वादळी पावसाचा कहर; तरनोळी परिसरात पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रबी पिके, भाजीपाला आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळासह विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पाऊस कोसळला. यामुळे अनेक शेतांतील पिके जमिनीवर आडवी झाली. यशवंत श्रोत्री यांच्या शेतातील पपई पिकाचे नुकसान झाले, तर श्याम श्रीहरी कदम यांच्या मक्याला व पपईला फटका बसला. सुशील कदम व विजय कदम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांवरील सुमारे ९० टक्के आंबे वाऱ्यामुळे गळून पडले.याशिवाय कांदा व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी वीजतारा तुटून खाली पडल्या. या जिवंत तारांचा धक्का लागून याकूब शहा यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान, वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने काही मार्ग तात्पुरते बंद झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वादळी पावसाचा कहर; तरनोळी परिसरात पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रबी पिके, भाजीपाला आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळासह विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पाऊस कोसळला. यामुळे अनेक शेतांतील पिके जमिनीवर आडवी झाली. यशवंत श्रोत्री यांच्या शेतातील पपई पिकाचे नुकसान झाले, तर श्याम श्रीहरी कदम
यांच्या मक्याला व पपईला फटका बसला. सुशील कदम व विजय कदम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांवरील सुमारे ९० टक्के आंबे वाऱ्यामुळे गळून पडले.याशिवाय कांदा व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी वीजतारा तुटून खाली पडल्या. या जिवंत तारांचा धक्का लागून याकूब शहा यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान, वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने काही मार्ग तात्पुरते बंद झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே உள்ள தலையூத்து அருவியில் 4 மாணவர்கள் உயிரிழந்த நிலையில் மிகவும் ஆபத்தான இடத்தில் தீயணைப்பு வீரர்கள் இறங்கி அவர்களது உடலை மீட்ட வீடியோவை ஒட்டன்சத்திரம் தீயணைப்பு நிலையம் இன்று வெளியிட்டுள்ளது. தீயணைப்பு வீரர்கள் உயிரை பணையம் வைத்து உடலை மீட்டு உள்ளனர்1
- Post by Akeel Chaudhari1
- Post by MOHAMMAD KlRANl7
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- एकौना ,बैदा गांव अज्ञात कारणों से लगी आग में फसल व झोपड़ी जलकर राख आनन्द पांडेय✍️ रुद्रपुर,देवरिया। थाना एकौना क्षेत्र के ग्राम बैदा में बीती रात करीब दो बजे अज्ञात कारणों से लगी भीषण आग ने भारी नुकसान कर दिया। आग की चपेट में आकर मुंसी पाल की लगभग दस कट्ठा गेहूं की फसल जलकर पूरी तरह राख हो गई। वहीं महेश की रिहायशी झोपड़ी भी आग में जलकर खाक हो गई, जिसमें रखा आवश्यक घरेलू सामान भी नष्ट हो गया। घटना की जानकारी मिलते ही ग्राम प्रधान रामेश्वर पाल ने तत्काल थाना अध्यक्ष अजय पांडे को सूचना दी, साथ ही फायर ब्रिगेड को भी अवगत कराया। सूचना मिलते ही फायर ब्रिगेड की टीम मौके पर पहुंची और कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया, जिससे अन्य नुकसान होने से बच गया। घटना के बाद गांव में अफरा-तफरी का माहौल बन गया। स्थानीय लोगों ने पीड़ित परिवारों के प्रति संवेदना व्यक्त की। इस दौरान भाजपा नेता डीके यादव ने प्रशासन से पीड़ितों को शीघ्र आर्थिक सहायता उपलब्ध कराने की मांग की है, ताकि वे अपने नुकसान की भरपाई कर सकें।1
- Post by Pitam Parjapati1
- खडकी रस्त्याची दयनीय अवस्था; नागरिकांचा संताप वाढला! हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावरून खडकी बाजार गावाकडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखे ठरत आहे. 🚗 मागील अनेक वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची किंवा नवीन रस्ता तयार करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. #खडकी_रस्ता #हिमायतनगर #भोकर_महामार्ग #रस्ता_दुरुस्ती #जनतेची_मागणी RoadIssue PublicDemand SaveLives1
- Post by Akeel Chaudhari1
- पैदल जा रही छात्रा को बाइक ने मारी ठोकर स्थानीय लोगों ने पहुंचाया अस्पताल1