चोंडी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा कथेत येतील महादेव पार्वतीचे लग्न पार पडले विजयकुमार जयशिंगराव पाटील बोडके (महादेव) पूजा विजयकुमार पाटील बोडके (पार्वती-भावी पंचात समिती सदसे ) विवेक पाटील चोंडीकर.व माजी सरपंच राजू पाटील चोंडीकर समस्त भाविक भक्त व पण पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मारोती वडजे उंद्रीकर यांनी दिले. चोंडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व भव्य श्रीमद् भागवत महापुराण कथा सोहळा उत्साहात संपन्न चोंडी (ता. मुखेड) येथे दिनांक १९ मार्च ते २६ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व भव्य श्रीमद् भागवत महापुराण कथा सोहळा मोठ्या दिमाखात व अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. राजू पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून गावात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असून, त्यांच्या पुढाकारातून अनेक भव्य धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे गावातील धार्मिक परंपरा अधिक दृढ होत असून, समाजात एकोपा व सद्भावना वाढीस लागली आहे. या सोहळ्यासाठी राजू पाटील मित्र मंडळ तसेच सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते यशस्वी अंमलबजावणीपर्यंत ग्रामस्थांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या भव्य सोहळ्यात आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार व ग्रंथसेवक प्रेममूर्ती ह.भ.प. श्री प्रेमानंद महाराज शास्त्री (श्रीधाम वृंदावन, आळंदी देवाची) यांच्या मधुर वाणीमधून श्रीमद् भागवत महापुराण कथाचे सुमधुर व रसाळ निरूपण करण्यात आले. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. कथेमधून त्यांनी भक्ती, श्रद्धा, सदाचार व मानवतेचा संदेश देत उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान सातही दिवस हरिनामाचा अखंड गजर सुरू होता. यामुळे गावात दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. चोंडी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा कथेत येतील महादेव पार्वतीचे लग्न पार पडले विजयकुमार जयशिंगराव पाटील बोडके (महादेव) पूजा विजयकुमार पाटील बोडके (पार्वती-भावी पंचात समिती सदसे ) विवेक पाटील चोंडीकर.व माजी सरपंच राजू पाटील चोंडीकर समस्त भाविक भक्त व पण पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मारोती वडजे उंद्रीकर यांनी दिले. चोंडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व भव्य श्रीमद् भागवत महापुराण कथा सोहळा उत्साहात संपन्न चोंडी (ता. मुखेड) येथे दिनांक १९ मार्च ते २६ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व भव्य श्रीमद् भागवत महापुराण कथा सोहळा मोठ्या दिमाखात व अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. राजू पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून गावात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असून, त्यांच्या पुढाकारातून अनेक भव्य धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे गावातील धार्मिक परंपरा अधिक दृढ होत असून, समाजात एकोपा व सद्भावना वाढीस लागली आहे. या सोहळ्यासाठी राजू पाटील मित्र मंडळ तसेच सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते यशस्वी अंमलबजावणीपर्यंत ग्रामस्थांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या भव्य सोहळ्यात आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार व ग्रंथसेवक प्रेममूर्ती ह.भ.प. श्री प्रेमानंद महाराज शास्त्री (श्रीधाम वृंदावन, आळंदी देवाची) यांच्या मधुर वाणीमधून श्रीमद् भागवत महापुराण कथाचे सुमधुर व रसाळ निरूपण करण्यात आले. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. कथेमधून त्यांनी भक्ती, श्रद्धा, सदाचार व मानवतेचा संदेश देत उपस्थितांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान सातही दिवस हरिनामाचा अखंड गजर सुरू होता. यामुळे गावात दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी चोंडी तसेच परिसरातील अनेक गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून कथा व हरिनामाचा लाभ घेतला. महिलांचा, युवकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध व्यवस्था, स्वच्छता व उत्कृष्ट नियोजन यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू पाटील मित्र मंडळ, ग्रामस्थ, स्वयंसेवक तसेच सर्व देणगीदारांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा धार्मिक सोहळा अत्यंत भव्य, दिव्य व संस्मरणीय ठरला. या सोहळ्यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण होऊन सामाजिक एकोप्याला मोठी चालना मिळाली. अशा प्रकारचे कार्यक्रम गावाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेला अधिक बळकट करणारे ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

- बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.1
- Post by Today One Live1
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांनी 21 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 22 तारखेला संपूर्ण ‘गाव बंद’ ठेवण्याची हाकही देण्यात आली आहे. ⚠️ प्रशासनासमोर मोठे आव्हान ⚠️ नागरिकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे 👉 पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... जय शिवराय! 🚩 #Himayatnagar #ShivajiMaharaj #Andolan #GavBandh #BreakingNews Maharashtra Maratha Shivray NewsUpdate SocialMedia1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- निलंग्यात छावा संघटना आक्रमक; जिओ कंपनीचा मनमानी कारभार आणि नाटक खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा देत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास (भैया) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिओ कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडण्यात आले. नमस्कार छावा महाराष्ट्राचा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे निलंगा येथील जिओ ऑफिस ची नेमकी घटना काय? गेल्या काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील जिओ ग्राहकांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनीच्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा असंतोष होता. या पार्श्वभूमीवर, छावा संघटनेने आज थेट कृती करत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. 'नाटकं चालणार नाहीत' - दास साळुंके या आंदोलनावेळी बोलताना दास साळुंके म्हणाले की, कंपनी केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत असून प्रत्यक्ष सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. "निलंग्याच्या मातीत ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासकीय नाटकं अजिबात सहन केली जाणार नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड1