दारू माफियाचा खेळ खल्लास पोलिसांनी टाकला अचूक डाव पेरमिली पो स्टेशन कारवाही जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या चंद्रा टोल्यात बाहेरून सगळं सुरळीत. पण आत सुरू होता दारूचा काळाबाजार मात्र पोलिसांच्या अचूक डावाने हा संपूर्ण खेळ एका झटक्यात खल्लास झाला. गोपनीय माहितीच्या आधारे उप पोलीस स्टेशन पेरमिलीच्या पथकाने चंद्रा टोला परिसरावर अचानक धाड टाकली. आणि क्षणात सगळं चित्र बदललं. दारूचा साठा लपवून ठेवणारा आकाश सत्यम शेनीगारपवार (वय 29, रा. पेरमिली) पोलिसांच्या जाळ्यात अडकला.रॉकेट संत्रा देशी दारूच्या तब्बल 40 पेट्या-प्रत्येक पेटीत 100 निपा असा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यासोबत ROYAL STAG व्हिस्कीचे 96 निपा आणि HAYWARDS 5000 बिअरच्या 24 बाटल्या असा एकूण 2 लाख 53 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारूच्या जाळ्याला मोठा धक्का बसला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश संजय महाजन करत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस हवालदार आशा मडावी, पोलिस हवालदार सुधाकर मडावी, पोलिस शिपाई संजय टोकलवाड व अरुण आदे यांच्या पथकाने पार पाडली.

- Post by Krishna Waghade1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- *चोरी के अभियोग से सम्बन्धित 03 अभियुक्त थाना कोतवाली पुलिस व SOG नगर की संयुक्त टीम द्वारा आज दिनांक 18.04.2026 को गिरफ्तार किए गए तथा उनके कब्जे से सफेद धातु (04 सिल्ली, 03 जोड़ी पायल), पीली धातु (29.200 ग्राम गलाया हुआ टुकड़ा, 01 जोडी कान के टॉप्स, 01 चेन), कुल 2,89,000/- रूपये नकद, चोरी के पैसों से खरीदी गई 01 मोटर साइकिल, घटना में प्रयुक्त 01 मोटरसाइकिल व 02 ई- रिक्शा बरामद किए गए। उक्त के संबंध में पुलिस उपायुक्त नगर द्वारा दी गई बाइट*1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by RAJA news1
- Post by Krishna Waghade1