logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Thalapathy Vijay यांनी आज (30 मार्च 2026) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल Thalapathy Vijay यांनी आज (30 मार्च 2026) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल सतीश भालेराव नागपूर :- विजय यांनी चेन्नईतील पेरंबूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. ही त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. (थलपती विजय यांची प्रतिक्रिया) त्यांनी सांगितले की, “मी लोकांसाठी सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे” पारदर्शक आणि जबाबदार शासन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यांनी आपल्या पक्षाच्या “Whistle” चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. संपत्ती जाहीर: उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सुमारे ₹400–520 कोटींची मालमत्ता जाहीर केली. प्रचाराची सुरुवात: अर्ज भरल्यानंतर विजय यांनी प्रचाराची सुरुवात करत “Whistle Revolution” अशी घोषणा केली. त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. एकंदरीत, चित्रपटसृष्टीतून थेट राजकारणात उतरलेल्या विजय यांच्या या पावलामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. तमिल तमिळनाडूमध्ये राजकुमार जय ललिता यानंतर थलपती विजय यांनी राजकारणात एन्ट्री मारून आपला शिक्कामोर्तब केला आहे. दक्षिणात्य असे तुम्हाला भरपूर सुपरस्टार भेटतील ज्यांनी लोकांकरिता लोकांच्या समाजाच्या हिताकरिता काम केलेले आहे. त्यामध्ये दक्षिणात्य राज्य खूप राजकुमार जय ललिता नंतर विजय थालपती हे एक आज भारताच्या राजनीतीमध्ये राजकारणात खूप चर्चेचा विषय आहे आणि त्यांच्या कामामुळे लोक त्याला खूप पसंती देत त्यांच्यासोबत त्यांच्या सभेला दहा लाखाच्या वर गर्दी करतात व त्यांना साथ देत आहे. "एक्झिट पोल" मध्ये ही माजी मुख्यमंत्री एम के स्टालिन च्या वर त्याला मते सोशल मीडियावर लोक देत आहेत. निश्चितच थलपती विजय यांनी ही आपला सुपरस्टारम व लोकांच्या हिताकरिता सर्वसामान्य करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पेरियार रामास्वामी, विजय हा फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा समोर नेण्याचं काम करीत आहे व लोक त्याला खूप प्रेम व त्याला मते देत आहेत हे आजचा ट्रेडिंग विषय ठरला आहे. तसेच दिवसेंदिवस जसेच्या तसे येणाऱ्या एप्रिल 23 ला तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या इलेक्शन आहे पण जस जसे इलेक्शनचे दिवस जवळ येत आहे, तसे तसे लोक स्थलपती विजयशी जुळून त्याला लायकी व पसंती आणि वन साईड जिंकण्याचा निर्धार या लोकांनीच केला आहे.

2 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
69100aee-c22b-483e-9aab-38dbc3236286

  • user_Badal
    Badal
    Bhiwapur
    👏
    2 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एअर फोर्स स्टेशन नागपूर जवळच्या शिवणगाव जवळील पु लावरून ट्रकचा अपघात कोणतीही जीवितहानी नाही!
    1
    एअर फोर्स स्टेशन नागपूर जवळच्या शिवणगाव जवळील पु लावरून ट्रकचा अपघात कोणतीही जीवितहानी नाही!
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.
    1
    नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    15 hrs ago
  • भीषण अपघात! रेती डोजर आणि पिकअपची जोरदार धडक – चालकाचा जागीच मृत्यू नागपूर :- हिंगणा ते किन्ही रोडवरील लक्ष बियर बार समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. मौदा कडून हिंगणा किन्ही दिशेने जाणारा रेतीचा डोजर (MH 40 CT 9153) आणि जुनेवणी कडून हिंगणा दिशेने येणारी कंपनीची पिकअप (MH 31 FC 3056) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक गाडी रस्त्यावर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत चालक हा खापरखेडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल व शिवगर्जना ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी श्री.राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, परिसरात संताप व्यक्त केला जात असून शनिवार-रविवारी महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने रेती, गिट्टी व मुरुम वाहतूक करणारी वाहने बेधडक वेगात धावत असल्याची चर्चा रंगली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगणात भेट दिली होती, त्यामुळे आता तहसील प्रशासनाच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
    1
    भीषण अपघात! रेती डोजर आणि पिकअपची जोरदार धडक – चालकाचा जागीच मृत्यू
