Shuru
Apke Nagar Ki App…
१७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संदीप सांगळे
Malave subhash
१७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. संदीप सांगळे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चाकण/पुणे : - सध्या परिसरात घरगुती गॅसची मोठी टंचाई जाणवत असतानाच, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या एका टोळीवर चाकण उत्तर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चाकण-शिक्रापूर महामार्गावरील भोसे गावच्या हद्दीतील इंडेन गॅस कंपनीच्या पार्किंगमध्येच एम.एच.०४ एम.एच.७७८७ या गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून,सुरक्षा उपकरणांशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडर भरण्यात येत होता.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालून ही गॅस चोरी केली जात होती. गॅस टँकरमधून अवैधपणे घरगुती वापरासाठी लागणाऱ्या टाक्यात गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून संबधित ठिकाणी छापा टाकून १. अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई) २. अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड) ३. नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोस, ता. खेड) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गॅस टँकर, साहित्य आणि गॅससह एकूण ४९,५७,६०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी मोहितेवाडी येथे अश्याच प्रकारे गॅस काढत असताना मोठा स्फोट झाला होता.परंतु यावेळी पोलिसांच्या सतर्कतेने खूप मोठा अनर्थ टळला आहे.... #चाकण #पुणे #गॅसचोरी #अवैधगॅस #पोलीसकारवाई #गॅसटँकर #सिलिंडररिफिलिंग #गुन्हेगारी #सुरक्षाधोका #घरगुतीगॅस #खेडतालुका #मोठीकारवाई #जप्ती #ब्रेकिंगन्यूज #स्थानिकबातम्या #Chakan #Pune #GasTheft #IllegalGasRefilling #PoliceAction #GasTanker #CylinderRefilling #CrimeNews #SafetyHazard #LPG #KhedTaluka #BreakingNews #LocalNews #Seizure #MaharashtraNews1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- मुंजोबा वस्ती येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.1
- विक्रम शिंदे /भोर दि.२ भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांनी भर पावसात केली नुकसान ग्रस्त शेतीची पहाणी केली आहे.मागील दोन तीन दिवसांपासून भोर तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहे या पार्श्वभूमीवर आज दि.२ कृषीमंत्री भरणे यांनी भेट देत नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तसेच पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.1
- सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून पडली.1
- समृद्धी महामार्ग भीषण अपघात हृदयद्रावक व्हिडिओ - मृतांची संख्या आठवर... जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, जखमींपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ८ झाली असल्याची माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.1
- राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे1