राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राज्याध्यक्ष कोण होणार? संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता शिगेला मालेगाव प्रतिनिधी मालेगाव: महाराष्ट्रातील पत्रकार विश्वाचे लक्ष सध्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्याध्यक्ष निवडणुकीकडे लागले आहे. संघटनात्मक लोकशाहीच्या प्रक्रियेतून कोण राज्याध्यक्षपदी विराजमान होणार, याबाबत राज्यभर तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या विश्वस्त पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याध्यक्ष निवडणूक प्रक्रियेवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी संघासाठी सातत्याने कार्यरत असलेले दोन अनुभवी व कर्तव्यदक्ष पदाधिकारी राज्याध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून अधिकृतपणे पुढे आले आहेत. 🔹 विष्णू कंकाळ 🔹 शंकरसिंह ठाकुर या दोन्ही मान्यवरांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. संघामध्ये पारदर्शकता, सहभाग आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. 20 फेब्रुवारीला मतदान संघाच्या अधिकृत माहितीनुसार, दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात येणार असून दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्या क्रमांकावर थेट व्हॉट्सॲपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान करताना मतदारांनी निवडून द्यावयाच्या उमेदवाराचे नाव व निशाणी पाठवणे बंधनकारक राहणार आहे. ✒️ शंकरसिंह ठाकुर – निशाणी : पेन 🎤 विष्णू कंकाळ – निशाणी : माईक 👥 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर डॉ. सुरेंद्र शिंदे आणि राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार हे निवडणूक अधिकारी म्हणून देखरेख करणार असून, निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक राहील, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे. ओळखपत्र अट महत्त्वाची संघाने स्पष्ट केले आहे की फक्त 2026 चे अधिकृत ओळखपत्र (ID Card) असलेल्या पदाधिकाऱ्यांचेच मतदान ग्राह्य धरले जाणार आहे. इतर कोणत्याही मतांची गणना केली जाणार नाही. मालेगावात होणार अंतिम घोषणा दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी मालेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार मेळावा 2026 मध्ये नवीन राज्याध्यक्ष तसेच संपूर्ण राज्य केंद्रीय कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या निवडणुकीमुळे संघामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, “राज्याध्यक्ष कोण होणार?” हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by The Indian Matrimony2
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- safety grill bacche ke liye1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1