logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवोदय हायस्कूल केशोरीचे घवघवीत यश पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र नवोदय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचलित नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, केशोरी येथील विद्यार्थ्यानी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा साक्ष दिली आहे. या परीक्षेत - · • पूनम सत्यपाल गोटेफोडे - 164 गुण (प्रथम) •शिवानी राजेश शेंडे - 154 गुण •वंश गुणेश काडगाये - 150 गुण •वैष्णवी संजय ईश्वर - 138 गुण •ईशांत नंदलाल राणे - 134 गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचान्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्याच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करून विद्यालयाचे च परिसरांचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशी शुभेच्छा देण्यात आल्या.

15 hrs ago
user_Ashlesh Made
Ashlesh Made
साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
15 hrs ago
fa232fd6-0cb1-404e-bbb1-a8000b9872f9

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवोदय हायस्कूल केशोरीचे घवघवीत यश पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र नवोदय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचलित नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, केशोरी येथील विद्यार्थ्यानी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा साक्ष दिली आहे. या परीक्षेत - · • पूनम सत्यपाल गोटेफोडे - 164 गुण (प्रथम) •शिवानी राजेश शेंडे - 154 गुण •वंश गुणेश काडगाये - 150 गुण •वैष्णवी संजय ईश्वर - 138 गुण •ईशांत नंदलाल राणे - 134 गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचान्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्याच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करून विद्यालयाचे च परिसरांचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशी शुभेच्छा देण्यात आल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे उपक्रमातून प्रयत्न
    1
    जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी
जि.प. भोजापूर शाळेत शैक्षणिक साहित्याचा नियमित वापराने विद्यार्थी आनंदी
गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे उपक्रमातून प्रयत्न
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया
    1
    *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...*
शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही.
चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया.
चला, एकत्र काम करूया.
चला, भारतासाठी काम करूया
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan
    2
    क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡
🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 

🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान  

✨ Heart Diseases
✨ Diabetes 
✨ Kidney Diseases
✨ Liver Diseases
✨ Lung(Asthma & TB)

📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से  
📞 Appointment Book करें: +91 9125734374
#DrMeherAbbas
#LiverFunctionTest
#LiverHealth
#FattyLiver&NAFLD
#Fibrousscan




@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    12 hrs ago
  • साकोली तालुक्यातील विर्सी येथे चक्रिवादळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वीजेचे पोल व झाडे पडली
    1
    साकोली तालुक्यातील विर्सी येथे चक्रिवादळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वीजेचे पोल व झाडे पडली
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • *शंकरपुरच्या शेतशिवारात चक्रीवादळाचा थैमान !* _शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतीचे नुकसान !_ _तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी !_ साकोली तालुका प्रतिनिधी ३० जुलै २०२६ साकोली/भंडारा साकोली शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर/वडेगांव येथे बुधवार, २९ जुलै रोजी, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शेतशिवाराच्या परिसरातून अचानक वादळी वाऱ्यांचे प्रवाह वाहत आले. प्रवाहाचा वेग इतका सुसाट होता की, शेतशिवारातील सुमारे १० विजेचे खांब कोसळून असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत तर स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व नुकतीच झालेल्या भात रोवणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे परिसरातील सर्वचं शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र; चक्रीवादळाचा प्रवाह येथील स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतशिवारातून थेट वाहून गेल्याने त्यांच्या शेतात बसविलेले सोलर पॅनल बसविलेल्या जागेवरून उखडून दूर जाऊन पडले तर बोरवेल्स पंप जागीच वाकले असून नुकतीच झालेल्या भात रोवणीमधे झाडे उन्मळून पडल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शंकरपुर/वडेगांव या मुख्य मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने मानवी रहदारी ठप्प पडली आहे तर शेतशिवारात विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजसेवा पुरवठा खंडित झाला आहे. या सेवा पूर्णवत: सुरू करण्यासाठी तारमार्ग तंत्री व संबंधित शेतकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत तर येत्या ७२ तासांत शेतशिवारातील झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. “चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील सोलर पॅनेल, बोरवेल्स पंप व भात रोवणीचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करतो आहे.” - श्री. अनिल पात्रिकर (स्थानिक शेतकरी, शंकरपुर/वडेगांव) “या पूर्वीही गावात बरेचं चक्रीवादळ आले, मात्र; असा चक्रीवादळ हा गावात पहिल्यांदाचं आला आहे, या वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसलेला आहे.” - श्री. रेखराम मडावी (स्थानिक शेतकरी, शंकरपुर) “चक्रीवादळाच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने विद्यार्थ्यांना सकाळ पाळीत शाळा व शेतकऱ्यांचे शेतीतील कामे बंद होते. त्यामुळे कुठलीही जीवितहाणी झाली नाही, यासाठी प्रथम देवाचे आभार मानतो.” - श्री. रमेश सोनवाने (स्थानिक शेतकरी, शंकरपुर)
    1
    *शंकरपुरच्या शेतशिवारात चक्रीवादळाचा थैमान !*
_शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतीचे नुकसान !_
_तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी !_

साकोली तालुका प्रतिनिधी
३० जुलै २०२६
साकोली/भंडारा

          साकोली शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर/वडेगांव येथे बुधवार, २९ जुलै रोजी, दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शेतशिवाराच्या परिसरातून अचानक वादळी वाऱ्यांचे प्रवाह वाहत आले. प्रवाहाचा वेग इतका सुसाट होता की, शेतशिवारातील सुमारे १० विजेचे खांब कोसळून असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत तर स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतातील सोलर पॅनल, बोरवेल्स पंप व नुकतीच झालेल्या भात रोवणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

          चक्रीवादळामुळे परिसरातील सर्वचं शेतकऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र; चक्रीवादळाचा प्रवाह येथील स्थानिक शेतकरी अनिल पात्रिकर यांच्या शेतशिवारातून थेट वाहून गेल्याने त्यांच्या शेतात बसविलेले सोलर पॅनल बसविलेल्या जागेवरून उखडून दूर जाऊन पडले तर बोरवेल्स पंप जागीच वाकले असून नुकतीच झालेल्या भात रोवणीमधे झाडे उन्मळून पडल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

          शंकरपुर/वडेगांव या मुख्य मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने मानवी रहदारी ठप्प पडली आहे तर शेतशिवारात विजेचे खांब कोसळून पडल्याने वीजसेवा पुरवठा खंडित झाला आहे. या सेवा पूर्णवत: सुरू करण्यासाठी तारमार्ग तंत्री व संबंधित शेतकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत तर येत्या ७२ तासांत शेतशिवारातील झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

“चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील सोलर पॅनेल, बोरवेल्स पंप व भात रोवणीचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करतो आहे.”
 - श्री. अनिल पात्रिकर
(स्थानिक शेतकरी, शंकरपुर/वडेगांव)

“या पूर्वीही गावात बरेचं चक्रीवादळ आले, मात्र; असा चक्रीवादळ हा गावात पहिल्यांदाचं आला आहे, या वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसलेला आहे.”
 - श्री. रेखराम मडावी
 (स्थानिक शेतकरी, शंकरपुर)

“चक्रीवादळाच्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याने विद्यार्थ्यांना सकाळ पाळीत शाळा व शेतकऱ्यांचे शेतीतील कामे बंद होते. त्यामुळे कुठलीही जीवितहाणी झाली नाही, यासाठी प्रथम देवाचे आभार मानतो.”
 - श्री. रमेश सोनवाने
(स्थानिक शेतकरी, शंकरपुर)
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.