Shuru
Apke Nagar Ki App…
एकदा तुम्ही भाषेवर कडक राहिला तर बाकी सगळं आपोआप होईल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
NEWS 24 MAHARASHTRA
एकदा तुम्ही भाषेवर कडक राहिला तर बाकी सगळं आपोआप होईल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लोणावळा, पुणे :- पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली… आणि या ट्रॅफिक जॅमचा फटका थेट खासदार Supriya Sule यांनाही बसला आहे… मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या… याच कोंडीत खासदार सुप्रिया सुळे यांची गाडीही अडकली… अचानक निर्माण झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला… काही ठिकाणी वाहने तासन्तास संथ गतीने सरकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले… दरम्यान, एक्स्प्रेस वेवरील वाहतूक व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे… #लोणावळा #ट्रॅफिकजॅम #वाहतूककोंडी #पुणेमुंबईएक्स्प्रेसवे #सुप्रियासुळे #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #लोणावळाघाट #वाहतूकसमस्या #Lonavala #TrafficJam #ExpresswayTraffic #PuneMumbaiExpressway #SupriyaSule #BreakingNews #MaharashtraNews #TrafficUpdate #RoadCongestion1
- विक्रम शिंदे /भोर दि.१ शहरातील राजवाडा चौक परिसरातील तहसीलदार कार्यालय आवारात आज महाराष्ट्र दिन(दि. १ मे) निमित्याने ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.भोर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत डॉ.विकास खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन ,नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम आदि उपस्थित होते.3
- Post by News24mumbai1
- Post by Divya Bharat news1
- Ek kavita..... MAZDOOR.1
- मुंबई में मराठी अस्मिता को लेकर विवाद ने नया मोड़ ले लिया है। सहर शेख और श्रद्धा खोंडे के बीच फोन कॉल के बाद मामला और गरमा गया है। अब सवाल ये है कि यह विवाद आगे क्या रूप लेगा?1
- पिंपरी चिंचवड :- शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई प्रवेश प्रक्रियेत काळाबाजार सुरुये का? असा प्रश्न लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीच्या कारवाईने उपस्थित झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये एसीबीने एका खाजगी इसमाला चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ बेड्या ठोकल्यात. तक्रारदारांनी मुलीला आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी 16 एप्रिलला अर्ज केला होता. मग 27 एप्रिलला ते अर्ज पडताळणीसाठी आकुर्डी येथील पालिकेच्या फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत गेले असता, त्यांच्या मुलीचा अर्ज बाद झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तिथंच त्यांना ज्ञानेश्वर जगताप हे खाजगी इसम भेटले. मुलीचे ऍडमिशन करुन पडताळणी अर्जाची रिसीट हवी असेल तर चाळीस हजार रुपये द्यावे लागतील. जगतापने केलेल्या मागणीबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि 29 एप्रिलला रीतसर तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची शहानिशा केली अन 30 एप्रिलला आकुर्डीतील उर्दू शाळेत सापळा रचला. शाळेच्या पहिल्या मजल्यावर ज्ञानेश्वर जगतापने तक्रारदाराकडून 40 हजार रुपये स्वीकारले अन एसीबीने त्याला रंगेहाथ अटक केली. आता ज्ञानेश्वर नेमकं कोणत्या अधिकाऱ्याच्या, शिक्षकाच्या की अन्य कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता? कधीपासून करत होता? आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याने हा गंडा घातलाय? याचा तपास आता एसीबीकडून केला जातोय. या चौकशीत आणखी मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.... #आरटीईप्रवेश #लाचलुचपत #एसीबीकारवाई #पिंपरीचिंचवड #शिक्षणहक्ककायदा #ब्राईबकेस #आकुर्डी #भ्रष्टाचार #शाळाप्रवेश #एसीबीट्रॅप #महाराष्ट्रन्यूज #क्राईमन्यूज #RTEAdmission #BriberyCase #ACBAction #PimpriChinchwad #RightToEducation #Corruption #CrimeNews #Akurdi #SchoolAdmission #BribeTrap #MaharashtraNews #AntiCorruption #BreakingNews1
- क्रूज़ हादसा: 9 की मौत, कई परिवारों को जिंदगी भर का दर्द || Islamuddin Khan1
- Post by Divya Bharat news1