नागपूर :- हिंगणा ते किन्ही रोडवरील लक्ष बियर बार समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला.   मौदा कडून हिंगणा किन्ही  दिशेने जाणारा रेतीचा डोजर (MH 40 CT 9153) आणि जुनेवणी कडून हिंगणा दिशेने येणारी कंपनीची पिकअप (MH 31 FC 3056) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक गाडी रस्त्यावर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत चालक हा खापरखेडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल व शिवगर्जना ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी श्री.राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, परिसरात संताप व्यक्त केला जात असून शनिवार-रविवारी महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने रेती, गिट्टी व मुरुम वाहतूक करणारी वाहने बेधडक वेगात धावत असल्याची चर्चा रंगली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगणात भेट दिली होती, त्यामुळे आता तहसील प्रशासनाच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • चित्रकूट मऊ के टिकरा पूरब पताई के पास ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक की मौत तीन घायल प्रयागराज रेफर। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के टिकरा पूरब पताई के पास का बीते रविवार की शाम लगभग 7 बजे का है जहां ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक युवक की मौत हो गई और चालक सहित 3 लोग घायल हो गए मृतक 26 वर्षीय अजय पुत्र मिश्रीलाल निवासी बरियारी कला थाना मऊ के परिजनों ने बताया कि अजय गांव के ही ऑटो से मऊ से बरियारी कला जा रहा था तभी टिकरा के पास सामने से आए तेज रफ्तार ट्रैक्टर ने ऑटो मे टक्कर मार दी जिसमें अजय की घटना स्थल पर ही मौत हो गई और ऑटो चालक राजकिशोर ,बड़का और छोटू निवासीगण बरियारी कला गंभीर रूप से घायल हो गए जिनको सूचना पर पहुंची पुलिस ने मऊ सीएचसी से भेजा जहां से तीनों को गंभीर अवस्था में प्रयागराज रेफर किया गया है वहीं परिजनों को सूचना देने के बाद पुलिस ने मृतक अजय के शव को कब्जे में लेकर शव का आज सोमवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है।
    1
    चित्रकूट मऊ के टिकरा पूरब पताई के पास ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक की मौत तीन  घायल प्रयागराज रेफर।                मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के टिकरा पूरब पताई के पास का बीते रविवार की शाम लगभग 7 बजे  का है जहां ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक युवक की मौत हो गई और चालक सहित 3 लोग घायल हो गए मृतक  26 वर्षीय अजय पुत्र मिश्रीलाल निवासी बरियारी कला थाना मऊ के परिजनों ने बताया कि अजय गांव के ही ऑटो से मऊ से बरियारी कला जा रहा था तभी टिकरा के पास सामने से आए तेज रफ्तार ट्रैक्टर ने ऑटो मे टक्कर मार दी जिसमें अजय की घटना स्थल पर ही मौत हो गई और ऑटो चालक राजकिशोर ,बड़का और छोटू निवासीगण बरियारी कला गंभीर रूप से घायल हो गए जिनको सूचना पर पहुंची पुलिस ने मऊ सीएचसी से भेजा जहां से तीनों को गंभीर अवस्था में प्रयागराज रेफर किया गया है वहीं परिजनों को सूचना देने के बाद पुलिस ने मृतक अजय के शव को कब्जे में लेकर शव का आज सोमवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है।
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ramvilash Kumar
    1
    Post by Ramvilash Kumar
    user_Ramvilash Kumar
    Ramvilash Kumar
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • भीषण अपघात! रेती डोजर आणि पिकअपची जोरदार धडक – चालकाचा जागीच मृत्यू नागपूर :- हिंगणा ते किन्ही रोडवरील लक्ष बियर बार समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. मौदाकडून हिंगणा किन्ही दिशेने जाणारा रेतीचा डोजर (MH 40 CT 9153) आणि जुनेवणी कडून हिंगणा दिशेने येणारी कंपनीची पिकअप (MH 31 FC 3056) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक गाडी रस्त्यावर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत चालक हा खापरखेडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल व शिवगर्जना ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, परिसरात संताप व्यक्त केला जात असून शनिवार-रविवारी महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने रेती, गिट्टी व मुरुम वाहतूक करणारी वाहने बेधडक वेगात धावत असल्याची चर्चा रंगली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगणात भेट दिली होती, त्यामुळे आता तहसील प्रशासनाच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
    1
    भीषण अपघात! रेती डोजर आणि पिकअपची जोरदार धडक – चालकाचा जागीच मृत्यू
नागपूर :- हिंगणा ते किन्ही रोडवरील लक्ष बियर बार समोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. मौदाकडून हिंगणा किन्ही  दिशेने जाणारा रेतीचा डोजर (MH 40 CT 9153) आणि जुनेवणी कडून हिंगणा दिशेने येणारी कंपनीची पिकअप (MH 31 FC 3056) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पिकअप चालक गाडी रस्त्यावर घासत गेल्याने गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मृत चालक हा खापरखेडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल व शिवगर्जना ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, परिसरात संताप व्यक्त केला जात असून शनिवार-रविवारी महसूल विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने रेती, गिट्टी व मुरुम वाहतूक करणारी वाहने बेधडक वेगात धावत असल्याची चर्चा रंगली आहे. याच निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगणात भेट दिली होती, त्यामुळे आता तहसील प्रशासनाच्या कारभारावर लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.