रुचिका मनोज वासनिक हिने राष्ट्रीय स्पीड स्केटींगमध्ये पटकाविले रौप्य पदक अमरावती, दि. 5 : नुकत्याच कर्नाटक राज्यातील म्हैसुर येथे पार पडलेल्या 62 व्या राष्ट्रीय स्पीड स्केटींगमध्ये (इनलाईन) स्पर्धेमध्ये शहरातील रुचिका मनोज वैशाली वासनिक हिने रोड 10 कीलोमिटर पॉईंट टु पॉईंट रेसमध्ये रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावून अमरावती शहराचे नाव स्केटींग या खेळ प्रकारात रोषण केले आहे. रुचिका ही जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर नियमितपणे स्केंटींगचा सराव करते. ती सध्या विद्याभारती महाविद्यालयात अकरावीला शिकत आहे. ती मनिबाई गुजराथी हायस्कुलची माजी विद्यार्थीनी आहे. ती आपल्या यशाचे श्रेय कोच श्याम भोकरे सर व आई-वडील तसेच क्रीडा उपसंचालक विजय संतान व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांना देते. रुचिकाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू यांनी तीचे कौतूक केले असून सर्व क्षेत्रातून तिच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रुचिका मनोज वासनिक हिने राष्ट्रीय स्पीड स्केटींगमध्ये पटकाविले रौप्य पदक अमरावती, दि. 5 : नुकत्याच कर्नाटक राज्यातील म्हैसुर येथे पार पडलेल्या 62 व्या राष्ट्रीय स्पीड स्केटींगमध्ये (इनलाईन) स्पर्धेमध्ये शहरातील रुचिका मनोज वैशाली वासनिक हिने रोड 10 कीलोमिटर पॉईंट टु पॉईंट रेसमध्ये रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावून अमरावती शहराचे नाव स्केटींग या खेळ प्रकारात रोषण केले आहे. रुचिका ही जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर नियमितपणे स्केंटींगचा
सराव करते. ती सध्या विद्याभारती महाविद्यालयात अकरावीला शिकत आहे. ती मनिबाई गुजराथी हायस्कुलची माजी विद्यार्थीनी आहे. ती आपल्या यशाचे श्रेय कोच श्याम भोकरे सर व आई-वडील तसेच क्रीडा उपसंचालक विजय संतान व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांना देते. रुचिकाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू यांनी तीचे कौतूक केले असून सर्व क्षेत्रातून तिच्यासाठी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- 10 Lakh in 365 Days - Day 5/41
- 😂_अमरावतीच्या पोरी आपल्या बॉयफ्रेंड 🤣 सोबत असतानी !!! ___ _ #amravati #akshykumarcomedy #comedy #memes😂 #meme #marathijokes #instagram #tech #royalicing #Amravati_funclub 👈Use tags_💓1
- Always hits home…1
- दिल्ली-UP से बंगाल तक महसूस हुए झटके, नेपाल में आया 7.1 तीव्रता का भूकंप #earthquake #Nepal #Bihar #assam #DelhiEarthquake #up #tibet #china #WestBengal #bhukampa #भूकंप #7January #MorningUpdate1
- रस्ता सुरक्षा अभियान हेल्मेट वापराबाबत जनजागृती हेल्मेट वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत1
- ॐ चांगापुर नरेश मंदीर,अमरावती changapur_mitraparivarofficial Vc:-_yad__nesh_ aamchi_amravati trending_amravati maharashtra_incredible shree_changapur.official maharashtra_club_official1