संघर्ष नायक दिपक केदार यांच्या वाढदिवस निराधार वृद्धासोबत साजरा चिखली -: राजकीय नेते म्हटले कि अनाठाई खर्च ब्यानर बाजी पार्टी व इतर खर्च न करता माझा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्याचे आव्हान ऑल इंडिया दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक भाई दिपक केदार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. त्यांच अनुषंगाने चिखली तालुक्याच्या वतीने संघर्ष नायक दिपक केदार याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ फराळाचं वाटप करून साजरा केला. ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि. नं: महा 534/एफ-11058 चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना मायेचा आधार संकेत जाधव यांच्या नेतृत्वात संघर्ष नायक भाई दिपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ व फराळ वाटप करून साजरा साजरा केला. यावेळी पँथर संकेत जाधव, योगेश जाधव, शुभम अंभोरे, शुभम जाधव, संदेश डोंगरदिवे, आवेश शेख, प्रफुल्ल गवई, राजरत्न निकाळजे, रोहन देव्हरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
संघर्ष नायक दिपक केदार यांच्या वाढदिवस निराधार वृद्धासोबत साजरा चिखली -: राजकीय नेते म्हटले कि अनाठाई खर्च ब्यानर बाजी पार्टी व इतर खर्च न करता माझा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्याचे आव्हान ऑल इंडिया दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक भाई दिपक केदार यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. त्यांच अनुषंगाने चिखली तालुक्याच्या वतीने संघर्ष नायक दिपक केदार याच्या वाढदिवस निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ फराळाचं वाटप करून साजरा केला. ऋणानुबंध समाज विकास संस्था रजि.
नं: महा 534/एफ-11058 चिखली व्दारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत कायम विनाअनुदानित तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे वयोवृध्द आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी निवासी आश्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. येथे गरजवंत निराधार आहेत अशा वयोवृध्द व चालते फिरते भिक्षा मागणारे आजोबा-आजी, डिपेन्डंट व्यक्ती इत्यादींसाठी या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाची सर्व प्रकरची निःस्वार्थ मोफत सेवा देणे सुरु आहे. येथील वृद्धाना मायेचा आधार संकेत जाधव यांच्या नेतृत्वात संघर्ष नायक भाई दिपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ व फराळ वाटप करून साजरा
साजरा केला. यावेळी पँथर संकेत जाधव, योगेश जाधव, शुभम अंभोरे, शुभम जाधव, संदेश डोंगरदिवे, आवेश शेख, प्रफुल्ल गवई, राजरत्न निकाळजे, रोहन देव्हरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तुकाराम आश्रय वृध्दाश्रम, भोकर येथील वृद्धाच्या सेवे करिता दात्यानी समोर येऊन भरीव मदत करावी असे आवाहन भरत जोगदंडे यांनी केले तर कुठेही निराधार बेघर मुलं मुली वा इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांचा सांभाळत नसतील अश्या वृद्धानी 8855850378 या नंबर ला संपर्क करावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.
- मातंग समाजाच्या वतीने..... पोलीस अधिक्षक लोढा साहेब यांना निवेदन....1
- Post by YUVA JALNA NEWS1
- फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.1
- पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.1
- पैठण जायकवाडी भागातील संजयनगर, राहुलनगर, दाळवाडी या भागातील बौद्ध, मातंग, ओबीसी समाजाचे हजारो घर उद्ध्वस्त करण्याचे ठरले आहे. 60 वर्षापासून जवळपास तीन पिढ्या लोकं येते राहत आहेत. ही कार्यवाही तात्काळ रद्द करावी अशी ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी घटनेची चौकशी करुन प्रशासनाला विनंती केली नसता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- mintlal yadav mataki road dhuliya1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.कोमल हितेश्वर इंगळे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #युवास्वाभिमान #anjangaonsurji #जागरमराठी1
- पैठण येथे अतिक्रमण हटाव मोहीम जायकवाडी येथे काल पार पडली. यावेळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.. नागरिकांचा विरोध..2