जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा : पालकमंत्र्यांच्या पोलीस अधिक्षकांना सूचना चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक आयुश नोपानी यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते. चंद्रपूरमध्ये अवैध धंदे व गुंडागर्दी खपवून घेतल्या जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या नागरिकांवर त्वरित पोलिस विभागाने कारवाई करावी. याबाबत कोणतीही हयगय करू नये. चंद्रपूर शहरात गत तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. शहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीने वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

- चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली. ओडिशातून आणलेला 11 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, यात 3 महिलांसह आरोपींचा समावेश आहे.1
- चंद्रपूर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणणाऱ्या ३ महिला आणि २ पुरुषांसह ११ किलो गांजा, ऑटो आणि मोबाईल असा २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि ओडिशातील ड्रग रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.1
- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नव्याने बांधलेले मेन गेट कोसळले. या घटनेमुळे स्थानिक विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, 'विकासाचा बुरखा' फाटल्याची चर्चा सुरू आहे.1
- परियर उन्नाव। सदर तहसील के मरौंदा सूचित व मरौंदा मझवारा गांव में नहर का कहर जारी। किसानो की लाखो की कमाई पर फिरा पानी।अधिकारी कर रहे अनदेखा। तीन साल सें शारदा नहर के पानी की चपेट में आते है दो गांवो के किसानो के खेत। पर सरकार सें नहीं मिलता कोई मुआवजा। किसान बेचारा करे तो क्या करे। किसानो का कहेना है की हर बार रिपोर्ट तो तहसील में भेज दी जाती है पर होता कुछ नहीं। कुछ अधिकारी ये भी कहे देते है नदी में बोया होगा फसल। उन उच्च अधिकारियो सें कहेना चाहता हु कि एक बार नक्सा लेकर मौके पर पहुँचे तब मालूम होगा कितने किसानो की फसल भूमि धर नंबर में बोने के बाद भी कुछ नहीं मिलता मुआवजा। किसान परेशान है। किसानो का दर्द न तो कोई नेता देखने आता है न कोई अधिकारी। कितनी महेंगी मुंग,उरद, तरबूज, लौकी कुछ किसानो को परिवार चलाना भी होगा मुश्किल क्योंकि यही सहारा होता है किसानो की फसल ओ भी पानी सें बर्बाद।उपजिलाधिकारी ने पहले गांव की मीटिंग बता दिया था कि कल्याणी नदी की खुदाई के लिए अभी बजट नहीं है।जब बजट होगा तब खुदाई कराई जायेगी।किसानो का कहेना है कि अगर बजट नहीं है तो दोनों गांवो में मछली आखेट की नीलामी होती है उसका पैसा लगा दिया जाये बाकी पैसा सरकार सें लगवाया जाये जिसमे सभी किसान तैयार है। मरौंदा सूचित सें मरौंदा मझवारा तक खुदाई करवा दी जाये। इस समस्या का हल निकल आयेगा। परियर उन्नाव। सदर तहसील के मरौंदा सूचित व मरौंदा मझवारा गांव में नहर का कहर जारी। किसानो की लाखो की कमाई पर फिरा पानी।अधिकारी कर रहे अनदेखा। तीन साल सें शारदा नहर के पानी की चपेट में आते है दो गांवो के किसानो के खेत। पर सरकार सें नहीं मिलता कोई मुआवजा। किसान बेचारा करे तो क्या करे। किसानो का कहेना है की हर बार रिपोर्ट तो तहसील में भेज दी जाती है पर होता कुछ नहीं। कुछ अधिकारी ये भी कहे देते है नदी में बोया होगा फसल। उन उच्च अधिकारियो सें कहेना चाहता हु कि एक बार नक्सा लेकर मौके पर पहुँचे तब मालूम होगा कितने किसानो की फसल भूमि धर नंबर में बोने के बाद भी कुछ नहीं मिलता मुआवजा। किसान परेशान है। किसानो का दर्द न तो कोई नेता देखने आता है न कोई अधिकारी। कितनी महेंगी मुंग,उरद, तरबूज, लौकी कुछ किसानो को परिवार चलाना भी होगा मुश्किल क्योंकि यही सहारा होता है किसानो की फसल ओ भी पानी सें बर्बाद।उपजिलाधिकारी ने पहले गांव की मीटिंग बता दिया था कि कल्याणी नदी की खुदाई के लिए अभी बजट नहीं है।जब बजट होगा तब खुदाई कराई जायेगी।किसानो का कहेना है कि अगर बजट नहीं है तो दोनों गांवो में मछली आखेट की नीलामी होती है उसका पैसा लगा दिया जाये बाकी पैसा सरकार सें लगवाया जाये जिसमे सभी किसान तैयार है। मरौंदा सूचित सें मरौंदा मझवारा तक खुदाई करवा दी जाये। इस समस्या का हल निकल आयेगा।1
- नौतन येथील सरस्वती शिशु विद्या मंदिराच्या प्रांगणात एका विशेष मातृ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात मातांच्या भूमिकेचे महत्त्व आणि मुलांच्या संगोपनातील त्यांच्या योगदानावर भर देण्यात आला.1
- मधुमेहाच्या वाढत्या रुग्णांमागे दडलेले खरे कारण आता समोर आले आहे. ही नवी माहिती अनेक लोकांना या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी उपयोगी ठरू शकते. वेळीच उपाययोजना केल्यास आरोग्य सुधारणे शक्य आहे.1
- महाराणा की जयंती पर जनपद प्रयागराज के1
- तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींनंतर अभिनेता थलपती विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उपस्थित होते, ज्यामुळे राज्यात 'थलपती पर्व' सुरू झाले आहे.1