*माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवल्यातील विविध विकास कामांची पाहणी* प्रतिनिधी सचिन वखारे येवला *येवला,दि.६ जानेवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, डॉ.श्रीकांत आवारे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, भगवान ठोंबरे, बाळासाहेब पुंड,सचिन कळमकर, पांडुरंग राऊत, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार,नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, ऍड.मंगेश भगत, भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, संजय परदेशी,दीपक गायकवाड, सागर विंचू, श्रावण ठोंबरे, विकी बिवाल, विशाल परदेशी, महेश गादेकर, नवनाथ पोळ, गणेश गवळी, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदूरमध्यमेश्वर येथे राजापूरसह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जॅकवेल कामाची, धूळगांव येथे धूळगांव सह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची तर राजापूरसह येथे राजापूरसह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची पाहणी केली. तसेच राजापूर येथे गोपीनाथराव मुंडे स्मारकाच्या जागेची, येवला शहरात अण्णाभाऊ साठे स्मारक कामाची पाहणी केली. त्याचबरोबर येवला शिवसृष्टी व महात्मा फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाची पाहणी केली.
*माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवल्यातील विविध विकास कामांची पाहणी* प्रतिनिधी सचिन वखारे येवला *येवला,दि.६ जानेवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार,
प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, डॉ.श्रीकांत आवारे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, भगवान ठोंबरे, बाळासाहेब पुंड,सचिन कळमकर, पांडुरंग राऊत, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार,नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, ऍड.मंगेश भगत, भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, संजय परदेशी,दीपक गायकवाड, सागर विंचू, श्रावण ठोंबरे, विकी बिवाल, विशाल परदेशी, महेश गादेकर, नवनाथ पोळ, गणेश गवळी, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार समीर
भुजबळ यांनी नांदूरमध्यमेश्वर येथे राजापूरसह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जॅकवेल कामाची, धूळगांव येथे धूळगांव सह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची तर राजापूरसह येथे राजापूरसह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची पाहणी केली. तसेच राजापूर येथे गोपीनाथराव मुंडे स्मारकाच्या जागेची, येवला शहरात अण्णाभाऊ साठे स्मारक कामाची पाहणी केली. त्याचबरोबर येवला शिवसृष्टी व महात्मा फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाची पाहणी केली.
- Yeola Kite Festival | पतंगोत्सव, अपघात अन् येवल्यातील नागरिकांचा जुगाड | LetsUpp Marathi1
- येवला मंडी की नये साल की पेहेली विडिओ। Yeola Ghoda Mandi | Yeola Horse Market 2025 | Horse Market1
- Kadiyal paithani sarees 9860476081 | Yeola paithani video blog1
- 14 नायलॉन मांजाच्या चकऱ्या येवला पोलिसांनी केल्या जप्त1
- नायलॉन मांजाचे बंडल येवला शहर पोलिसांनी केले जप्त, उत्तर प्रदेशच्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल1
- येवला शहरात नायलॉन मांजा वापर विरोधात जनजागृती रॅली : नायलॉन बंदीची घेतली शपथ1
- आज मंडी मे सेल हुवी अच्छे कद-काठी का मारवाडी बच्चा । येवला घोडा मंडी । Yeola Horse Market video1
- येवला शहरात नायलॉन मांजा वापर विरोधात जनजागृती रॅली1