पोषण माह अंतर्गत आजी - आजोबांचा वाढदिवस उत्साहात साजरा पोषण माह अंतर्गत आजी-आजोबांचा वाढदिवस उत्साहात साजरा कान्होली : पोषण माह अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्र. २२, कान्होली येथे “आजी -आजोबांचा वाढदिवस” हा विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील आजी-आजोबा तसेच अंगणवाडीतील चिमुकले बालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. आजी-आजोबांचे औक्षण व स्वागत करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. बालकांनी आजी-आजोबांना फुले देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. पोषण माहाच्या अनुषंगाने पौष्टिक आहार, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजी-आजोबा हे कुटुंबातील प्रेम, संस्कार आणि अनुभवाचा अमूल्य ठेवा असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत धानोली गुमगाव येथील उपसरपंच मिलिंद कोवे,सदस्या सुनीता वलके,अंगणवाडी सेविका मीना कोवे, मदतनीस आचल कोवे, BTG स्वयंसेविका सुलोचना चवडे,गावातील आजी -आजोबा तसेच अंगणवाडीतील बालकांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि बालकांमध्ये प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले. कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला.
पोषण माह अंतर्गत आजी - आजोबांचा वाढदिवस उत्साहात साजरा पोषण माह अंतर्गत आजी-आजोबांचा वाढदिवस उत्साहात साजरा कान्होली : पोषण माह अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्र. २२, कान्होली येथे “आजी -आजोबांचा वाढदिवस” हा विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील आजी-आजोबा तसेच अंगणवाडीतील चिमुकले बालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. आजी-आजोबांचे औक्षण व स्वागत करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. बालकांनी आजी-आजोबांना फुले देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. पोषण माहाच्या अनुषंगाने पौष्टिक आहार, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजी-आजोबा हे कुटुंबातील प्रेम, संस्कार आणि अनुभवाचा अमूल्य ठेवा असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत धानोली गुमगाव येथील उपसरपंच मिलिंद कोवे,सदस्या सुनीता वलके,अंगणवाडी सेविका मीना कोवे, मदतनीस आचल कोवे, BTG स्वयंसेविका सुलोचना चवडे,गावातील आजी -आजोबा तसेच अंगणवाडीतील बालकांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि बालकांमध्ये प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले. कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला.
- आप नागपूर नवीन कार्यकारिणी जाहीर: डॉ. अमेयक नरनवरे यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची धुरा!"1
- जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद जि प भोजापूर येथे शिस्तबद्ध माध्यान्ह भोजनाचा आस्वाद पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज (दि १७) स्वयंशिस्त उपक्रमांतर्गत शालेय पोषण आहार योजनेत माध्यान्ह भोजनाचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला1
- नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान नागपुर में आए कॉकरोच जनता पार्टी के लीडर अभिजीत नागपुर के गिट्टीखदान में भीड़ का हंगामा, महिला ड्राइवर गिरफ्तार—मामले ने पकड़ा तूल MC के ₹2 करोड़ के मार्बल बजट पर सवाल, संजय महाकाल ने मांगा फाइनेंशियल ऑडिट नागपुर बना टूरिस्ट जिला, नए होटल-रिसॉर्ट को मिलेंगे खास फायदे नागपुर मेट्रो का विस्तार तेज, दहेगांव-खापरखेड़ा तक पहुंचेगी मेट्रो कचरा फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई, एक हफ्ते में ₹2 लाख के चालान1
- वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1
- शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- भोलेनाथ नगर की बदहाली पर सवाल! आखिर कब जागेंगे जनप्रतिनिधि और प्रशासन? Rok Tok Hindustan news imran shaikh [16/09, 22:03] Imran Shaikh: भोलेनाथ नगर में बदहाल स्थिति को लेकर नागरिक परेशान हैं। आखिर जनप्रतिनिधि और प्रशासन कब इस समस्या पर ध्यान देंगे? जनता की समस्याओं का समाधान कब होगा? [16/09, 22:03] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #BholenathNagar #ThaneNews #CivicIssues @TMCaTweet @ThaneCityPolice @CMOMaharashtra @DGPMaharashtra1
- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- RTO च्या समस्यांविरोधात कार डीलर्सचा एल्गार; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शांततापूर्ण आंदोलन!1