Shuru
Apke Nagar Ki App…
पोपटखेड धरणाच्या माध्यमाने अकोट तालुक्याचा विकास व्हावा अकोट,ता.२२-शहरापासून जवळच असलेल्या पोपटखेड धरणाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन त्या माध्यमाने तालुक्याचा विकास व्हावा,अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेला आहे.मेळघाटच्या प्रवेशद्वारावर निरसर्गरम्य परिसरात वसलेले हे धरण पर्यटकांचे खास आकर्षण व शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.या धरणामुळे जमीनीची सिंचनक्षमता वाढली असून या पाण्याचा विविध अंगांनी उपयोग करता येऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे.
Kiran bhadang

More news from Akot and nearby areas
- #africankingoftruth (AKOT). Man without fear.1
- 4 January 2025 नानासाहेब हिंगणकर अमृत महोत्सव अकोट1
- तालुका अकोट मधील महिला व मुलगी बेपत्ता.......1
- अकोट शहरात भारतीय बौद्ध महासभेचा महामोर्चा..1
- Listen to promote Wiir Black talking about 14/3/Aka mother's day be ready for now don't miss it Nas Cairo Egypt in LIALINA HALL take your time and Come all Let us Support our Sister Adior Akot Deng1
- दर्यापूर येथील लक्ष्मन शक्ति कार्यक्रम1
- Ha aati ji bhabhi😂1
- Minivlogs_akola😀😁(47 To 50) im_roshan_x131