर उपसरपंच सिर्सि ३) लोकप्रतिनिधी आणि शासण प्रशासन हे शोभेची वस्तू झाली की काय असा प्रश्न पडतो आहे आज गावात पायी चालण्यायोग्य रस्ता नसने म्हणजे येथील लोकप्रतिनिधी जणतेप्रती किती जागरूक आहेत हे लक्षात येते आता आंदोलन हे पर्याय उरले आहे --निखील धानोरकर ग्रामपंचायत सदस्य सिर्सी फोटो १)पांढरी शर्ट निखील धानोरकर काळी शर्ट झिबल भोयर
सिर्सी पुनर्वसनाचा फुगा फुटला; १८० कोटी गेले कुठे? ‘स्मार्ट’च्या नावाखाली गावकऱ्यांच्या नशिबी चिखल आणि धूळ; आता थेट आमरण उपोषणासह निवडणूक बहिष्काराचा इशारा सिर्सी पुनर्वसनाचा फुगा फुटला; १८० कोटी गेले कुठे? ‘स्मार्ट’च्या नावाखाली गावकऱ्यांच्या नशिबी चिखल आणि धूळ; आता थेट आमरण उपोषणासह निवडणूक बहिष्काराचा इशारा कुही : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे 'आदर्श' मॉडेल म्हणून मिरवणाऱ्या सिर्सी गावाचे वास्तव आज भीषण आहे. "स्मार्ट व सुंदर पुनर्वसन" या गोंडस नावाखाली १८० कोटींचा निधी कागदावर खर्च झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र गावकऱ्यांना साध्या रस्त्यांसाठीही झगडावे लागत आहे. प्रशासनाच्या या अघोरी दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या सिर्सीवासीयांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, महिनाभरात काम सुरू न झाल्यास नागपूर-आंभोरा महामार्गावर आमरण उपोषण आणि आगामी निवडणुकांवर पूर्णतः बहिष्काराचा इशारा दिला आहे. *ना रस्ते, ना नाल्या; सुविधांच्या नावावर 'बोंबाबोंब'* पुनर्वसन म्हणजे केवळ भिंती उभ्या करणे नव्हे, तर मानवी जीवनासाठी आवश्यक सोयी पुरवणे होय. मात्र, सिर्सीच्या बाबतीत प्रशासनाला या तत्वाचा विसर पडल्याचे दिसते. गावात चिखल आणि धुळीचे
साम्राज्य असून, रस्ते चालण्यालायकही उरलेले नाहीत. १८० कोटी रुपयांसारखा प्रचंड निधी मंजूर होऊनही जर मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर हा पैसा नेमका मुरला कुठे? असा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत. *लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवूनही पदरी निराशा* ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करूनही प्रशासनाचे घोडे ढिम्म हललेले नाही. वारंवार मिळणाऱ्या पोकळ आश्वासनांमुळे आता गावकऱ्यांचा संयम सुटला आहे. *गावकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि इशारा:* तातडीने निधी: रस्ते आणि नाल्यांच्या कामासाठी तात्काळ निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. उच्चस्तरीय चौकशी: १८० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग नेमका कुठे झाला, याची सखोल चौकशी व्हावी. महामार्ग रोखणार: महिनाभरात तोडगा न निघाल्यास नागपूर-आंभोरा महामार्गावर पेंडाल टाकून आमरण उपोषण करणार. मतदानावर फुली: समस्या न सुटल्यास संपूर्ण गाव आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार. या आंदोलनाच्या इशाऱ्याचे प्रसिद्धीपत्रक सरपंच नंदा दाबळदुबके, उपसरपंच झिबल भोयर, सदस्या निरंजणा ठाकरे, रेवता धनरे, कलावती भोयर, कल्पना भांडे, निखिल धानोरकर, विनोद खोब्रागडे
यांच्यासह ग्रामस्थांनी काढले आहे. सिर्सीमधील हा असंतोष आता केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, तो शासनाच्या सदोष पुनर्वसन धोरणाविरुद्धचा एल्गार ठरणार आहे. *प्रतिक्रिया* "१)आम्ही लोकशाही मार्गाने वारंवार विनंती केली, पण आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. आता कागदी घोडे नाचवणे बंद करा आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, अन्यथा आंदोलन अटळ आहे." — नंदा दाबळदुबके, सरपंच, ग्रामपंचायत सिर्सी २)गोसेधरणात आमचे घरे आणि जमीनी देवुन चुक केली त्या चुकीचा बदला शासन प्रशासन आम्हा सिर्सि वासियांकडुन घेत आहेत आम्ही सिर्सीवासी आंदोलक मार्गाने शासना आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडु -- झिबव भोयर उपसरपंच सिर्सि ३) लोकप्रतिनिधी आणि शासण प्रशासन हे शोभेची वस्तू झाली की काय असा प्रश्न पडतो आहे आज गावात पायी चालण्यायोग्य रस्ता नसने म्हणजे येथील लोकप्रतिनिधी जणतेप्रती किती जागरूक आहेत हे लक्षात येते आता आंदोलन हे पर्याय उरले आहे --निखील धानोरकर ग्रामपंचायत सदस्य सिर्सी फोटो १)पांढरी शर्ट निखील धानोरकर काळी शर्ट झिबल भोयर
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1