सेलिब्रिटी, पहेलवानांनी गाजवली मांढळची आम दंगल नागरिकांची अफाट गर्दी, पांडवपंचमीला होते दरवर्षी आयोजन नागपूर: सेलिब्रिटी महीला व पुरुष पहेलवानांनी पारंपरिक कुस्तीचे प्रदर्शन करून अनेक बक्षिसे पटकावली व मांढळची आम दंगल गाजवली. यावेळी सिने व कला क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती उपस्थितांचे मनोरंजन करणारी ठरली. नागपुर जिल्हयासह राज्यात ही कुस्ती स्पर्धा प्रसिद्धी असुन तिला नागपूर कर भोसले घराण्याचा राजाश्रय होता. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांनी आपआपली ताकद दाखवुन आम' दंगलीत चांगलीच रंगत आणली. पांडव पंचमीच्या निमिताने मांढळ येथे ही कुस्ती स्पर्धा येथील भोला हुडकी परीसरात संपन्न होते. कुस्ती (आमदंगल) स्पर्धोला पहेलवान व बघ्यांची तुफान गदर्दी पहावयास मिळाली, सेलीब्रटी सिने कलावंत हिंदवी पाटील, हिंदी फिल्म तानाजी,आदीपुरुष व दुरचित्रवाणीवरील मालिका जय मल्हार चे मुख्य कलाकार अभिनेता देवदत्त नागे यावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. विदर्भातच नव्हे तर राज्यासह मध्यप्रदेशातही नावारूपाला आलेल्या कुस्त्यांच्या दंगलीत प्रसिद्ध पहेलवानांनी सहभाग घेतला. रविवारी मांढळ येथील भोलाहुडकी स्थित भव्य स्टेडियममध्ये आखाडा समितीच्या वतीने आमदंगलीचे आयोजन करण्यात आले होते. येथे प्रेक्षकांना अभिवादन करताना अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते विजयी पहेलवांना बक्षीस वितरीत करण्यात आले. येणाऱ्या पहेलवानांचे मनोबल उंचावण्यासाठी सेलिब्रेटींना पाचारण केले होते. भोला हुडकी मांढळ दिवाळीच्या पांडव पंचमीला कुस्त्यांची आमदंगाल सुरू केली होती. पूर्वी परिसरातील पैलवान या आखाड्यात यायचे. हळूहळू हा आखाडा इतका प्रसिद्ध झाला की आज दुसऱ्या राज्यातून पैलवान या आखाड्यात कुस्ती लढण्यास येतात, जिल्हा परिषद व पचायत समितीच्या निवडणुकीने आखाड्याला आली वेगळीच रंगत आली. कार्यक्रमाचे आयोजक मांढळ पंचकमेटी च्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उमरेड चे माजी आमदार सुधिर पारवे, राजु पारवे, मांढळ ग्रामपंचायत सरपंचा सोनु निरगुडकर, भागेश्वर फेडर. आशिष आवळे, निखिल येळणे, बालु ठवकर, सौरभ दंडारे,संदीप सुखदेवे, आस्तिक साहारे,आनंद खडसे व परीसर वासी प्रामुख्याने उपस्थित होते. रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून परीसरात मोठा उत्साह संचारला आहे.
