logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये आंबेडकर जयंतीच्या दरम्यान मिरवणुकीत डीजे वापरला म्हणून गुन्हे दाखल विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकी डीजे चा वापर करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल लातूर (एल पी उगीले) दिनांक 14.04.2026 रोजी निघालेल्या मिरवणुकीत केलेल्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध लातूर पोलिसांची कारवाई. डीजे चालक, मालक व जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांवर एकूण 7 गुन्हे दाखल. 15 जनाविरुद्ध प्रस्ताव सादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्हाभरात विविध जयंती मंडळांनी अतिशय उत्साहाने सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, देखावे, व्याख्याने तसेच इतर चांगल्या उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली. जयंती मधून जिल्हाभरात अतिशय शांतता आणि सभ्यता याचे अखंड दर्शन घडवीत  जयंती मंडळ व नागरिकांनी अतिशय उत्साहात प्रशासनाचे सर्व नियम पाळून आणि सहकार्य करून जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.  सदर जयंती मिरवणूक कार्यक्रमा दरम्यान ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून विशेष वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. या संदर्भाने संबंधित जयंती मंडळांना पूर्वसूचना देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्हाभरातील सर्व जयंती मंडळाने दिलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जयंती मिरवणुका उत्साहात काढून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, शांततेत पार पाडून प्रशासनास सहकार्य केले. मात्र काही अपवादात्मक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित डीजे चालक, मालक व जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223, 292 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 136 व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम अन्वये एकूण 7 गुन्हे दाखल केले आहेत. तर 15 जयंती समिती व डीजे चालकाविरुद्ध सविस्तर प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आले आहे. पोलीस स्टेशननिहाय गुन्हे दाखल करण्यात आलेल्याची माहिती. 1. उदगीर शहर - 05 गुन्हे, 2. अहमदपूर- 1 गुन्हा, 3. किनगाव- 1 गुन्हा असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ध्वनी प्रदूषण करणारे खालील मंडळे, डीजे चालकाविरुद्ध सविस्तर प्रस्ताव तयार करून सक्षम प्राधिकार्‍याकडे पाठविण्यात येत आहे. 1. पोलीस स्टेशन शिवाजीनगर 4 प्रस्ताव, 2. पोलीस स्टेशन गांधी चौक - 4 प्रस्ताव,3. पोलीस स्टेशन विवेकानंद चौक - 4 प्रस्ताव 4. पोलीस स्टेशन एमआयडीसी- 2 प्रस्ताव,5. पोलीस स्टेशन चाकूर -01 प्रस्ताव, याप्रमाणे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या जयंती समिती पदाधिकारी डीजे चालक - मालक यांच्यावर कारवाई करण्यात आले असून मशीन द्वारे ध्वनी पातळी (डेसिबल) मोजणी करून करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी डीजे साहित्य जप्त करून पुढील तपास व कारवाई सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व जयंती मंडळांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रम घेऊन अतिशय उत्साहात प्रशासनास सहकार्य करून जयंती साजरी केली. परंतु लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही काही अपवादात्मक मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य, शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील. सर्व नागरिक व आयोजकांनी शासन नियमांचे पालन करून सण-उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत साजरे करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
99520f98-7823-4fc3-9a2a-4c9886d905bc

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment
    1
    📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम!
#नारीशक्तीवंदनअधिनियम
#महिलासशक्तीकरण
#सशक्तमहिलासशक्तराष्ट्र
#NariShaktiVandan
#ModiForWomenEmpowerment
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    38 min ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..
    1
    उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्र न्यूज
    user_सारथी महाराष्ट्र न्यूज
    सारथी महाराष्ट्र न्यूज
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    1
    Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, 
पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, 
तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर
    1
    विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती 
वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    20 hrs ago
  • 🚩 धार्मिक उत्साहाची पर्वणी – सर्वांचे आग्रहाचे निमंत्रण! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी दक्षिणामुखी हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि उत्सवाची शोभा वाढवा! सर्व भाविकांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏 #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona ReligiousEvent Bhakti Maharashtra Trending
    1
    🚩 धार्मिक उत्साहाची पर्वणी – सर्वांचे आग्रहाचे निमंत्रण! 🚩
हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी दक्षिणामुखी हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे.
या पवित्र धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि उत्सवाची शोभा वाढवा! सर्व भाविकांना सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona ReligiousEvent Bhakti Maharashtra Trending
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    40 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.