उदयगिरी अकॅडमीच्या दहावी बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न उदयगिरी अकॅडमीतील 10 वी बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटे बांधुन सत्कार सोहळा संपन्न उदगीर (प्रतिनिधी) शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा देणारी उदयगिरी अकॅडमी यंदाही दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालातील उज्ज्वल यशाने चर्चेत आली आहे. गेल्या १५ वर्षांपासून दहावी बोर्ड तसेच स्कॉलरशिप , NMMS सारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने गुणवंत विद्यार्थी घडविण्याची परंपरा जपणाऱ्या अकॅडमीने यावर्षीही उल्लेखनीय निकालाची नोंद केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष यश संपादन केले असून, ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. अकॅडमीतील श्वेता बिरादार आणि मृदुला शास्त्री या 2 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच ऋतुजा सुरवसे, ऋतुराज इंगळे, श्वेता बिरादार, ओमकार पाटील, वसुधा डावळे, गुरुप्रसाद बेलसिंगे या विद्यार्थ्यांनी गणितात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. श्वेता बिरादार हिने 100 पैकी 99 गुण विज्ञान या विषयात घेऊन अकॅडमी मध्ये पहिली आली आहे तर, साक्षी जाधव हिने 100 पैकी 97 गुण इंग्रजी या विषयात घेऊन अकॅडमी मधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वैजनाथ स्वामी (99.20%), साक्षी जाधव (99.00%), ऋतुजा सुरवसे(98.60%), सायली हल्ले(98.20%), श्रुतिका पाटील(97.60%), ऋतुराज इंगळे(97.60%), साईनाथ पाटील(97.20%), आर्यन बिरादार(96.80%), गायत्री तोगरगे(96.60%), ओमकार पाटील(96.40%), वसुधा डावळे(96.20%), कपिल लांडगे ( 95.60%), गुरुप्रसाद बेलसिंगे(95.40%), श्रावणी पाटील(95.40%), व अभिनव ममदापूरे , प्रथमेश केंद्रे, बजरंग देवकते, गणेश झोले, सरोज सुरनर, ओमकार सोमुसे, हर्षदा धनुरे, विजयकुमार पवार, अक्षता पाटील, भक्ती बिरादार, उत्कर्षा धनश्री, आर्या वनशेट्टे, हरिओम देशमुख, श्रेया बिरादार, नवनाथ सूर्यवंशी , सेजल राजुरवार , यशोधन नागरगोजे, वेदिका केंद्रे, प्रसाद चीट्टे , करिश्मा दिंडे, गणेश नागलगावे, रोहिणी बिरादार, रुद्रराज सावंत, केतकी पाटील, प्रणिता हंडेश्वर, वेदिका निडेबने , समृद्धी मुसळे, प्रथमेश महेगावे, सुमित नैनवाड, अथर्व भालके, गुंजन टोकवर, श्रीनिवास चीट्टे , विद्या सूर्यवंशी, गणेश बिरादार, कृत्तिका पाटील, प्राची बागबंदे, साई बिराजदार, सत्यम बिरादार, समीक्षा आंब्रे, सुजल वाघमारे, राजनंदिनी तेलंगपुरे अश्या एकूण 57 विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले आहे. या सर्व गुणवंतांचा सत्कार उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, व अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा.नंदिनी निटूरे, प्रा. निवेदिता भंडारे , प्रा.गोविंद केंद्रे यांच्या हस्ते फेटे बांधुन करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
उदयगिरी अकॅडमीच्या दहावी बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न उदयगिरी अकॅडमीतील 10 वी बोर्ड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा फेटे बांधुन सत्कार सोहळा संपन्न उदगीर (प्रतिनिधी) शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा देणारी उदयगिरी अकॅडमी यंदाही दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालातील उज्ज्वल यशाने चर्चेत आली आहे. गेल्या १५ वर्षांपासून दहावी बोर्ड तसेच स्कॉलरशिप , NMMS सारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने गुणवंत विद्यार्थी घडविण्याची परंपरा जपणाऱ्या अकॅडमीने यावर्षीही उल्लेखनीय निकालाची नोंद केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष यश संपादन केले असून, ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. अकॅडमीतील श्वेता बिरादार आणि मृदुला शास्त्री या 2 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच ऋतुजा सुरवसे, ऋतुराज इंगळे, श्वेता बिरादार, ओमकार पाटील, वसुधा डावळे, गुरुप्रसाद बेलसिंगे या विद्यार्थ्यांनी गणितात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. श्वेता बिरादार हिने 100 पैकी 99 गुण विज्ञान या विषयात घेऊन अकॅडमी मध्ये पहिली आली आहे तर, साक्षी जाधव हिने 100 पैकी 97 गुण इंग्रजी या विषयात घेऊन अकॅडमी मधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. वैजनाथ
स्वामी (99.20%), साक्षी जाधव (99.00%), ऋतुजा सुरवसे(98.60%), सायली हल्ले(98.20%), श्रुतिका पाटील(97.60%), ऋतुराज इंगळे(97.60%), साईनाथ पाटील(97.20%), आर्यन बिरादार(96.80%), गायत्री तोगरगे(96.60%), ओमकार पाटील(96.40%), वसुधा डावळे(96.20%), कपिल लांडगे ( 95.60%), गुरुप्रसाद बेलसिंगे(95.40%), श्रावणी पाटील(95.40%), व अभिनव ममदापूरे , प्रथमेश केंद्रे, बजरंग देवकते, गणेश झोले, सरोज सुरनर, ओमकार सोमुसे, हर्षदा धनुरे, विजयकुमार पवार, अक्षता पाटील, भक्ती बिरादार, उत्कर्षा धनश्री, आर्या वनशेट्टे, हरिओम देशमुख, श्रेया बिरादार, नवनाथ सूर्यवंशी , सेजल राजुरवार , यशोधन नागरगोजे, वेदिका केंद्रे, प्रसाद चीट्टे , करिश्मा दिंडे, गणेश नागलगावे, रोहिणी बिरादार, रुद्रराज सावंत, केतकी पाटील, प्रणिता हंडेश्वर, वेदिका निडेबने , समृद्धी मुसळे, प्रथमेश महेगावे, सुमित नैनवाड, अथर्व भालके, गुंजन टोकवर, श्रीनिवास चीट्टे , विद्या सूर्यवंशी, गणेश बिरादार, कृत्तिका पाटील, प्राची बागबंदे, साई बिराजदार, सत्यम बिरादार, समीक्षा आंब्रे, सुजल वाघमारे, राजनंदिनी तेलंगपुरे अश्या एकूण 57 विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले आहे. या सर्व गुणवंतांचा सत्कार उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, व अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. संतोष पाटील, प्रा.डॉ धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा.नंदिनी निटूरे, प्रा. निवेदिता भंडारे , प्रा.गोविंद केंद्रे यांच्या हस्ते फेटे बांधुन करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- Post by नागनाथ ससाने1
- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.1