logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवशक्ती नगर नं. 2 मध्ये, सकल हिंदू समाजाच्या वतीने दोन दिवशीय हिंदू संमेलनाचे आयोजन 14 व 15 मार्च रोजी शिवशक्ती नगर नं. 2 मध्ये, सकल हिंदू समाजाच्या वतीने दोन दिवशीय हिंदू संमेलनाचे आयोजन 14 व 15 मार्च रोजी नागपूर: दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोड वरील श्री हनुमान मंदिर शिवशक्तीनगर नंबर -२ नागपूर च्यावतीने शनिवारी १४ मार्च आणि रविवारी १५ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजतापर्यंत सकल हिंदू संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे विशेष महत्त्व म्हणजे संपूर्ण देशातील हिंदू समाज एकत्रित, संघटित, आणि आत्मबलसंपन्न बनण्यासाठी समाज जागृतीसाठी या पवित्र उद्देशाने विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हिंदू समाजाची जनजागृती संघटन एकत्रित करणे व भारत मातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक मातेने, युवकांनी, युवतीने, हिंदू समाजासाठी एकत्रित यावे. तरुणांनी राष्ट्रीय व सामाजिक कर्तव्य पार पाडावे यासाठी या संमेलनात उपस्थित राहावे अशी नम्र विनंती केली जात आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत संत श्री महादेव महाराज (आनंदगढ काटोल) तथा श्रीकांतजी चितळे (नागपूर) व सौ. कीर्तीताई काळमेघ (वनकर) यांची उपस्थिती लाभणार आहे. शनिवारी १४ मार्च रोजी दुपारी ३ ते ५ या दरम्यान चित्रकला, रांगोळी, सायंकाळी ६ वाजता. हनुमान चालीसा पठण व आरती, पथनाट्य, वकृत्व सादरीकरणाचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी १५ मार्च रोजी सकाळी ८:३० ते १०ः३० या दरम्यान, श्री संत गजानन महाराजांचे पारायण नंतर दुपारी ३:३० ते ६ पर्यंत शोभायात्रा आणि सायंकाळी ६ः३० ते ८ पर्यंत समारोपीय कार्यक्रम आणि लगेच प्रसादाचे वितरण करण्यात येईल. असे संयोजकानी कळविले आहे.

on 12 March
user_देवराव प्रधान
देवराव प्रधान
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
on 12 March
e2319587-01c4-47b0-a367-b34d7c22bfac

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    1
    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    1
    *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* 
संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान।
मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई
पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा।
करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़।
पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया।
पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है
हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    1
    पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    Journalist India•
    20 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    1
    नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.