logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मावळ मध्ये ३ वर्षांच्या चिमुकल्याचा पराक्रम; ५० गड-किल्ले सर करत रेकॉर्डमध्ये नोंद... मावळ / पुणे : मावळातील अवघ्या २ वर्षे ११ महिन्यांच्या रायाजी घारे या चिमुकल्याने धाडसी कामगिरी करत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. ओझर्डे गावचा हा छोटा गिरीरोहक महाराष्ट्रातील सर्वात लहान ट्रेकर ठरला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात रायाजीने कळसूबाई, साल्हेर आणि गिरनारसारखी उंच शिखरेही सर केली. केवळ ४० दिवसांत तीन सर्वोच्च शिखरे पार करत त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रवासातून भविष्यात ३५० हून अधिक गड-किल्ले सर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. रायाजीची ही कामगिरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.... #मावळ #पुणे #रायाजीघारे #गडकोट #गिरीरोहण #महाराष्ट्रगड #किल्लेभ्रमंती #इंडियाबुकऑफरेकॉर्ड्स #बालपराक्रम #प्रेरणादायी #छोटामावळा #दुर्गप्रेमी #कळसूबाई #साल्हेर #गिरनार #Maval #Pune #RayajiGhare #FortTrekking #Mountaineering #MaharashtraForts #YoungAchiever #IndiaBookOfRecords #Inspiration #LittleTrekker #AdventureKid #Kalsubai #Salher #Girnar

7 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago

मावळ मध्ये ३ वर्षांच्या चिमुकल्याचा पराक्रम; ५० गड-किल्ले सर करत रेकॉर्डमध्ये नोंद... मावळ / पुणे : मावळातील अवघ्या २ वर्षे ११ महिन्यांच्या रायाजी घारे या चिमुकल्याने धाडसी कामगिरी करत तब्बल ५० गड-किल्ले सर केले आहेत. ओझर्डे गावचा हा छोटा गिरीरोहक महाराष्ट्रातील सर्वात लहान ट्रेकर ठरला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.वयाच्या १ वर्षे ८ महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात रायाजीने कळसूबाई, साल्हेर आणि गिरनारसारखी उंच शिखरेही सर केली. केवळ ४० दिवसांत तीन सर्वोच्च शिखरे पार करत त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रवासातून भविष्यात ३५० हून अधिक गड-किल्ले सर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. रायाजीची ही कामगिरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.... #मावळ #पुणे #रायाजीघारे #गडकोट #गिरीरोहण #महाराष्ट्रगड #किल्लेभ्रमंती #इंडियाबुकऑफरेकॉर्ड्स #बालपराक्रम #प्रेरणादायी #छोटामावळा #दुर्गप्रेमी #कळसूबाई #साल्हेर #गिरनार #Maval #Pune #RayajiGhare #FortTrekking #Mountaineering #MaharashtraForts #YoungAchiever #IndiaBookOfRecords #Inspiration #LittleTrekker #AdventureKid #Kalsubai #Salher #Girnar

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड : - 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे.
सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत....
#पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या
#PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    1
    पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Prasad Panchal
    1
    Post by Prasad Panchal
    user_Prasad Panchal
    Prasad Panchal
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    18 hrs ago
  • अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद
    1
    अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मावळ / पुणे : - मावळ तालुक्यातील उकसान येथे शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत.स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित ३० गुंठे जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आणि बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.तर दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत फिर्यादीकडून प्रसिद्धी आणि पैशासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.... : वनराज शिंदे, फिर्यादी वकील #मावळ #पुणे #उकसान #जमीनवाद #शेतकरीप्रश्न #कुळकायदा #न्यायालयीनप्रकरण #बेकायदेशीरबांधकाम #वादग्रस्तजमीन #खळबळ #सोनालीबेंद्रे #गोल्डीबहल #Maval #Pune #Uksan #LandDispute #FarmerIssue #TenancyAct #CourtCase #IllegalConstruction #PropertyDispute #BreakingNews #SonaliBendre #GoldieBehl
    1
    मावळ / पुणे : - 
मावळ तालुक्यातील उकसान येथे शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत.स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित ३० गुंठे जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आणि बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.तर दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत फिर्यादीकडून प्रसिद्धी आणि पैशासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे....
: वनराज शिंदे, फिर्यादी वकील
#मावळ #पुणे #उकसान #जमीनवाद #शेतकरीप्रश्न #कुळकायदा #न्यायालयीनप्रकरण #बेकायदेशीरबांधकाम #वादग्रस्तजमीन #खळबळ
#सोनालीबेंद्रे #गोल्डीबहल
#Maval #Pune #Uksan #LandDispute #FarmerIssue #TenancyAct #CourtCase #IllegalConstruction #PropertyDispute #BreakingNews
#SonaliBendre #GoldieBehl
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.