Shuru
Apke Nagar Ki App…
लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी श्यामाप्रसाद विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय व प्राथमिक विभाग, महागाव येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थ्याना त्यांच्या कार्याची आणि विचारांची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एच. एम. घोरमोडे, पर्यवेक्षक एम. जी. बिसेन, शिक्षकबूंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Ashlesh Made

More news from महाराष्ट्र and nearby areas
- साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!1
- शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शोषित,पीडित,वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन1
- NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,1
- विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया1
- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा1
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा1
- बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"1