शासकीय जमिनीवर भूमाफियांचा डल्ला; बोईसरमध्ये तिघांविरुद्ध एमआरटीपी चा बडगा बोईसर पश्चिमेकडील सरावली परिसरात शासकीय जमिनीवर डोळे झाकून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या महाजालावर अखेर महसूल विभागाने हातोडा फिरवला आहे. मौजे सरावली येथील सर्व्हे क्र. १०४/१ अ या कोट्यवधी रुपये किमतीच्या सरकारी जागेवर डल्ला मारून बेकायदा आरसीसी इमारत उभारणाऱ्या तीन सराईत इसमांविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरावली येथील स.क्र. १०४/१ अ ही २.२४.०० हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे. या जमिनीवर बोईसर-नवापूर रोडवरील हॉटेल शबरीच्या शेजारी सोमदत्त भवानीभीख पाठक, कृष्णा भवानीभीख पाठक आणि शिवकुमार भवानीभीख पाठक या तिघांनी प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अंदाजे २८ x ४५ चौ. फूट मापाचे तळमजला अधिक तीन मजल्यांचे आरसीसी बांधकाम सुरू केले होते. या बेकायदा बांधकामाची माहिती मिळताच बोईसरचे मंडळ अधिकारी विजय गुंडकर आणि सरावलीचे तलाठी हेमंत मुळाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तहसीलदार पालघर यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. बोईसर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नराळे करत आहेत. "यापुढे शासकीय जागेवर कोणी अनधिकृत बांधकाम केल्यास एमआरटीपी कायद्यांतर्गत थेट गुन्हा दाखल करण्यात येईल आणि ते बांधकाम तात्काळ निष्कासित केले जाईल. नागरिकांनी अशा कोणत्याही अनधिकृत बांधकामांच्या प्रलोभनाला बळी पडू नये आणि नियमबाह्य कृत्ये करू नयेत." विजय गुंडकर, मंडळ अधिकारी, बोईसर.

- नशे में ‘हंगामा क्वीन’ बनी युवती: टोल प्लाजा पर तोड़ी बैरिकेडिंग, वायरल वीडियो ने खोली पोल" झाँसी :- झाँसी के लुहारी टोल प्लाजा पर उस वक्त तमाशा बन गया जब नशे में धुत एक युवती ने सरेआम हंगामा काटते हुए मर्यादा की सारी सीमाएं लांघ दीं। अपने आपको, लड़की हूँ, लड़ सकती हूँ की ब्रैंड एम्बेसडर समझ कर सड़क पर उतरी इस “पापा की परी” ने, न सिर्फ राहगीरों को परेशान किया, बल्कि टोल की बैरिकेडिंग तक तोड़ डाली। बताया जा रहा है कि युवती अपनी महिला डांसर साथियों के साथ कार्यक्रम से लौट रही थी और मोबाइल गुम होने के शक में बेकाबू हो गई। लेकिन सवाल ये है कि क्या नशा अब बदतमीजी का लाइसेंस बन चुका है? वीडियो वायरल होते ही यह मामला चर्चा में आ गया है। हैरानी की बात ये कि घटना के बाद भी कोई शिकायत दर्ज नहीं हुई, लेकिन अब पुलिस हरकत में आई है। #viralvideo #breakingnews #viral #FYPIndia #istagram1
- Post by Devidas Gaikwad1
- सैफ़ पठान ने दी नितेश राणे को 5वक़्त आने की दावत कहा इस्लाम कबूल करोंगे। #mim #niteshrane #bjp #viral #viralshort #everyonefollowers #viralvideo #Muslim #मुंब्रा1
- सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- दिल्ली मेट्रो से बड़ी खबर नकली नोट का मामला! शास्त्री नगर मेट्रो स्टेशन आज सुबह करीब 10:25 एक चौंकाने वाली घटना सामने ₹100 का नकली नोट शामिल1
- Post by YASER BAGHDADI1
- सीसीटीवी फुटेज में खौफनाक हमला: पागल कुत्ते ने कई लोगों को काटा एक चौंकाने वाली घटना में, सामने आए सीसीटीवी फुटेज में देखा गया कि एक पागल कुत्ते ने अचानक लोगों पर हमला कर दिया। घटना एक खुले आंगन/फार्महाउस जैसी जगह की बताई जा रही है, जहां कुछ लोग चारपाई पर बैठे हुए थे। वीडियो में साफ दिखाई देता है कि कुत्ता अचानक आक्रामक हो जाता है और पास बैठे लोगों पर झपट पड़ता है। हमले से वहां मौजूद लोगों में अफरा-तफरी मच गई। कुछ लोग अपनी जान बचाने के लिए इधर-उधर भागते नजर आए, जबकि कुछ लोग गिर भी पड़े। सूत्रों के अनुसार, इस हमले में कई लोग घायल हुए हैं, जिन्हें तुरंत नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के बाद इलाके में दहशत का माहौल है। #DogAttack #CCTVFootage #StrayDog #DogBite #BreakingNews #ViralVideo #ShockingVideo #PublicSafety #AnimalAttack #ScaryIncident #Hospitalized #LocalNews #Alert #Danger #TrendingNow1