प्रसिद्धीपत्रक. दिनांक ३/१२/२०२४. *भाजपाने बंजारा* *समाजाच्या* *आमदाराना* *मंत्रिपद द्यावे ;* *बंजारा समाजाची मागणी* - *ओबीसी तथा बंजारा समाजाचे* *नेते माजी खासदार* *हरिभाऊ राठोड* ----------------- गेली दहा वर्ष भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे ,भारतातील इतर राज्यातील बहुतांशी वंजारा समाज यापूर्वीच भाजपाकडे वळलेला आहे २०२४ च्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरएसएस च्या नियोजनबद्ध 'गोधरी कुंभ 'आणि 'संत सेवालाल महाराज लभान बंजारा समृद्धी तांडा योजने'मुळे बंजारा समाजाने भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. ----- भाजपाच्या इतिहासात केंद्रात आणि राज्यात बंजारा समाजाला कधीही मंत्रीपद दिलेले नाही, देशात जवळपास 12 कोटी आणि राज्यात सव्वा कोटी लोकसंख्या असणाऱ्या या समाजाची भाजपा ने अहवेहलना केलेली आहे. --आता तरी राज्यात नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर तुषार राठोड किंवा वाशिम जिल्ह्यातील श्री.बाबू सिंग राठोड महाराज यांना मंत्रिपद द्यावी अशी समाजा मधून मागणी होत आहे.