Shuru
Apke Nagar Ki App…
आज दिनांक.11 जानेवारी 2026 वार रविवार रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान विभाग हिंगोली ची गडकोट मोहीम विषयी मार्गदर्शन बैठक पार पडली. तरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान विभाग हिंगोली जिल्हा प्रमुख विजय शिंदे राजे, बजरंग दल चे अध्यक्ष कैलास भाऊ, व सर्व धारकारी उपस्थित होते.
बजरंग कदम पाटील

More news from महाराष्ट्र and nearby areas
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- Post by YUVA JALNA NEWS2
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1