सेलिब्रिटी, पहेलवानांनी गाजवली मांढळची आम दंगल नागरिकांची अफाट गर्दी, पांडवपंचमीला होते दरवर्षी आयोजन नागपूर: सेलिब्रिटी महीला व पुरुष पहेलवानांनी पारंपरिक कुस्तीचे प्रदर्शन करून अनेक बक्षिसे पटकावली व मांढळची आम दंगल गाजवली. यावेळी सिने व कला क्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती उपस्थितांचे मनोरंजन करणारी ठरली. नागपुर जिल्हयासह राज्यात ही कुस्ती स्पर्धा प्रसिद्धी असुन तिला नागपूर कर भोसले घराण्याचा राजाश्रय होता. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांनी आपआपली ताकद दाखवुन आम' दंगलीत चांगलीच रंगत आणली. पांडव पंचमीच्या निमिताने मांढळ येथे ही कुस्ती स्पर्धा येथील भोला हुडकी परीसरात संपन्न होते. कुस्ती
(आमदंगल) स्पर्धोला पहेलवान व बघ्यांची तुफान गदर्दी पहावयास मिळाली, सेलीब्रटी सिने कलावंत हिंदवी पाटील, हिंदी फिल्म तानाजी,आदीपुरुष व दुरचित्रवाणीवरील मालिका जय मल्हार चे मुख्य कलाकार अभिनेता देवदत्त नागे यावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. विदर्भातच नव्हे तर राज्यासह मध्यप्रदेशातही नावारूपाला आलेल्या कुस्त्यांच्या दंगलीत प्रसिद्ध पहेलवानांनी सहभाग घेतला. रविवारी मांढळ येथील भोलाहुडकी स्थित भव्य स्टेडियममध्ये आखाडा समितीच्या वतीने आमदंगलीचे आयोजन करण्यात आले होते. येथे प्रेक्षकांना अभिवादन करताना अभिनेता देवदत्त नागे यांच्या हस्ते विजयी पहेलवांना बक्षीस वितरीत करण्यात आले. येणाऱ्या पहेलवानांचे मनोबल उंचावण्यासाठी सेलिब्रेटींना पाचारण केले होते. भोला हुडकी मांढळ दिवाळीच्या पांडव पंचमीला कुस्त्यांची आमदंगाल सुरू केली होती. पूर्वी
परिसरातील पैलवान या आखाड्यात यायचे. हळूहळू हा आखाडा इतका प्रसिद्ध झाला की आज दुसऱ्या राज्यातून पैलवान या आखाड्यात कुस्ती लढण्यास येतात, जिल्हा परिषद व पचायत समितीच्या निवडणुकीने आखाड्याला आली वेगळीच रंगत आली. कार्यक्रमाचे आयोजक मांढळ पंचकमेटी च्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उमरेड चे माजी आमदार सुधिर पारवे, राजु पारवे, मांढळ ग्रामपंचायत सरपंचा सोनु निरगुडकर, भागेश्वर फेडर. आशिष आवळे, निखिल येळणे, बालु ठवकर, सौरभ दंडारे,संदीप सुखदेवे, आस्तिक साहारे,आनंद खडसे व परीसर वासी प्रामुख्याने उपस्थित होते. रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून परीसरात मोठा उत्साह संचारला आहे.
- अभिनंदन1
- औराई में नवनिर्मित सड़क की खुली पोल। सड़क का आधा हिस्सा नदी ले गई #RoadCollapseb #MuzaffarpurNews #AuraiUpdate #GovernmentFailure #PoorConstruction #PublicSafetyCrisis #MunnaRiverCollapse #LakhandeiRiver #BadGovernance #InfrastructureScam #RamaNishad #RoadDisaster #ShockingCondition #DangerousRoad #NoSafety #BiharNews #BreakingNews #VillagersInTrouble #TempleRouteBroken #publicdemandaction1
- Devagir Indian का सुपरहिट video देखने के लिए कृपया Devagir Indian YouTube channel सर्च करें एवं सब्सक्राइब करें1
- good 😊1
- बालाघाट- सिवनी मार्ग पर ट्रक और कार भिड़ंत में बालाघाट निवासी छोटू कमानी की मौके पर मौत 02 गम्भीर रूप से हुए घायल,बरघाट थाने के हनुमान मंदिर के सामने रात्रि की बताई जा रही है घटना कार में कुल 05 लोग थे सवार,,1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.कोमल हितेश्वर इंगळे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #युवास्वाभिमान #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- औराई विधानसभा क्षेत्र में 18 वर्ष से बांध पर रहने के लिए है मजबूर लेकिन सरकार 3 डिसमिल जमीन अब तक नहीं करवाई मुआवजा। #worldbiharnews #aakash_priyadarshi #dinbandhukrantikari #reels #virals #Bihar #Aurai #Muzaffarpur #videos1